जगातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक विशेष क्षण असतात, परंतु त्यापैकी सर्वात महत्वाचा म्हणजे लग्नाचा दिवस. हेच कारण आहे की लोक त्यांच्या लग्नाला विशेष बनवण्यासाठी सर्व व्यवस्था करतात. हा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी जोडपे काहीतरी वेगळे करण्याचा विचार करतात. पण कधी कधी अशा प्रसंगी अशा मजेदार घटना घडतात ज्यामुळे लोकांना खूप हसू आवरत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही तुमचे हास्य थांबवू शकणार नाही. खरं तर या व्हिडीओत नवरा नवरीची नाही तर दुसऱ्याच एक जोडप्याची फजिती उडाली आहे. लग्न म्हटलं तर गडबड गोंधळ आलाच. भारतात लगीनसराईचा हंगाम सुरू झाला की सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतात. कधी नवरदेव डीजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचतो. तर कधी नवरी लग्नमंडपात येताना डान्स करत येते. लग्नात नाचण्याची संधी मिळाली तर महिलाही ती सोडत नाही. मात्र नाचताना कुणाला त्रास नको याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे.
या व्हिडीओमध्ये वधू आणि वर लग्नाच्या दिवशी खूप उत्साही दिसत आहेत. यादरम्यान वधू आणि वर राहिले बाजूला… दुसरेच एक जोडपे हवा करत होते. मात्र पुढे जाऊन हे जोडपे असे काहीतरी करतात ज्यामुळे सर्वजण हसायला लागतात. आणि पुढे जाऊन त्यांची अशी फजिती होते की, सगळे पोट धरून हसू लागतात. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही अनेक वऱ्हाडी मंडळी डान्स करताना आणि फुल मज्जा करताना पाहू शकता, नाचताना अचानक हे जोडपे शायनिंग मारायला जाते आणि दोघेही असे काही रस्त्यावर पडतात की त्यांचे खूप हसू होते. हे दृश्य पाहून तिथे उभे असलेले लोकही मोठमोठ्याने हसायला लागतात. या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की नवरा नवरी सोडून हे जोडपेच अति उत्सुक आहे आणि याच उत्सुकतेत ते खाली पडले आहेत. लग्न म्हटलं की मजा-मस्ती, डान्स, धम्माल या गोष्टी तर आल्याच. पण अनेकदा लग्नात अशा काही गोष्टी घडतात की ज्या पाहून थक्कच व्हायला होतं.
काय बोलावं हेच कळत नाही. असाच काहीसा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका लग्नात पाहुणे मंडळी अगदी बेधुंद होऊन नाचत होते. पण नाचता नाचता दोघेही दणकून खाली आपटले. या व्हिडीओत एका लग्नात ही महिला आणि तिच्यासोबत एक व्यक्ती बिनधास्त होऊन नाचत आहे. नाचताना ही महिला इतकी बेभान झालीये की तिला कुठल्याही गोष्टीचं भान नाहीये. या महिलेसोबत इतरही महिला नाचताना दिसत आहेत. त्यावेळी या महिलेला हा व्यक्ती उचलतो आणि व्यवस्थित उचलून घेतल्यावर त्याला बॅलन्स न झाल्याने महिला आणि तो दोघेही सोबतच पडतात. आता हा व्हिडीओ बघा आणि आनंद घ्या मंडळीहो..
बघा व्हिडीओ :