Breaking News
Home / मराठी तडका / अरुंधती आणि अनिरुद्धचा प्रॅक्टिस करतानाचा हा ज’बरदस्त डान्स होत आहे वा’यरल

अरुंधती आणि अनिरुद्धचा प्रॅक्टिस करतानाचा हा ज’बरदस्त डान्स होत आहे वा’यरल

वायरल व्हिडियोज वरील लेख वाचण्याचं आपलं हक्काचं ठिकाण म्हणजे मराठी गप्पा. सामान्य ज्ञानावर आधारित विशेष लेख आपल्याला वाचायला मिळतात ते मराठी गप्पावर. आणि अर्थातच आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या कलाक्षेत्रातील विविध बातम्या आणि कलाकारांविषयी जाणून घेण्याचं आपलं हक्काचं ठिकाण एकंच. मराठी गप्पा. आपली टीम अगदी आवडीने या विविध विषयांवर लिखाण करत असते. हेतू एकच – आपल्या सगळ्यांचं मनोरंजन. याच हेतूने आपली टीम नेहमीच विविध विषयांच्या शोधात असते. त्याचाच भाग म्हणून आपल्या टीमच्या पाहण्यात एक व्हिडियो आला. आपल्या आवडत्या मालिकेच्या शूटिंग दरम्यानचा हा व्हिडियो. ही मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. या मालिकेतील अनिरुद्ध आणि अरुंधती, संजना आणि इतर व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय झाल्या आहेतच. त्यामुळे या मालिकेची चर्चा सातत्याने होताना दिसून येते.

त्यातच या मालिकेत एक वळण ही आलं आहे. यात अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या मुलाचा म्हणजेच अभि चा साखरपुडा पार पडतो आहे असं हे वळण. त्यानिमित्ताने होत असलेल्या शूटिंग चा काही भाग म्हणजे हा व्हिडियो. यात आपल्याला मधुराणी प्रभुलकर आणि मिलिंद गवळी हे आपापल्या भूमिकांतुन मालिकेतील डान्सचा सराव करताना दिसतात. सुरुवातीस गाणं आणि स्टेप्स करत असताना थोडा वेळ जातो. पण, हे दोन्ही कसलेले कलाकार चट्कन या स्टेप्स आत्मसात करतात आणि पुढच्या काही सेकंदात आपल्याला ही लोकप्रिय जोडी थिरकताना दिसते. ‘हाल कैसा है जनाब का’ हे गाणं याप्रसंगी वाजवलं जातं असं कळतं. दोघांचा डान्स ही अगदी मस्त होतो. या व्हिडियो च्या निमित्ताने पडद्यामागील तयारी आणि मग मस्त असा डान्स अशा दोन्हींचा अनुभव घेता येतो. बिहाइंड द सीन्स हा आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय. कारण शूटिंग चालतं कसं याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना असते. याचं काही प्रमाणात उत्तर देणारा हा व्हिडियो. आपल्याला हा व्हिडियो आणि आपला लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे.

आपली मराठी गप्पाची टीम म्हणजे कलाक्षेत्राची निस्सीम चाहते असणाऱ्यांची टीम आहे. त्यामुळे कलाकार आणि कलाकृती यांच्या विषयी आम्हाला आपसूकच आकर्षण वाटतं आणि या आवडीतून उत्तमोत्तम लेख लिहिणं जमतं. पण एक मात्र खरं की एवढं सगळं असलं तरी आपलं काम करत राहण्यासाठी सतत पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळत राहणं गरजेचं असतं. जे आपण वाचक म्हणून आम्हाला देत असता. खासकरून जेव्हा आपण आमचे लेख शेअर करून इतरांना वाचण्यास सांगता तेव्हा तर एकदम छान वाटतं. मोठ्या आणि अनुभवी माणसांकडुन प्रोत्साहन मिळाल्याचा आनंद आम्हाला असतो. हा आनंद आम्हाला नेहमी मिळत राहीलच. आपला पाठिंबा असाच कायम ठेवा. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *