Breaking News
Home / मनोरंजन / छोटी मुलगी रस्ता क्रॉसिंग करत असताना भरधाव वेगाने गाडी आली, पुढे समोरुन येणाऱ्या तरुणाने जे केलं ते पाहुन तुम्हीसुद्धा सलाम केल्याशिवाय राहणार नाहीत

छोटी मुलगी रस्ता क्रॉसिंग करत असताना भरधाव वेगाने गाडी आली, पुढे समोरुन येणाऱ्या तरुणाने जे केलं ते पाहुन तुम्हीसुद्धा सलाम केल्याशिवाय राहणार नाहीत

मित्रांनो प्रत्येक दिवशी सोशल मीडियावर नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात. आणि ते व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवत असतात. की आपण रस्त्यावरून चालताना कसे सुरक्षित राहिले पाहिजे. चालताना आपण काय काय लक्ष दिले पाहिजे. ट्रॅफिक नियमांचे पालन आपण कसे केले पाहिजे. आणि रस्त्यावर चालताना आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे. ते सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो तुम्ही असे व्हिडिओ पाहिले असतील की लोक एक्सीडेंट होण्यापासून मांजराला वाचवतात, कुत्र्याला वाचवतात, लोकांना वाचवतात. तर तसच या व्हिडिओमध्ये सुध्दा एक घटना घडली आहे. जी सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये रेकॉर्ड झाली आहे. मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकतात. एक मुलगी ही ट्रॅफिक थांबण्याची वाट पाहत आहे. जेंव्हा गाड्या थांबतील तेंव्हा आपण रस्ता क्रॉस करू, परंतु एका मागे एक गाड्या येतच असतात. ते गाड्या लवकर थांबत नाही. तोपर्यंत ती मुलगी तिथेच उभी असते आणि गाड्या थांबण्याची वाट बघत असते.

तर तिच्या मागून एक मुलगा येतो आणि तिथेच उभा राहतो. कारण की गाड्यांचा वेग हा खूप जास्तच होता. ते दोघेही गाड्या थांबण्याची वाट पाहत होते. जेणेकरून ते रस्ता क्रॉस करून दुसऱ्या बाजूला जाऊ शकतील. परंतू मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की रस्त्यावर लोक खूप वेगाने गाड्या चालवतात. कुणाच्याही जीवाची परवा न करता आणि अचानक अशा काही घटना घडून जातात कि ज्याचा आपण अंदाजाही जाऊ शकत नाही. जसे समजा तुम्ही रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करताय आणि तिकडंन गाडी वाला वेगाने गाडी चालवत आहे. परंतु तुमचं त्यावर लक्ष नाही आणि तुम्ही रस्ता ओलांडत आहेत. तर यामुळे बाईक वाल्याशी तुमचा खूप मोठा अपघात होऊ शकतो. म्हणून चालताना आपण सावकाशपणे आणि नेहमी सतर्क राहून चालले पाहिजे. जेणेकरून आपला जीव सुरक्षित राहील.

तर मित्रांनो तसेच या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहू शकतो. की हे दोघेही मुलगा आणि मुलगी तिथे ट्रॅफिक थांबण्याची वाट पाहत असतात. कारण गाडीचा वेग हा खूप जास्त होता. परंतु होते असे की छोटी मुलगी तिकडनं इकडे धावून येण्याचा प्रयत्न करत असते. आणि समोरून खूप वेगाने गाडी येत असते. परंतु त्या मुलाचे या गोष्टीवर संपूर्ण लक्ष नव्हते. तेव्हां ती मुलगी त्या मुलाच्या पाठीशी हात देते तिकडे लक्ष देण्यासाठी आणि ती छोटी मुलगी रस्त्यावर येण्याआधी तो मुलगा त्याच्या जीवाची परवा न करता धाव घेतो. आणि जोराने पळ काढून तो मुलगा त्या छोटी मुलीचा जीव वाचवतो. हे संपूर्ण दृश्य पाहून आजूबाजूचे लोक थक्क होतात. आणि गाडीवाला सुद्धा गाडी थांबवून त्या मुलीला पाहतो की जेणेकरून काही झालेले नसावे.

तर मित्रांनो आपल्याला या गोष्टीवरून असे समजते की छोटी मुलांकडे आपण खूप लक्ष दिले पाहिजे रस्त्यावर त्यांना एकटे फिरू देऊ नये. जर हा मुलगा आला नसता तर कदाचित खूप मोठा अपघात झाला असता. परंतु परमेश्वराच्या कृपेने खूप मोठा अपघात होण्यापासून वाचला आणि त्या मुलीचा जीव वाचला. गाडी चालवताना चालक ने सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे आणि रस्त्यावर चालताना आपण सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून खूप मोठा अपघात होण्यापासून वाचेल. तर आपल्याला या व्हिडिओ मधून असे शिकायला मिळते. की गाडी चालवताना व्यक्तीने सुद्धा समोर आणि आजूबाजूला पाहून त्या गाडीची स्पीड कमी करायला पाहिजे. जेणेकरून काही मोठा अपघात होणार नाही आणि लोकांनी सुध्दा छोटी मुलांना चालताना किंवा स्वतः चालताना रस्त्यावर चालताना आजूबाजूकडे लक्ष ठेवले पाहिजे जेणेकरून काही मोठा अपघात होणार नाही. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा आणि कमेंट करा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.