Breaking News
Home / मनोरंजन / गावाकडच्या मुलाने केलेला हा जबरदस्त डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक केल्याशिवाय राहणार नाही, बघा व्हिडीओ

गावाकडच्या मुलाने केलेला हा जबरदस्त डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक केल्याशिवाय राहणार नाही, बघा व्हिडीओ

आजकालच्या सतत धावपळीच्या काळात आपलं काही क्षण जरी मनोरंजन झालं तरी हायसं वाटतं. कारण सततच्या ताणामुळे आपण वैतागलेले असतो. त्यातून थोडा विरंगुळा म्हणून मनोरंजन हे हवंच. बरं हल्ली हे मनोरंजन अगदी बोटांच्या काही क्लिकस वर उपलब्ध असतं. अस असलं तरी आपल्या समोर एवढे पर्याय उपलब्ध असतात की विचारू नका. त्यामुळे कधी कधी मनात नसताना पण आपण सहज बऱ्याच गोष्टी बघून जातो. मग लक्षात येतं की आपण वेळ घालवला आहे. पण जर आपण आमच्या टीमचे लेख वाचत असाल तर तुम्हाला या गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही.

कारण आपली टीम गेला बराच काळ, आपल्या वाचकांसाठी लेखन करत आली आहे. त्यामुळे आपल्याला काय काय आवडतं याची आम्हाला कल्पना आहेच. तसेच आपल्या प्रतिक्रियांमधून आम्हाला आपली आवड बदलत असेल तरीही कळतं. त्यामुळे आपल्या टीमकडून सदैव वाचकाभिमुख विषय हाताळले जातात.

यातूनच एक लक्षात आलं की आपल्या वाचकांना गावाकडील मुलामुलींनी सादर केलेल्या कलेचं कौतुक आहे. म्हंटलं आपण या विषयी लिहिलं आहेच, आता यापुढेही अजून लिहू. तसेच विविध कलात्मक व्हिडियोज विषयी जाणून घेण्यास आपले वाचक उत्सुक असतात याची आम्हाला कल्पना आलीच होती. म्हंटलं याची सांगड घालून काही मिळतंय का बघु. त्यातूनच आजचा व्हिडियो आमच्या टीमच्या बघण्यात आला. खरं सांगायचं तर हा वायरल व्हिडियो नाहीये. पण तरीही यातील मुलाने जो काही डान्स केला आहे तो आपल्याला आवडून जातो. आमच्या टीमलाही हा डान्स परफॉर्मन्स खूप आवडला. आम्ही तो पुन्हा पुन्हा पाहिला. म्हंटलं आपल्या वाचकांसाठी हा अनुभव शेअर ही करू. हा व्हिडियो म्हणजे एका मुलाने गावातील एका समारंभात सादर केलेला डान्स परफॉर्मन्स आहे. कौतुकाची बाब म्हणजे त्याने या परफॉर्मन्स मध्ये अनेक नवनवीन स्टेप्सचा अंतर्भाव केलेला आहे. तसेच काही क्षणी त्याने छोटे छोटे स्टंट ही केले आहेत. यात कौतुकाची बाब म्हणजे त्याचे हे स्टंट आणि गाण्यातील बिट्सचं टायमिंग अतिशय चपखल बसतं. त्यामुळे हा परफॉर्मन्स बघताना मजा येते.

बरं त्यात प्रभुदेवा यांचं ‘मुकाबला’ हे सदाबहार गाणं आहेच. हे गाणं येऊन कित्येक वर्षे झाली, पण आजही गाण्याची आणि प्रभुदेवा यांच्या डान्सची जादू कायम आहे. पुढे भूतनाथ चित्रपटातील ‘ये करके दिखाओ’ या प्रसिद्ध गाण्याच्या ओळीही आहेत. त्यावरही या पठ्ठ्याने मस्त परफॉर्मन्स दिला आहे. त्यामुळे दीड मिनिटांचा हा परफॉर्मन्स आपल्याला बराच काळ लक्षात राहतो. आपल्या टीमला तर हा परफॉर्मन्स आवडलाच. आपणही हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्याला ही आवडला असणार आहे हे नक्की. नसेल पाहिला तर जरूर पहा. आपल्याला हा परफॉर्मन्स जरूर आवडेल.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.