Breaking News
Home / मनोरंजन / आपल्या आईच्या औषधासाठी घोड्याने महिला डॉक्टरकडे आला होता मुलगा, डॉक्टरच्या कारला घोड्याने थोडंसं खरचटलं तर बघा डॉक्टरने मुलासोबत काय केले ते

आपल्या आईच्या औषधासाठी घोड्याने महिला डॉक्टरकडे आला होता मुलगा, डॉक्टरच्या कारला घोड्याने थोडंसं खरचटलं तर बघा डॉक्टरने मुलासोबत काय केले ते

सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या व्हिडीओ पाहायला मिळतात. यामधील काही व्हिडीओ हे मजेदार असतात, तर काही धक्कादायक. त्यांच्या अगळ्यावेगळ्या गोष्टीमुळे हे व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागतात. असाच एका रुग्णालयातील व्हिडीओ समोर आला आहे. जो सर्वांनाच विचार करायला लावत आहे. हा व्हिडीओ डॉक्टर एका पेशन्टच्या हतबल असलेल्या नातेवाईकाला करत असलेल्या मारहाणीचा आहे. जो पाहून सगळेच लोक थक्कं झाले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशमधील बदयू येथील एका मोठ्या सरकारी रुग्णालयातील असल्याचे समोर येत आहे. येथे एक डॉक्टर आणि रुग्णामध्ये विचित्र घटना घडली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यामध्ये डॉक्टर रुग्णाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. डॉक्टरांने रुग्णाला जमिनीवर आडवं पाडून चपलेने मारहाण केल्याचे दिसून येते. बऱ्याचदा जेव्हा रुग्ण डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर त्यावा आडवं झोपवून तपासतात आणि त्यावर औषध गोळ्या देतात. परंतु या डॉक्टरने मात्र रुग्णाला जमिनीवर आडवं पाडून धू-धू धुतलं.

एवढंच काय तर त्याला लाठ्या-काठ्यांनीही मारलं. त्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. पण तोपर्यंत डॉक्टर सोबत त्यांचा स्टाफसुद्धा या लहान आणि हतबल असलेल्या मुलाला मारहाण करत होता. साध्या साध्या गोष्टीमुळे लोकांमध्ये वाढणारी ही असंवेदनशीलता भयंकर आहे. आजकाल कधी सामान्य गरीब जनतेवर कधी कसा कुठे आणि किती अमानुषपणे अत्याचार होईल, हे सांगता येत नाही आणि हा व्हिडीओ त्याच मानवी अत्याचाराचा पुरावा आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर आणि हा लेख वाचून पूर्ण प्रसंग समजून घेतल्यावर तुमच्या तळपायाची आग मस्तकाला जाईल. एवढी शिकलेली आणि स्वतःला सुसंस्कृत, सुशिक्षित असणारी म्हणणारी ही माणसे इतकी क्रूर कशी वागू शकतात, हा प्रश्न मनाला पडतो. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला शिवीगाळ करत अमानुष मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर एक व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत मारहाण करणारी व्यक्ती प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर महिला आहे तर मार खाणारा व्यक्ती एक गरीब मुलगा आहे, जो आपल्या अपंग आईला पैसे नसल्याने घरात असलेल्या जुन्या घोडा गाडीतून दवाखान्यात घेऊन आला आहे. तो आपल्या आईला दवाखान्यात आणत असताना त्याची घोडा गाडी या दवाखान्यात काम करणाऱ्या महिला डॉक्टरच्या गाडीला थोडीशी घासली. त्यामुळे या गाडीला किरकोळ क्रॅच पडले. यानंतर या महिलेने या मुलाला असे काही मारले की, ते पाहून या महिलेच्या माणुसकी वर प्रश्न उपस्थित झाला.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. डॉक्टर पदावर असणारा व्यक्ती समोरच्याला इतकं बेदम का मारतोय आणि हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न सोशल मिडियावर उपस्थित केला जात असून या व्हिडीओवर संताप व्यक्त केला जात आहे.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *