तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) एक असा कार्यक्रम आहे ज्याची लोकप्रियता आपल्याला घरोघरी पाहायला मिळते. हा कार्यक्रम खूप काळापासून चालू आहे. या कार्यक्रमाचे मुख्य पात्रे म्हणजे जेठालाल आणि दयाबेन. हि दोन्ही पत्रे खूप लोकप्रिय आहेत. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी जास्त आहे कि कार्यक्रमात काम करणाऱ्या इतर कलाकारांची लोकप्रियताही काही कमी नाही. या कार्यक्रमात अंजली भाभी चे पात्र हे टेलिव्हिजन अभिनेत्री नेहा मेहता (Neha Mehta) निभावत आहे. ती या कार्यक्रमात तारक मेहतांच्या पत्नीची भूमिका निभावत आहे. जरी कार्यक्रमात अंजली भाभी तुम्हाला साधी भोळी वाटत असली तरी ती खऱ्या आयुष्यात खूप मादक आणि स्टाइलिश आहे.
तारक मेहता कार्यक्रमाची फीस
तारक मेहता कार्यक्रमाच्या एका एपिसोडसाठी नेहा कमीत कमी ३५ ते ४० हजार रुपये घेते. ती महिन्यातुन १५ दिवस शूटिंग करते. आता तुम्ही अंदाज लावू शकतात कि नेहा ची कमाई किती असेल. इतके पैसे कमवल्यामुळे ती खूप आलिशान जीवन जगत आहे. तिच्याकडे Audi पासून BMW पर्यंत खूप महागड्या गाड्या आहेत.
नेहाला नाटकाची खूप आवड आहे. टीव्ही सिरीयलमध्ये येण्याआधी तिने गुजराती थिएटर मध्ये काम केले आहे. तिला भरतनाट्यमची आवड आहे. ती एक उत्कृष्ट डान्सर आहे. तिचे वडील लेखक आहेत. हेच कारण आहे कि अभिनय क्षेत्रात येण्यासाठी तिला तिच्या परिवाराचा पूर्ण पाठिंबा आहे.
करियर
नेहा ने आपल्या करियर ची सुरुवात २००१ मध्ये आलेल्या ‘डॉलर बहू’ या मालिकेतून केली. त्या नंतर ती ‘देस मे निकला होगा चांद’, ‘आयुष्मान’, ‘ममता’, ‘भाभी’, ‘शकुंतला’, ‘दिल से दि दुआ…’ ‘सौभ्याग्यवती भव’ आणि ‘वाह वाह क्या बात है’ या मालिकेत दिसली. सब टीव्ही च्या तारक मेहता का ‘उल्टा चष्मा’ या मालिकेमुळे ती घरोघरी प्रसिद्ध झाली.
‘तारक मेहता शो ची फी
तारक मेहता शो चा एक एपिसोड करण्यासाठी नेहा ३५ ते ४० हजार एवढी रक्कम घेते. एका महिन्यात ती फक्त १५ दिवस शूटिंग करते. आता या वरून तुम्ही अंदाज लावू शकता कि नेहा ची कमाई किती असेल. इतके पैसे कमावल्यामुळे तिची जीवनशैली सुद्धा खूप खास आहे. तिच्याकडे ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या महाग गाड्या आहेत.
खऱ्या आयुष्यात आहे आकर्षक
तारक मेहता शो मध्ये नेहा आपल्याला भले साधी दिसत असली तरी रिअल लाईफ मध्ये खूप आकर्षक आहे. इंस्टाग्राम वर सुद्धा ती ऍक्टिव्ह असते. इथे ती आपल्या मित्रांबरोबरचे फोटो शेअर करत असते.