Breaking News
Home / मनोरंजन / काकांनी हादरवलं स्टेज, काकांच्या डान्सपुढे तर सपना चौधरी सुद्धा पडली फिकी, पहा व्हीडिओ

काकांनी हादरवलं स्टेज, काकांच्या डान्सपुढे तर सपना चौधरी सुद्धा पडली फिकी, पहा व्हीडिओ

‘तेरी आख्या का यो काजल… मने करे से गोरी घायल’ हे गाणं सपना चौधरीचं आहे, असंचं तुम्हाला वाटतं असेल ना. तर थोडं थांबा, गुगल करा, थोडा रिसर्च करा, उगाच आपलं. कुणालाबी काहीहीही सांगत सुटू नका. नाहीतर अवस्था या गाण्यातल्या काकांसारखी होईल. काकांनी काय केलं ते नंतर सांगू पण मोबाईलच्या जमान्यात प्रचंड व्हायरल झालेल्या या धमाकेदार गाण्याची गोष्ट काय आहे, नेमकी ही भानगड काय आहे ते पाहू. आम्ही या गाण्याचे लिरिक्स काय ते शोधायला थोडंसं गुगल बाबाचा आधार घेतला. तर तिथं माहिती वेगळीच मिळाली. हे गाणं लागल्यावर सगळीकडं सपना चौधरी डान्स करताना दिसली तरी गायक किंवा संगीतकार ती नाहीच आहे. ‘तेरी आख्या का यो काजल’ हे गाणं सूट तेरा पतला वॉल्यूम 2 या अल्बचं आहे. तर ते गायलंयं. गायक आणि गीतकार आहेत. डी सी मदना. गाण्याचे संगीतकार वीआर ब्रोस आहेत.

कंसंय ना शेठ गाण्याबद्दल माहिती असली ना तर गाणं काय आहे, व्हीडिओ कसला व्हायरल झालायं ते सांगणारा तुमच्यापेक्षा दुसरा मोठा सुपरस्टार नाहीयं. हे गाणंच इतंकं प्रसिद्ध आहे. की, सपना चौधरीनं प्रत्येकाला अगदी ४४० व्होटच्सा झटका देऊन टाकलायं. गाणं व्हायरल होण्या मागचं कारणही उत्तर प्रदेश आणि बिहार नव्हे तर संपूर्ण देशातील तरुणाईनं त्याना दिलेला पाठींबा. तरुणाई पाठींबा देत होते तोपर्यंत सगळं काही ठीक सुरू होती. पण आता गोष्ट् जरा अवघड झालीयं की हो. एक गॅदरींगचा डान्स सुरू होता. पोरांनी आणि नायिकेनं अगदी १५ दिवस तयारी करुन अगदी गाण्याची स्टेप बाय स्टेप पाठांतर करुन घेतली होती. स्टेप पाठांतर करणं म्हणजे काय ते तुम्हाला एकदा डान्स करणाऱ्या पोरांना विचारुन पहा. डान्स करणाऱ्यांना ते आठवले. ते फालतू रिल्स बनवणाऱ्यांना काही विचारू नका, आधीच सांगतोय रिल्स बनवणं म्हणजे डान्स करणं नव्हे.

डान्स करणारा अगदी एक वेगळा दर्जाचा असतो. रिल्सवर ढुंगणं हलवून डान्स होत नसतोयं. तुम्हालाबी कळतं असेल. हा तर पोरांनी १५ दिवस आधीच डान्सची प्रॅक्टीस सुरू केली होती. डान्स सादर करत होते. एकदम डान्स रंगात आला होता. आणि माशी शिंकली. डान्स सुरू असताना भर स्टेजवर हे आपले स्वतःला अनिल कपूर समजणारे काका तिथे येऊन पोहोचले. डान्स करावा प्रोत्साहन द्यावं ना. पण एकदम आऊट ऑफ द बॉक्स सिलेबल्सवाल्या स्टेप केल्या आणि पोराना पार कन्फ्यूज करुन टाकलं की रावं. आता आणि करावं काय डान्स करावा तर काका भाव खाऊन गेले. काकांनी असा अतरंगी डान्स केला कि सर्वत्र शिट्या आणि टाळ्यांचा कडकडाट. काकांनी संपूर्ण स्टेजवर आपला जलवा दाखवला. हा डान्स पाहून तुम्ही सपना चौधरीला सुद्धा विसरून जाल. काकांच्या या डान्सला १० पैकी किती गुण द्याल?

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.