Breaking News
Home / मनोरंजन / असा दुकानदार पुन्हा होणे नाही… दुकानदाराने दिलेले उत्तर ऐकून तुम्हीदेखील कौतुक केल्याशिवाय राहणार नाही

असा दुकानदार पुन्हा होणे नाही… दुकानदाराने दिलेले उत्तर ऐकून तुम्हीदेखील कौतुक केल्याशिवाय राहणार नाही

सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज हजारो व्हिडिओ अपलोड केले जातात, त्यापैकी काही लगेच व्हायरल होतात आणि काही व्हिडीओबद्दल लोकांना माहितीही नसते. जे व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होतात, खरं तर लोकांना ते खूप आवडतात. विशेषत: प्राण्यांचे व्हिडिओ, लोकांना ते खूप गोंडस वाटतात. तुम्ही प्राणी इतर प्राण्यांना मदत करताना पाहिले असेल, पण तुम्ही कधी माणसे इतर प्राण्यांना मदत करताना पाहिले आहे का? कदाचित तुम्ही पाहिले नसेल, कारण अशी दृश्यं क्वचितच पाहायला मिळतात, पण सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक सर्वसामान्य माणूस एका भुकेल्या गाईला खाऊ घालत आहे. आता तुम्ही म्हणाल की, यात नवीन काय?

आमच्या दारात तर रोज गाय येते, आम्हीही तिला खाऊ घालतो. पण आपण खाऊ घालतात मोजकेच आणि ठराविक अन्न गाईला देतो. आणि खाऊ घालून तिला पुढे पाठवतो. पण आजच्या या व्हायरल व्हिडीओत एका सर्वसामान्य दुकानदाराने स्वतःच्या मालाचे नुकसान करत एका गाईला खाऊ घातले.

बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की प्रेम, द्वेष यासारखे गुण आता माणसांमधून निघून गेले आहेत. आता फक्त कलियुग आलेले आहे. आता प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी काम करत असतो. मात्र प्राण्यांमध्ये दयाळूपणा, सेवा यासारखे गुणही असतात, ते एकमेकांना मदत करण्यासाठीही पुढे येतात, असे आता माणसांना वाटत असते. व हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमचा गैरसमज दूर होईल. याचं एक स्पष्ट उदाहरण या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहु शकता, या व्हिडीओत एक अगदी सामान्य आर्थिक परिस्थिती असलेला व्यक्ती एका भुकेल्या प्राण्याला जी मदत करतो, ते पाहून अजूनही भूतदया आणि माणुसकी शिल्लक असल्याचे नक्कीच लक्षात येते. हा व्हिडीओ पाहून कोणालाही स्तब्ध व्हायला होईल, कारण हा व्यक्ती आधीच गरीब असताना त्या गाईला खाऊ घालून स्वतः आर्थिक अडचणीत येणार आहे. मात्र तरीही त्या प्रतिकूल परिस्थितीत तो गाईला भुकेले ठेऊ इच्छित नाही आणि त्यासाठी तो सर्वोत्तम प्रयत्न करतोय.

प्राण्याचं माणसांसोबत वेगळंच नातं असतं. अनेक वेळा प्राणी माणसांची मदत करताना पाहायला मिळतात. कुत्रा, मांजर, पोपट यासारखे प्राणी माणसांचे जणू मित्र समजले जातात. गाई आणि म्हशीचं ही माणसांवर विशेष प्रेम असल्याचं पाहायला मिळतं. प्राण्यांच्या प्रेमाची भाषा वेगळीच असते. हेच सांगणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आता हा व्हिडीओ तुम्ही नक्कीच पहा, म्हणजे त्यातील खरा अर्थ तुमच्या लक्षात येईल.

निसर्गाचे सगळे संतुलन आपणच सांभाळतो आहे. त्यामुळे इतर प्राण्यांची जबाबदारी आपल्यावर आहे आणि आपण त्यांना मदत केली पाहिजे, या भावनेतून इतर प्राणी-पक्षी यांच्याविषयी प्रेम आणि कणव निर्माण झाली. आपल्याकडे एक म्हण आहे – दान सत्पात्री असावे. म्हणजे ज्याला गरज आहे, त्याची कदर आहे, त्यालाच दान केले जावे. त्याचप्रमाणे निसर्गचक्रातही ज्याला गरज आहे, त्यालाच मदत केली जावी. हाच धडा या व्हिडीओमधून आपल्याला मिळतो.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *