Breaking News
Home / मनोरंजन / एकदा या मुलाने म्हणलेले पाढे ऐकाच… ज्या आत्मविश्वासाने त्याने पाढे म्हंटले आहे ते ऐकून हसून हसून पुरेवाट लागेल…

एकदा या मुलाने म्हणलेले पाढे ऐकाच… ज्या आत्मविश्वासाने त्याने पाढे म्हंटले आहे ते ऐकून हसून हसून पुरेवाट लागेल…

जगभरात अतरंगी लोकांची अजिबात काही कमी नाही. अगदी मनोरंजनाच्या क्षेत्रात सुद्धा रोज काहीतरी नवनवीन गोष्टी या होतच असतात. त्यात अनेक माध्यमांची वाढत जाणारी संख्या, सोशल मीडियाचा सततचा वापर यांमुळे सतत काही ना काही गोष्टी हा आपल्या समोर चालूच असतात. आणि आताच्या जगात तर सोशल मीडियाचा वापर हा इतक्या वेगाने वाढत चालला आहे की अगदीच पापणी मिटताच एखादी गोष्ट किंवा एखादा व्हिडिओ क्षणभरात च व्हायरल होऊन जातो. सोशल मीडिया च्या झालेल्या व्याप्तीमुळे जगभरात घडत असणाऱ्या गोष्टी या सहज अगदी एका क्लिक वर उपलब्ध होत आहेत.

आणि आता असाच एक व्हिडिओ आम्हाला सापडला आहे. आणि जा व्हिडिओ आहे एका आठ ते दहा वर्षाच्या मुलाचा. त्याचबरोबर हा व्हिडिओ अतिशय मजेदार आणि मनोरंजक असल्याचे आपल्याला बघायला मिळते. व्हायरल झालेल्या या व्हिडिओ मधे दिसणारा मुलगा हा पाढे म्हणत आहे. परंतु त्याने म्हनलेले पाढे ऐकल्यानंतर तुम्हाला देखील तुमचं हसू आवरता येणार नाही. हा मुलगा पाढे म्हणत असताना त्याच्या चेहऱ्यावर अतिशय निरागस असे भाव आहेत आणि तो ज्या आत्मविश्वासाने ते पाढे म्हणत आहे ते बघून तर हसू आवरण कठीण जात आहे. ह्या व्हिडिओ मधील मुलगा म्हणत असलेले पाढे हे तो पूर्णपणे चुकीचे म्हणत आहे परंतु त्याला त्या गोष्टीचे काही पडले असेल असे काही वाटत नाही.

या मुलाचा पाढे म्हणत असतानाचा हा व्हिडिओ सध्या अनेक सोशल मीडिया साईट्सवर तुफान गाजत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओ ला लोकांनी सुद्धा चांगलाच प्रतिसाद दिला असल्याचे बघायला मिळत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून अनेक जणांनी तो व्हिडिओ बघितला आहे आणि या व्हिडिओ ला व्ह्यूझ सुद्धा भरपूर आले आहेत. तसेच या व्हिडिओ वर अनेक जन कमेंट्स करून त्यांच्या भावना देखील व्यक्त करत आहेत, तर काही जण ह्या व्हिडिओ वर हसण्याचे ईमोजी पाठवत आहेत.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *