Breaking News

‘ओ शेठ’ गाण्यावर डान्स करणारी शेतकऱ्याची मुलगी झाली वायरल, मुलीचे एक्सप्रेशन्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

सकाळी दूधवाला आला, दूध घेत असताना शेजारच्या लहान मुलाला तो चेष्टेने म्हणाला… ओ शेठ… ते लहान पोरगं ‘तुम्ही नादच केलं थेट’ असं म्हणत घरात पळालं. सध्या हे गाणं उभ्या, आडव्या आणि अख्ख्या महाराष्ट्रात ट्रेंडिंगला आहे. ‘ओ शेठ, तुम्ही नादच केला थेट’ या गाण्याने महाराष्ट्रात जो धुमाकूळ घातला आहे, ते पाहून …

Read More »

भर रस्त्यात तरुणी टॅक्सी ड्राइव्हरला मा’रत होती, कारण ऐकून सर्वच झाले हैराण

भर रस्त्यात एक तरुणी, कॅब ड्राइव्हरची जोरदार धुलाई करत होती. लोकांनी त्या तरुणीला रोखण्याचा खूप प्रयत्न सुद्धा केला. परंतु ती थांबली नाही आणि सतत कॅब ड्राइव्हरला चपराक मारत राहिली. हि तरुणी इतक्या रागात होती कि तिने त्या कॅब ड्राइव्हरचा मोबाईल देखील तोडून टाकला. तिथे जवळच असलेल्या एका व्यक्तीने हि घटना …

Read More »

दिराच्या लग्नात वहिनीने लग्न झाल्या झाल्या सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

‘हम आपके हैं कौन’ हा चित्रपट येऊन काही दशकं झाली. पण लोकप्रियतेच्या बाबतीत शिखरं सर केलेला हा चित्रपट आजही बऱ्याच बाबींमुळे लक्षात राहतो. त्यातली एक बाब म्हणजे या चित्रपटातली गाणी. आजकालच्या काळात खासकरून लग्नाच्या वेळी या गाण्यांना ऐकायला मिळण्याची संधी मिळते. खरं तर इतक्या वर्षानंतरही चित्रपट गीतांची किती लोकप्रियता असावी …

Read More »

ह्या मुलाने सैनिकाकडे केलेला अजब हट्ट पाहून हसू आवरणार नाही, बघा काय मागणी केली ते

लहान मूल म्हणजे देवघरचे फुल असे आमच्या काळी असायचे. आताची लहान मुले देवालाही हैराण करतील, अशी अतरंगी असतात. तुम्हाला एक किस्सा सांगतो. शास्त्रीय संगीतकार आणि गायक महेश काळे हे एका प्रोग्राममध्ये गात होते आणि अचानक त्यांना एका लहान मुलाने त्यांना ‘हम्मा हम्मा’ हे गाणं गाण्याची फर्माईश केली. आता परिस्थितीचा विचार …

Read More »

म्हणून मुलांना जास्त मोबाईलवर गेम खेळायला देऊ नका, बघा झोपेत काय बडबडतेय हे पोरगं

आजच्या युगात मोबाईल म्हणजे काळाची गरज झाली आहे. अनेक छोट्या मोठ्या गोष्टी चुटकीसरशी मोबाईल मधून होत असतात. त्यामुळे मोबाईल हा प्रत्येक व्यक्तीकडे असायलाच हवा असा जणू अलिखित नियमच झालेला आहे. आणि ज्याच्याकडे मोबाईल नसेल तो जणू वेगळ्याच ग्रहावरील आहे कि काय असं वाटून जातं. त्यामुळे अगदी वृद्धांपासून ते लहानग्या म्हणजे …

Read More »

ह्या ताईंनी नऊवारी साडीमध्ये हळदीचा ताट धरून केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

आपल्या भारतात लग्न म्हणजे जणू उत्सवच असतो. लग्नातील प्रत्येक क्षण हे खासच असतात. साखरपुडा, मेहंदी, हळद, संगीत आणि मग लग्नाचा दिवस ह्यांना तर आता विशेष महत्व आहे. हे सर्व क्षण वधू वरांसाठी खास असतातच पण त्यांचे नातेवाईक, मित्र मंडळी हे सुद्धा खूप धम्माल करून लग्नामध्ये रंगत आणतात. आणि मग हे …

Read More »

सिक्कीम मधील शाळेतल्या शिक्षकाने सर्वांसमोर केला जबरदस्त डान्स, बघा व्हिडीओ

आपली टीम आणि आपले वाचक यांच्यात अनेक बाबी समान असाव्यात असा आमचा कयास आहे. एका बाबतीत तर मात्र खात्रीच आहे. ही बाब म्हणजे आपल्या टीमला आणि आपल्या वाचकांना वायरल व्हिडियोज विषयी जाणून घ्यायला आवडतं. याचा परिणाम असा की विविध वायरल व्हिडियो बघण्याचा आणि त्यावर लिहिण्याचा जणू आपल्या टीमला छंदच लागला …

Read More »

ह्या तरुणाने त्याच्या वहिणींसोबत केला अप्रतिम डान्स, तीन कोटी पेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडीओ

प्रत्येक नातं स्वतःची एक गंमत घेऊन जन्माला येत असतं. दिर आणि वहिनी हे नातं ही असंच आहे. दिर म्हणजे प्रत्येक वहिनी साठी एखादया सख्ख्या भावाप्रमाणे असतो. काही वेळेस जर वयातलं अंतर जास्त असेल तर तोच दिर लहान मुलाप्रमाणे वहिनीकडे वाढतो. एकंदर काय तर रक्ताचं नसलं तरी हे मायेचं नातं नक्की …

Read More »

गावातल्या ह्या मुलाने केला जबरदस्त लावणी डान्स, कौशल्य पाहून तुम्हीही कौतुक कराल

प्रत्येक कलाकार हा त्यांच्या कलेच्या प्रेमात असतो. त्या कलेतील बारकावे जाणून घेण्यात आणि त्यांना आपल्या कलाकृतींतून उतरवण्यात त्यांना वेगळाच आनंद मिळतो. पण जेव्हा ते हा आनंद मिळवू शकतात तेव्हा आपसूकच आपलं मनोरंजन होत असतं. असाच एक कलाकार सध्या सोशल मीडियावर अतिशय लोकप्रिय ठरला आहे. सोशल मीडियाचा आपल्या आयुष्यात वाढलेला सहभाग …

Read More »

ह्या शिक्षकांनी वर्गामध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा सरांचे कौतुक कराल

सध्याचं जग हे कंटेंट क्रिएटरचं जग आहे. कंटेंट क्रिएटर म्हणजे सोशल मीडिया अथवा इतर माध्यमातून माहिती लेखी, दृश्य अथवा इतर पद्धतीने मांडणारे. याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणून वेगवेगळे युट्युबर्सचं आपण उदाहरण घेऊ शकतो. सध्याच्या काळात ही मंडळी नव्याने उदयाला आलेले सेलिब्रिटीज आहेत, असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. मग ही मंडळी …

Read More »