Breaking News
Home / मनोरंजन / असा विचित्र डान्स पाहिल्यावर तुम्हीसुद्धा हसू आवरणार नाही, कृपया घरी प्रयत्न करू नका

असा विचित्र डान्स पाहिल्यावर तुम्हीसुद्धा हसू आवरणार नाही, कृपया घरी प्रयत्न करू नका

असा विचित्र डान्स पाहिल्यावर कुणालाच हसू आवरणार नाही. मुख्य आणि महत्वाचे म्हणजे कृपया घरी प्रयत्न करू नका, कारण शेजारी पाजारी बसलेली मंडळी तुम्हाला वेड्यांच्या हॉस्पीटलमध्ये नेऊन सोडतील. या सगळ्या डान्सच्या पोझिशनिंगवर लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय, पण एक असावं ‘दुनिया चले मस्ती में हम हमारी बस्ती में’. या म्हणीला अगदी तंतोतंद हे काका लागू पडतात. डान्स कसा करावा, काय करावा याचं शास्त्र असतं. पण या व्हीडिओतून काकांनी डान्सच्या इतिहास भुगोलाला पण बदलून टाकलंयं. डान्सच्या वर्तमानालाही बदलून टाकलंयं आणि डान्स या गोष्टीचं नामोनिषाण हद्दपार करायचा विडा काकांनी उचललायं की काय, असं आता वाटू लागंतंयं. काकांनी जर डान्स असाच सुरू ठेवला तर एक दिवस डान्स करण्यावर सरकारची बंदी येईल आणि मग इन्स्टाग्रामवर नाचणाऱ्यांचं काय होणार म्हणून एकदम विचार करून मन सुन्न होतंयं.

डान्स करावा पण ज्याला जमेल त्यांनं, पण काकानी हे जे काही केलंयं त्यामुळे वरातीत त्यांच्या बाजूनं कुणी उभं राहण्याचंही धाडंसं करत नाहीयेत. कौन हे ये लोग कहा से आते हे ये लोग, असं म्हणत काकांना अनेकांनी प्रश्न विचारला आहे. करावं तर काहीतरी चांगलं करावं ना, हे कसले डान्सचे कीडे, कुणी म्हणतंयं कलीयुग आहे, काय पण होऊ शकतं. त्यामुळे को’रोना आलाय काकानी को’रोनाची लस घेतलीयं. त्याचा असा परिणाम झालाय की काय,असं त्यांना मस्करीत म्हटलंं. पण एक महत्वाचं को’रोना लसीमुळे असले कुठलेही परिणाम होत नाही. लस सुरक्षितच आहेत. त्यामुळे लसीकरण झालंचं पाहिजे एवढं मात्र, नक्की. आता पुन्हा काकांच्या डान्सबद्दल पाहूयात. ज्या ज्या स्टेप काकांनी केल्यात ना त्या पेटंंट करायची गरज नाही, किंवा कॉपिराईट घ्यायची गरज नाही. कारण भले भले आणि कितीही मोठ मोठे कोरीओग्राफर घेऊन आलात ना तरीही काकांचा हा भन्नाट डान्स कुणी कॉपी करु शकणारं नाही आहे. काकांनी याचं पेटंंट आणि कॉपिराईट्स विकत घेतलेत त्यामुळे त्यांच्या शिवाय कुणीच हा डान्स करायचा नाही. कळलं का एकदम पक्क.

व्हीडिओ बनवणारे वारंवार सांगत आहेत, असले विचित्र डान्स घरी करुच नका, त्याचं कारणही तितकच महत्वाच आहे. काकांनी काहीही झालं ते कॉपी करायला जाऊ नका. काकांच्या या सगळ्या स्टेप्स मोठ्या मोठ्या स्टंट मॅनच्या देखरेखी खाली केल्या आहेत. डान्स करता करता एखादं हाड एकमेकांत गुंतलं तर ते बाहेर काढायला डाक्टरला बी जमायचं नाही, त्यामुळे अशा काकांच्या स्वॅगची कॉपी करायला जाऊ नका. एकानं तर काकांना भारीच कमेंट केलीयं. काका तुमच्या या डान्समुळंच एलिएन्स पृथ्वीवर यायला भीतायंत. एका अर्थी बरच आहे की एलियन्स पृथ्वीवर आले आणि आणखी डोक्याला ताप करुन ठेवला म्हणजे… काका तुम्ही अशीच महिन्या दोन आठवड्यातून चौका चौकात नाचायला येत चला, म्हणजे एलियन्सचं टेन्शन पन मिटलं आणि असल्या डान्स बघणाऱ्यांचं तेवढं मनोरंजनही होऊन जाईल. फ्कत पुढच्या वेळीला असलं काही तरी करण्यापेक्षा थोड्या समजतील अशा स्टेप करत जावा जेणेकरुन तुमच्यावर हसणारी आहेत. त्यांचे दात पुन्हा दिसणार नाहीत. काही लोक काकांना मिरगी डान्स म्हणतायतं, तर काही जण त्यांना को’रोनाचा रुग्ण डान्स म्हणतायतं. पण काकांनी मात्र कुणाला उत्तर देणं टाळलं ते फक्त नाचून गेलेत. ते म्हणतात ना ‘हाती चले बाजार कुत्ते भोके हजार’ अगदी तसचं..

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *