Breaking News
Home / मनोरंजन / आजोबांचा हा अतरंगी व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

आजोबांचा हा अतरंगी व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

सूंभ जळला तरीही पीळ काही जात नाही, अशी काहींची गत असतेयं ना. तसलंचं काहीसं या आजोबांचही आहे. सुरुवातीला घरात बसलो होतो. आजोबांचा व्हीडिओ प्ले केला आणि घरचे आता माझ्याकडे संशयाच्या नजरेने पाहू लागलेत. कसले व्हीडिओ पाहतोय म्हणून. मग त्यांच्या समाधानासाठी का होईना आजोबांचा हा अतरंगी व्हीडिओ त्यांनाही दाखवावा लागला. मी म्हटलं आजोबांचा डान्स वैगरे करतानाचा व्हीडिओ असेल पण हे आजोबा भलतेच कलाकार निघालेत. जुन्या चित्रपटात खलनायकानं नायिकेचा हात धरल्यावर ती ज्या प्रकारे जीवाच्या आकांताने आपली इ’ज्जत वाचवण्यासाठी तडफड करत असते. अगदी तशीच तडफड हुबेहूब आजोबानी करुन दाखवलेली दिसतेयं आणि एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांची तडफड पाहणारा हा व्हीडिओतला खलनायक आजोबांची वाट काही सोडत नाही. शेवट-पर्यंत त्याने काही हात सोडलेला नाही. डबिंग आर्टीस्टलाही लाजवेल, असला कॉमेडी प्रकार करणाऱ्या या आजोबांना काय बोलावं. म्हातारपणा असूनदेखील इतकी एनर्जी म्हणजे एक किमयाच म्हणायची.

त्यात आजोबा लोकांना व्हीडिओ काढून हसवताय. या गु’न्ह्याबद्दल परमेश्वर आजोबांना दीर्घायुष्य देवो. आजोबांच्या या कमालीच्या परफॉर्म्ससला तोड नाही. म्हणजे काही लोकांमध्ये तो कीडा असावाच लागतो. नाहीतर कुणाचंही काम नाही. त्या सगळ्यात व्हीडिओ इतका भारी आवाजात बनवलाय. की कुणीतरी आजोबांना हिरॉईनच्या डबिंगसाठीच बसवेल की काय. म्हातारपणातले चळ, साठी बुद्धी नाठी म्हणतात ते काही वेगळं नाही, आपल्या प्रेक्षकांना प्रत्यक्षात पाहायची सोय त्यांनी करून दिलींय. काही लोकांना अभिनयाचा कीडा असतोच तर काहींना ओव्हर अँक्टींगचा. ते पन्नास रुपये कापतात तसल्या कँटेगरीत हे आजोबा मोडतात. समोरच्यानं धरू देत की हात, तुम्ही हिरो सारखं उलटवा की त्याला. पण नाही आपल्यात कॉमेडीचा कीडा वळवळतोय आपण कोण आहोत, आपण करतोय काय, आपलं वयं काय, याचं काहीही भान नाही. असली बेभान आणि वेडी लोकंचं जग घडवत असतात. जगात रंग भरत असतात… कीडे देव त्यांना भरभरून देत असतो.

आता या आजोबांचंच पहा ना. त्यांना अगदी बालपणापासूनच असले कीडे दिले असतील. या वयातही आजोबांनी संपवले बिलकूल नाही. सूंभ जळतो पण पिळ जात नाही. ‘फटे लेकीन नवाबी ना घटे’ याला तंतोतंत लागू असलेल्या आजोबांच्या करामती पाहून नेटकऱ्यांनी धमाल पसंती दिली आहे. आजोबांनी आज्जीला काय काय करून हसवलं असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. अशाच हसवणाऱ्या लोकांना पोरी पडतात, तुम्ही सदान कदा धीरगंभीर राहिलात तर तुमच्याकडं कोण येईल. या सगळ्यात एक सांगायचं राहून गेलं ते म्हणजे काकांची ओव्हर अँक्टींग.

बरं शांतपणे द्यायचं ना एक ठेवून, आत्ताच्या हिरोईन्स सारखं. वाटतं काकांनी श्रद्धा कपूर, कटरीनाचे पिक्चर पाहिले नसावेत. नाहीतर आजोबा तेही करून दिलं असतं. फक्त जुने मराठी चित्रपट बघून अँक्टींग सुरू केलीय. आजोबांचे हे अतरंगी कीडे जाम भारी.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.