Breaking News
Home / मनोरंजन / गुरुत्वाकर्षण गेलं तेल लावत… डिव्हायडर ला धडकलेल्या ह्या नशीबवान बाइकस्वाराचा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील हेच म्हणाल

गुरुत्वाकर्षण गेलं तेल लावत… डिव्हायडर ला धडकलेल्या ह्या नशीबवान बाइकस्वाराचा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील हेच म्हणाल

काही रायडर जन्मजात पुण्याई कमावून आलेले असतात तर काहींचे नशीब असे साथ देते की थरार पाहताना आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. पण नशीब प्रत्येक वेळी साथ देईल असं नाही. व्हिडिओमधल्या या रायडर ची नशिबाने जशी साथ दिली तशी प्रत्येक रायडर्सची देव साथ देत नाही. आता हा व्हिडिओ पहा रायडर रस्त्याच्या विरुद्ध दिशेने आला आणि त्यांना थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या खांबाला धडक दिली. संपूर्णपणे तो उलटा फिरला आणि पायावर तो उभा राहिला जरास ही खरचटलं ना कुठे दुखापत ना गाडीला काही तोडफोड. सगळं एकदम सुस्थितीत या रायडरची कमाल पाहून तर भलेभले चक्क झाले. अगदी सिनेमा स्टाईल मध्ये हिरो इंट्री घेतो तशी इंट्री या भावांना घेतली आहे आणि साऱ्यांना चकित करून सोडले, न्यूटननी तर डोक्याला हात मारून घेतला. करण हे कुठलं ठिकाण आहे जिथं त्याचा गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू होत नाही, अशी जागा पाहायचं त्याच्याकडून राहून तरी कशी गेली असाही प्रश्न त्याला पडला असेल. रायडर चे व्हिडिओमध्ये काय झालं ते तुम्ही पुन्हा एकदा पहा.

नेहमीचा रहदारीचा रस्ता आहे वर्दळ कमी आहे, संध्याकाळचा वातावरण आहे आणि एका सीसीटीव्ही मध्ये हा प्रकार कैद झाला आहे. तुम्ही पाहू शकता की एक साधी दुचाकी रस्त्याच्या उजव्या बाजून निघून जाते त्यानंतर भरधाव वेगानं समोरून दुचाकीस्वार येतो आणि मधला डीवाईडर ला आदळतो इतक्या जोराने आदळूनही तो गाडीचे स्टेरिंग सोडत नाही तो संपूर्णपणे उलटा हवेत जाऊन पुन्हा खाली येऊन पडतो पण आपल्या दोन्ही टांगा वर उभा राहतो. ते म्हणतात ना गिरे तो भी टांग उपर. या माणसानं टांग वर करूनही पडला नाही. बाईकला ही काही खरचटलं नाही आणि गाडी सुरू करून निघूनही गेला. या दरम्यान मोठा अपघा’त होता होता वाचला, आपण जर बारकाईने लक्ष दिलं तर तुम्हाला कळून चुकेल की याच बाइकस्वारांचा मागून एक भरधाव वेगानं कार जोरात निघून जात होती. तिचा तोल जरासा इकडेतिकडे गेला असता तर मोठा अनर्थ घडला असता. प्रसंगावधान राखल्यामुळे इथं कोणालाही दगाफटका झाला नाही. विशेष म्हणजे बाईकस्वार वरती उडून सुद्धा शांतपणे घटनास्थळी उभा राहिला.

असे अपघा’त आपण वारंवार पाहिले असतील केवळ दैव बलवत्तर म्हणून अशी माणसं आज आपल्या सोबत आहेत. नाहीतर काळ कसा घाला करेन तो काही सांगता येत नाही. अवघ्या दहा सेकंदाचा थरार आपल्याला बर्‍याच काही गोष्टी सांगून जाणारा आहे. विशेष म्हणजे दुचाकी चालवत असताना राखायला हवे ते प्रसंगावधान आणि हवे वेगावर नियंत्रण. तुम्ही ज्या पद्धतीनं गाडी चालवायला त्यामुळे तुमचा ही दोन जीवाला धोका नको आणि इतरांच्या सुद्धा. या प्रसंगात जरासाही इकडचा तिकडे दुचाकीस्वार गेला असता तर काय घडलं असतं याचा अंदाज तुम्हाला आत्तापर्यंत आलाच. केवळ दैव बलवत्तर म्हणून बाईकवर बचावला आणि यापुढे तो असा बेलगाम स्वार होऊन कुठेही जाणार नाही, याची खबरदारी आजन्म घेणार आहे. तुम्ही असे व्हिडिओ जेव्हा पाहता तेव्हा ड्रायविंग करताना या गोष्टींच्या चुका पुन्हा पुन्हा करू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते हे आम्हाला नक्की कळवा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.