Breaking News
Home / मनोरंजन / अंगावरुन मालगाडीचे डब्बे जाईपर्यंत पटरीवर झोपुन होता व्यक्ती, बघा श्वास रोखुन ठेवणारा हा विडिओ

अंगावरुन मालगाडीचे डब्बे जाईपर्यंत पटरीवर झोपुन होता व्यक्ती, बघा श्वास रोखुन ठेवणारा हा विडिओ

मित्रांनो सध्याच युग हे सोशल मीडियाचं आहे. आणि असे खूपच व्हिडिओ दिवसेंदिवस व्हायरल होत असतात. जे आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या व्हिडिओ मधून आपल्याला प्रत्येक दिवस काही ना काही शिकायला मिळते. काही लोकं अश्या भयानक चुका करत असतात. परंतु तरीही ते लोक कसे वाचतात. याचा अंदाजही लावता येत नाही आणि लोकांचाही विश्र्वास बसत नाही. मित्रांनो दिवसेंदिवस अशा खूपच घटना घडत असतात. जे आपल्याला मोबाईल मध्ये पाहायला मिळतात. परंतु काही घटना असेही घडतात की जिथे व्यक्तीचा जीव हा परमेश्वराच्या कृपेने वाचतो. आपणही असे काही विडिओ पाहून थक्क होतो की असे कसे होऊ शकते. पण याला पण आपण चमत्कारा शिवाय कमी समजू शकत नाही. कारण अशा खूपच कमी घटना लोकांना डोळ्यासमोर पाहायला मिळतात. आणि अशा गोष्टीवर लोकांचा विश्वास सुद्धा बसत नाही. की जो व्यक्ती मरणार होता त्याचा जीव कसा काय वाचू शकतो. परंतु याला आपण ईश्वरी शक्ती किंवा चमत्कार शिवाय कमी समजू शकत नाही.

मित्रांनो तसेच या व्हिडिओमध्ये सुद्धा होते. की एक माणूस हा रेल्वे पटरी ओलांडत असतो. परंतु त्याचे रेल्वे कडे लक्ष नसते आणि त्याच्या डाव्या बाजूला रेल्वे खूप वेगाने येत असते आणि त्याला काहीच समजत नाही. तर तो व्यक्ती रेल्वे पटरी च्या मधल्या भागात झोपून जातो. तर मित्रांनो हा व्हिडिओ एकाने मोबाईल हून शूट केलेला आहे. मालवाहतूक गाडी ही खूप वेगाने येत असते आणि तो व्यक्ती रेल्वेच्या पटरीमध्ये झोपलेला असतो. आणि आजूबाजूचे लोक पाहत असतात. त्यांना असे वाटले की त्या व्यक्तीचा जीव गेला. पण शेवटी जे होते ते पाहून सर्व लोक थक्क होऊन जातात. मालवाहतूक गाडीचा वेग हा खूप जास्त असतो. आणि ती गाडी खूप लांब असते. जेव्हा तो व्यक्ती पटरी ओलांडत असतो. तेव्हा त्याचं जास्त लक्ष नसते. स्टेशनवर खूप गर्दी असते आणि लोकं खूप घाई मध्ये असतात. तर तो व्यक्ती ही एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाण्यासाठी पटरी ओलांडण्याचा प्रयत्न करतो. तर आजूबाजूचे लोक सुद्धा त्या व्यक्तीला पाहत असतात. ते त्याला सांगतात तिकडनं रेल्वे येत आहे. तरी तो व्यक्ती ऐकत नसतो आणि रेल्वेचा आवाज येतो.

रेल्वे खूपच जवळ आलेले असते तर त्या व्यक्तीला काही सुचत नाही तर तो रेल्वेच्या पटरी च्या मधल्या भागात सरळ झोपून जातो. परंतु त्याच्या या वेगळ्या कार्यामुळे त्या व्यक्तीचा खूप मोठा अपघात होऊ शकला असता. परंतु असे काही झाले नाही. त्या व्यक्तीने एकही हालचाल केली नाही त्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला. जर त्याने थोडीशीही हालचाल केली असती तर कदाचित त्या व्यक्तीचा जीवही वाचला नसता. परंतु आपण म्हणतो ना जिथे ईश्वराची मर्जी असते तिथे सगळं काही होते तर कधीही ईश्वराची मर्जी होती. म्हणून त्या व्यक्तीचा जीव वाचला. आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की याचा जीव गेला. परंतु जेव्हा रेल्वे निघून जाते मग तेव्हा तो व्यक्ती उठतो आणि डोक्याला हात लावून बसून जातो लोकांनाही खूप आश्चर्य वाटते. की या व्यक्तीचा जीव कसा वाचला. तर मित्रांनो चांगले कर्म केले. तर चांगले फळ आपल्याला भेटते कदाचित या व्यक्तीने ही त्याच्या जीवनात खूप चांगले कर्म केले असतील म्हणून त्याचा जीव वाचला.

तर मित्रांनो आपण सुद्धा जेव्हा आपल्याला एका बाजूकडून दुसऱ्या बाजू कडे जायचं असते. तर आपण रेल्वे पटरी क्रॉस न करता सिढ्यानच्या वापराने एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे जाऊ शकतो. म्हणून अश्या काही गोष्टी असतात ज्याकडे आपण लक्ष दिले पाहिजेत. जेणेकरुन असे अपघात होण्यापासून वाचतील. जर सगळ्या लोकांनी असेच नियम फॉलो केले तर खूप अपघात होण्यापासून वाचतील. तर मित्रांनो तुम्हाला विडिओ कसा वाटला. आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.