सोशल मीडिया हे असं एक माध्यम आहे जेथे सगळे लोकं आपले आगळे वेगळे व्हिडीओ तेथे अपलोड करत असतात. ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी ही मिळते आणि त्यांचे फॉलोअर्स देखील वाढतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही एकदम भावनिक व्हाल. कधी प्राण्यांनी उपद्रव दिल्याचे व्हिडिओ व्हायरल होतात, तर कधी त्यांनी दाखवलेल्या समजूतदारपणाचे. सध्या सोशल मीडियावर एका गरीब प्राण्याचा भारी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका गरीब व प्रेमळ गायीचा आहे. तिच्या समजूतदारपणाची आणि स्मार्टनेसची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या गायीचे भरपूर कौतुक होत आहे. पण ते का? हेही जाणून घेणे महत्वाचे आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपल्याला दिसून येते की, एक मुलगी आपल्या दारासमोर आलेल्या गाईला खाऊ घालत आहे.
यावेळी ही मुलगी त्या गाईवर रुसली आहे. ती गाईला म्हणते की, तू 2 दिवस का आली नाही? आता मी तुझ्याशी बोलणार नाही. अगदी एखाद्या माणसावर नाराज होऊन आपण बोलतो, तसंच ही मुलगी गाईशी बोलत आहे. आपल्याला सुरुवातीला हा वेडेपणा वाटतो. पण जेव्हा पुढे ही मुलगी रुसून बसते, तेव्हा गाय ज्या पद्धतीने वागते, ते पाहून तुम्हालाही भरून येईल.
हा व्हिडीओ पाहून आपल्याला असं वाटतं की, मैत्री म्हणजे फक्त दोन शब्द नव्हे किंबहुना ते शब्दात मांडण्यासारखं नसतंच. मैत्री ना रंग पाहत, ना रूप, ना जात, ना धर्म. मैत्री हे अत्यंत स्वच्छंद अशी असतते. मैत्रीला कोणतंही बंधन नसतं. ती कधी, कुठे, कुणावर होईल सांगू शकत नाही. फक्त माणसंच नाही तर प्राण्यांच्या बाबतीतही हेच लागू होतं. आतापर्यंत तुम्ही दोन प्राण्यांच्या मैत्रीचे बरेच व्हिडीओ पाहिले असतील. पण आज आम्ही तुम्हाला जो व्हिडीओ दाखवतोय तो माणूस आणि प्राण्याच्या मैत्रीचा आहे.
या अनोख्या मैत्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका गाईने रुसलेल्या मुलीला आपल्यासोबत बोलण्यासाठी म्हटले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही भावूक व्हाल हे मात्र नक्की. प्राण्यांचे अतिशय गोंडस आणि मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रेक्षकांनाही हे व्हिडीओ पाहायला खूप आवडतात. असं म्हणतात की माणूस आणि प्राणी यांचे नातं खूप खास असतं. यामुळे लोक प्राणी पाळतात आणि त्यांना मित्र म्हणून ठेवतात. कधीकधी दोघांमध्ये मजेदार आणि प्रेमळ क्षण असतात, ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.
नुकताच असाच एक व्हिडीओ चर्चेत आहे ज्यामध्ये एक महिला आणि गाय यांच्यातील अनोखी मैत्री पाहायला मिळतेय. प्रेमाने भरलेला हा व्हिडीओ प्रेक्षकांना खूप आवडला आहे. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :