Breaking News
Home / ठळक बातम्या / महिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी

महिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी

एका तरुणाला काही दिवसांपूर्वीच त्याच्या पत्नीचा फोन आला आणि पत्नीने तिच्याबाबतीत जे घडलं त्याबद्दल माहिती त्याला फोनवर दिली. सदर तरुणाची पत्नी जवळजवळ एका महिन्यापासून बेपत्ता होती. काही दिवस पत्नीचा शोध घेतल्यानंतर पतीने हार पत्करली आणि तिच्याविनाच आयुष्य जगणं सुरु केलं. परंतु त्याच दरम्यान एके दिवशी पत्नीचा फोन आला आणि तिने सांगितले कि तिचे अपह रण झाले आहे. त्यानंतर पतीने तातडीने पोलिसांत तक्रा र दाखल केली. पत्नीने फोनवर सांगितले कि, तिचे अपह रण तिच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने केले आहे.

काय आहे संपूर्ण घटना
उत्तर प्रदेशातील बरेली येथे पती पत्नी एकत्र राहतात. परंतु एके दिवशी अचानक घरातून पत्नी गायब झाली. माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी पती पत्नी घरात झोपले होते. परंतु जेव्हा पती सकाळी उठला तेव्हा त्याला पत्नी घरी दिसली नाही. त्यानंतर त्याने नातेवाईकांना फोन केले. परंतु तिथूनही त्याला पत्नीबद्दल काही माहिती मिळाली नाही. काही दिवस पत्नीचा शोध घेऊन सुद्धा जेव्हा त्याला तिच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही, तेव्हा पतीने तिचा शोध घेणे बंद केले. परंतु काही दिवसानंतरच पत्नीने फोन करून आपले सत्य सांगितले.

कैंत नकटीया येथील ह्या पीडित पतीने पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले कि, १८ ऑगस्टला तो आणि त्याची पत्नी घरी झोपले होते. मध्यरात्री जवळजवळ ३ वाजता त्याला जाग आली, तेव्हा पाहिले तर पत्नी गायब होती. त्यानंतर त्याने त्याच्या नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना पत्नीबद्दल विचारले. परंतु तिच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. तर बरोबर एका महिन्यानंतर १८ सप्टेंबरला रात्री ८ वाजल्याचा सुमारास पत्नीचा फोन आला आणि ती खूप त्रस्त होती. पत्नीने फोनवर सांगितले कि, शेजारी राहणाऱ्या दिनेश सिरोही नामक तरुणाने आपल्या इतर साथीदारांसह मिळून तिचे अपह रण केले होते. अपह रण केल्यानंतर तिला घरापासून खूप दूर एका खोलीत बंधक बनवून ठेवले आहे. जिथे तिच्यावर लक्ष ठेवले जात आहे. तर आरडाओरड केल्यावर मुलाचेसुद्धा अपह रण करून जीवित मा रण्याची धम कीसुद्धा देत आहेत.

 

 

 

पत्नीचे हे बोलणे ऐकून पतीने तातडीने ह्या घटनेची माहिती कैंत पोलिसांना दिली. तक्रारीच्या आधारावर आरो पी दिनेश सिरोही विरुद्ध अपह रण करून बंधक बनवल्याबद्दल खटला दाखल केला आहे.

स्वतःच्या मर्जीने गेली होती दिनेश सोबत
पोलीस ह्या घटनेची चौकशी सर्व बाजून करत आहे. कैंत पोलिसांच्या म्हणण्यानुसार पतीच्या जबाबीवर हा खटला दाखल केला आहे. परंतु हि घटना संशयास्पद आहे. महिला आपल्या मर्जीने शेजाऱ्यासोबत गेली होती. महिलेच्या परतल्यानंतर तिची साक्ष घेतली जाईल आणि तिची साक्ष घेतल्यानंतरच पुढची कार वाई केली जाणार, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

 

About IrK0sFrKWQ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *