Breaking News
Home / जरा हटके / टो’लचा टॅ’क्स न देण्याच्या जि’द्दीवर अडून होते न्या’याधीश, मग टो’ल मॅनेजरने अ’श्याप्रकारे शिकवला धडा

टो’लचा टॅ’क्स न देण्याच्या जि’द्दीवर अडून होते न्या’याधीश, मग टो’ल मॅनेजरने अ’श्याप्रकारे शिकवला धडा

नियम आणि कायदा सर्वांसाठी सामान असतात. मग तो सामान्य माणूस असो किंवा मग कोणत्या वरच्या पदावर काम करणारी व्यक्ती असो. आता उदाहरण द्यायचे म्हटले तर टोल टॅ’क्सचेच घ्या ना. ह्या टोल टॅ’क्समधून जो पण प्रवास करतो त्याला आपल्या गाडीनुसार निर्धारित शुल्कतर द्यावेच लागते. परंतु काही असे सुद्धा लोकं असतात जे आपल्या वरच्या पदाचा रुबाब दाखवून टॅ’क्सची चो’री सुद्धा करतात. ते पैसे देणे म्हणजे आपली शान आणि रुबाबाच्या विरुद्ध आहे असे समजतात. आता असेच काहीसे जिल्हा न्यायालयाचे एक न्या’याधीश वागत होते. हे न्या’याधीश टोल टॅ’क्स द्यायला तयार नव्हते. परंतु टोल मॅनेजरने त्यांना मग नियमांचा असा धडा शिकवला कि त्यांना म’जबुरी मध्ये का होईना टोलचा टॅ’क्स ८० रु’पये द्यावा लागला.

आता हि संपूर्ण घटना तेथील लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कै’द झाली. हा व्हिडीओ सोशिअल मीडियावर इतका वायरल झाला आहे कि ह्या व्हिडिओला आतापर्यंत १३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर ५० हजारांपेक्षा जास्त लोकांनी ह्या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. ह्या व्हिडिओला भा’रत पुनरुत्थान नावाच्या ट्वि’टर हॅ’न्डलद्वारे शेअर केले गेले आहे. व्हिडीओ शेअर करणाऱ्याचा दावा आहे कि व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या कारमध्ये जिल्हा न्या’यालयाचे न्या’याधीश बसलेले आहेत. ते एक न्या’याधीश होण्याच्या नात्याने टोलचा टॅ’क्स देण्यास साफ मनाई करतात. तर टोलकर्मचारी त्यांच्याकढून टॅ’क्स मागतात. ह्यादरम्यान त्यांच्यात वा’दावादी सुरु होते. त्यानंतर मग टोल मॅनेजर येतो आणि न्या’याधीशांना नियमांचा चांगलाच धडा शिकवतो. तो सांगतो कि फक्त उच्च न्या’यालयाच्या न्या’याधीशांनाच टोलचा टॅक्स न देण्याची सूट आहे. तुम्ही जिल्हा न्या’यालयाचे न्या’याधीश आहेत. ह्यामुळे तुम्हांला टोल टॅ’क्स भरावाच लागणार. टोल टॅ’क्स संबंधी न्या’याधीश आणि टोल मॅनेजर ह्यांच्यामध्ये झालेला वा’द तुम्ही स्पष्ट ऐकू शकता.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे. २.२० मिनिटांचा हा व्हिडीओ २०२० सालचा सांगितला जात आहे. टोल मॅनेजरच्या ह्या वादात जिद्द होती. तो न्या’याधीशांना असा का’यद्याचा धडा शिकवतो कि शेवटी हा’र मानून न्या’याधीशांना टोल टॅ’क्सचे ८० रुपये द्यावेच लागतात. हा व्हिडीओ कुठचा आहे, सध्या ह्याबद्दल कोणतीच माहिती मिळू शकलेली नाही.

आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, तुम्ही नक्की पाहून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओबद्दल असलेल्या प्रतिक्रिया आम्हांला कळवा. आपल्या मराठी गप्पा वे’बसाई’टवर अशाप्रकारचे अनेक वायरल व्हिडीओजवर लेख आहेत. तुम्ही तिथे जाऊन वायरल व्हिडीओ असे स’र्च करू शकतात. त्याचप्रमाणे इतरही विषयांवरील लेख तिथे उपलब्ध आहे. तुमच्याकडून मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *