मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला बर्थडे आजचा दिवस खूप आनंदाचे दिवस असतो आणि तो दिवसही आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्या दिवशी आपल्याला आपले जवळचे मित्र नातेवाईक भाऊ भावंडे सर्व Wish करतात. मित्रांनो तसेच सोशल मीडियावर ही अनेक बर्थडे चे व्हिडिओज व्हायरल होत असतात. ज्यामध्ये लोकांनी वेगळेच कारणामे केलेले असतात. ज्यांना पाहून आपल्याला खूप हसू येत. प्रत्येक दिवशी आपल्याला नवनवीन व्हिडिओज आपल्या मोबाईलवर Youtube वरती पाहायला मिळतात आणि ते व्हिडिओ पाहून आपल्याला इतका असू येते की आपलं पोट दुखायला लागत. प्रत्येक दिवशी आपल्याला असे खूप काही व्हिडिओज पाहायला मिळतात आणि ते आपल्या आठवणींमध्येही राहतात. जेव्हाही आपल्याला त्या व्हिडिओची आठवण येते. तर आपल्याला खूप हसू येत असतं.
मित्रांनो समजा तुमचा बर्थडे आहे आणि तुम्ही पूर्ण दिवसभर खूप आनंदात आणि खूप उत्साहात आहात. तुम्ही रात्र होण्याची वाट पाहतात की माझा बर्थडे रात्री बनवेल आणि तो खूप चांगला बनवेल. परंतु असे काही घटना घडवून जातात किंवा काही लोक असं काही करून जातात. की ज्यामुळे आपला खूप संताप येतो आणि त्या संतापामध्येही झगडे होऊन जातात.
तुम्ही पहिलेच असेल तुमच्या मित्रांमध्ये काहींचा बर्थडे असेल आणि त्यांचा बर्थडे तुम्ही मित्रांमध्ये शेअर केलेला असेल आणि संपूर्ण केक त्या मुलाच्या तोंडावर हाणला असेल तर यामुळेही वाद निर्माण झाले असतील. कारण आता लोकांना लगेच संताप येत असतो आणि कुठ्ल्याही गोष्टीची अती केली तर त्याची माती होत असते. म्हणून आपण कुठल्याही गोष्टीची अति करताना त्यावर नेहमीच लक्ष दिले पाहिजे. ते कृत्य करण्यापासून वाचले पाहिजे. ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला ही काही त्रास होणार नाही आणि आपल्यालाही त्यामुळे काही त्रास होणार नाही याची आपण नेहमीच काळजी घ्यायला पाहिजे.
मित्रांनो होते असे की रागारामध्येच मित्र हाच त्याच्या मित्राला बर्थडेच्या दिवशी तोंडावर मारतो किंवा कानात मारतो. आणि अशा खूपच घटना तुमच्या सोबतही झाले असेल किंवा तुमच्या मित्र सोबत झाले असतील छोट्याशा गोष्टीमुळे ही खूप वाद निर्माण होत असतो. अशा घटना घडण्यामागे आपणही कारणीभूत असतो कारण आपणच तशा काही चुका करत असतो म्हणून अशा घटना होऊ न देणे आणि त्यावर लक्ष देणे आपलेच काम असते. तर मित्रांनो तसेच या व्हिडिओमध्येही एक घटना झालेले आहे आणि जे पाहून तुम्हाला विश्वासही बसणार नाही की असं कसं होऊ शकतं आणि अशा घटना घडतच असतात तर मित्रांनो चला आपण जाणून घेऊया नेमकं घडले काय होते.
मित्रांनो गोष्ट अशी होते की संपूर्ण मित्र मिळून ऑफिसमध्ये मित्राचा वाढदिवस साजरा करत असतात आणि काही मित्र हे खाली बसलेले असतानाही एक मित्र हा उभा असतो आणि मित्राला केक खावाडत असतो. मित्रांनो त्याने केक खावडल्या नंतर तो त्याच्या मित्राच्या तोंडाला केक लावत असतो. त्याने त्याच्या मित्राच्या तोंडाला केक लावलेला असतो तरीही तो पुन्हा पुन्हा तेच करत असतो त्यामुळे मित्रही त्याला सांगत असतो बस यार झाले इतकेच जास्त केक नको लावू. तरी तो मित्र त्याच्या तोंडाला केक लावत असतो आणि केक हा मुलाच्या डोळ्यात लागून जातो आणि त्याचे डोळे खूप आग मारायला लागतात. तर मग तो मुलगा त्याच्या मित्राच्या तोंडावर झापड मारतो.
ज्यामुळे त्या दोघांचेही भांडण व्हायला लागतात. परंतु त्या ठिकाणी सर्व मित्र असल्याने त्यांच्यामध्ये कुठलेही काही भांडण झाले नाही. म्हणून मित्रांनो माझी म्हणणे असे आहे. की जर तुमच्या मित्राचा बर्थडे असेल तर त्याला जास्त भरू नका जेणेकरून तोही संताप मध्ये येणार नाही. आणि तुमचे चांगले नाते खराब होणार नाही तर मित्रांनो बर्थडे सेलिब्रेट करताना या गोष्टीकडे आपण अधिक लक्ष दिले पाहिजे. मित्रांनो तुम्हाला हा विडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि जर हा विडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांशी सोशल मीडियावर नक्की शेअर करा.
बघा व्हिडिओ :