Breaking News
Home / ठळक बातम्या / गाडीच्या सनरूफच्या बाहेरून डान्स करत होती नवरी, अचानक समोरून गाडी आली आ’णि

गाडीच्या सनरूफच्या बाहेरून डान्स करत होती नवरी, अचानक समोरून गाडी आली आ’णि

दिल्ली-दून हायवे वर मंगळवारी एक भयानक दुर्घटना घडली. ज्यात लग्नसमारंभात सहभागी झालेले वरती दुर्दैवीरित्या ज’खमी झाले. हि दुर्घटना इतकी भयानक होती कि सनरूफच्या बाहेर निघून डान्स करणारी नवरी खूपच घा’बरली आणि ओ’रडू लागली. ह्या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशिअल मीडियावर खूप वायरल होत आहे. ज्यात नवरीच्या चेहऱ्यावर भी’ती स्पष्टपणे दिसत आहे. खरंतर हि दुर्घटना त्या वेळी घडली जेव्हा नवरी गाडीच्या सनरूफ मधून बाहेर येऊन डान्स करत होती आणि आजूबाजूचे लग्नामध्ये सहभागी असलेली माणसं डान्स करण्यात मग्न होती. इतक्यात एक भरधाव वेगात गाडी आली आणि तिने ह्या लोकांना टक्कर दिली.

ह्या भयानक दु’र्घटनेत एकूण १३ जण दुर्दैवीरित्या ज’खमी झाले आहेत. तर एकाचा मृ’त्यू झाला. हि घटना उत्तरप्रदेश येथील मुजफ्फरनगर मध्ये दिल्ली-दून महामार्गावर घडली आहे. भयानक रोड दुर्घटनेनंतर सगळीकडे ज’खमींच्या आवाज ऐकू येत होते. ज’खमींना लगोलग रुग्णालयात दाखल केले गेले. तर रस्त्यावर जवळ जवळ १०० मीटरच्या अंतरावर ज’खमी वरातींच्या र’क्तां’चे डाग, फाटलेले कपडे आणि चपला-बुटं पडलेले होते. ज्यांनी पण हि घटना पाहिली त्यांना ध’क्का बसला आहे.

माहितीनुसार काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारने ह्या लोकांना टक्कर मारली होती. हि कार भरधाव वेगाने आली आणि जे जे लोकं ह्याच्या पकडीत आले ते सर्व दुर्दैवीरित्या जखमी झाले आहेत. ज्या गाडीमुळे दुर्घटना घडली होती त्या काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गाव बहादपूर येथील रहिवासी असलेल्या ओमप्रकाश ह्याने एका अज्ञात कार चालकाविरुद्ध ह्या घटनेची तक्रार केली आहे.

 

महामार्गावर वरातींवर झालेल्या ह्या दुर्घटनेत एकूण १३ लोकं ज’खमी झाले होते. रस्त्यावरील अ’पघाताची सूचना मिळताच गाव बहादपूर खेड्यामध्ये बों’बा’बों’ब उडाली. घाईगडबडीत खूप जास्त संख्येत गावातील लोकं घटनास्थळी पोहोचले. ज्यानंतर ज’खमींना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु अनेक रुग्णालयांनी त्यांना भरती करण्यास नकार दिला. अनेक रुग्णालयांनी नकार दिल्यानंतर शेवटी दोन वाजता भोपा रोड येथील इवान रुग्णालयात ज’खमींना भरती केले गेले. जिथे बुधवारी सकाळपर्यंत सर्वांना रेफर केले गेले. ह्यातील काही ज’खमींचे नातेवाईक त्यांना आपल्या सोबत शहरातील रुग्णालयात घेऊन गेले. मेरठ, काहींना पटियाला आणि काही पीजीआई चंदीगड येथे नेण्यात आले.

मिनू, जसवंत व मंगतराम, पंजाब प्रांतातील जनपद पटियालाच्या नीलम रुग्णालयात उपचार घेत आहेत. काजल आणि मिनू, चंदिगढ येथी पीजीआई मध्ये उपचार घेत आहे. आणि इतर सर्व मुजफ्फरनगर आणि मेरठ येथील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. ह्या दुर्घटनेत सिखेडा ठाणा क्षेत्रातील गाव बहादूर येथील रहिवासी प्रमोद (५१ वर्षे ) ह्यांचा जागेवरच मृ’त्यू झाला. बुधवारी संध्याकाळी पो’स्टमो’र्टम केल्यानंतर नातेवाईकांनी त्यांचे श’व बहादपूर गावात आणले. तिथेच त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.