Breaking News
Home / मनोरंजन / दा’रूच्या न’शेत नवरदेवाने हद्दच पार केली, नवरी सोडून इतर स्त्री ला घालू लागला वरमाला

दा’रूच्या न’शेत नवरदेवाने हद्दच पार केली, नवरी सोडून इतर स्त्री ला घालू लागला वरमाला

लग्न समारंभाच्या दरम्यान अश्या काही घटना घडतात ज्याचे विनोद, मिम्स बनले जातात. कधी हे नवरीकडून होते, कधी नवरदेवाकडून होतात, तर कधी वरातीत आलेले लोकं असे काही कारनामे करतात. सोशल मीडियाच्या ह्या काळात असे व्हिडीओ वायरल होत असतात जे लोकांना पोट धरून हसायला मजबूर करतात. मग ते वरातीत लोकांनी केलेला अतरंगी डान्स असो, किंवा मग नवरीची दमदार एंट्री असो किंवा मग नवरदेवाची झालेली पंचाईत असो. सध्या सोशल मीडियावर लग्नसमारंभामधील एक व्हिडीओ खूप वायरल होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे. चला तर जाणून घेऊया नक्की काय घडलं आणि ह्या व्हिडीओ मध्ये असं काय आहे ते. खरंतर, वायरल होत असलेल्या ह्या व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता कि, स्वतःच्या लग्नात नवरदेव दा’रूच्या न’शेत आहे. त्याने इतकी दा’रू प्या’यली आहे कि त्याला काही शुद्धच नाही.

खूपच जुनी म्हण आहे कि ‘अति तिथे माती’. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर असं बोलणं चुकीचं ठरणार नाही कि कोणत्याही गोष्टीचे अति झाले कि तुमची माती झालीच म्हणून समजा. असंच काहीसं ह्या नवरदेवासोबत सुद्धा झले. म’द्याचे अति सेवन ह्या नवरदेवाला खूप भारी पडले आणि तो जागोजागी चेष्टेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर जो व्हिडीओ वायरल होत आहे त्यात नवरा नवरी दिसत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, लग्नाचा दिवस आणि त्याची जाणीव प्रत्येक मुला मुलीला असते, तो आपल्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. परंतु ह्या नवरदेवाने तर लग्नाची मजाच घालवली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि न’शेमध्ये झिंगलेला नवरा कश्या प्रकारच्या करामती करतो आहे ते. वरमाला घालतेवेळी नवरा हार नवरीला घालायच्या ऐवजी बाजूला असलेल्या एका स्त्री ला घालायला जातो. पुन्हा जेव्हा तो दुसऱ्यांदा नवरीला वरमाला घालतो तेव्हा ह्यावेळी तो धपकन खाली पडतो. आजूबाजूचे लोकं त्याला सावरतात आणि उठवतात.

सोशल मीडियावर नवऱ्याचा हा व्हिडीओ खूप वायरल होत आहे. हे पाहून लोकांचं हसणं थांबत नाही आहे. व्हिडीओ मध्ये ‘सॉरी डार्लिंग’ हे गाणं सुद्धा वाजत आहे जे व्हिडीओला अजून मजेशीर बनवण्याचे काम करत आहे. खरंतर व्हिडीओ खूप मजेशीर वाटला तरी त्याची दुसरी बाजू देखील खूप दुःखद आहे. दुसरी बाजू म्हणजे नवरीचे भविष्य. तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडून काहीतरी अपेक्षा असतीलच. कुठेतरी तिच्यादेखील स्वप्नांना ठेच पोहोचली असले. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर ‘official_niranjanm87’ ह्या अ’काउंटवरून शेअर केले गेले आहे. ह्या व्हिडीओवर लोकांनी क’मेंट्सचा पाऊस पाडला आहे. ह्याला ला’ईक करण्यासोबतच लोकांनी खूप शेअर सुद्धा केले आहे. आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, तुम्ही एकदा नक्की पाहून घ्या. आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या ‘मराठी गप्पा’ च्या युट्यु’ब चॅ’नेलला सबस्क्रा’ईब करायला विसरू नका. तिथे तुम्हांला नवीन नवीन वायरल व्हिडीओज पाहायला मिळतील.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *