Breaking News
Home / मनोरंजन / नवरदेवाची चेष्टा करण्यासाठी महिलेच्या वेशात स्टेजवर गेला मित्र, परंतु नवरीच्या रिॲक्शनने सर्वांचं मन जिंकलं

नवरदेवाची चेष्टा करण्यासाठी महिलेच्या वेशात स्टेजवर गेला मित्र, परंतु नवरीच्या रिॲक्शनने सर्वांचं मन जिंकलं

सोशल मीडियावर दररोज मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. काही व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचं हास्यावर निंयत्रण राहत नाही. सोशल मीडियावर एका नवविवाहित जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. व्हिडीओला लाईक्स आणि व्हिव्ज वाढत आहेत. साधारणपणे लग्न म्हणलं की त्यावेळी नवरदेवाचे मित्र जास्त आनंद घेत असतात. काही वेळा ते नवरदेव आणि नवरीची चेष्टा मस्करी करतात याचा त्रास वऱ्हाडी मंडळींना होत असतोय. नवरदेव मित्राला त्रास देणाऱ्या एका मित्राचा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये या अतरंगी नवरदेवाच्या मित्राची करामत पाहून तुम्हाला नक्कीच हसू आवरणार नाही.

आपल्या जवळच्या मित्राचं लग्न म्हटलं की मित्रमैत्रिणी धमाल करतात. त्यांच्या आनंदाना पारावार राहत नाही. लग्नात थट्टा-मस्करी केली जाते. त्याशिवाय या सोहळ्याला रंगतही येत नाही. नवरीच्या मैत्रिणींची लगबग आणि नवऱ्या मुलाच्या मित्रांचा धुमाकूळ सुरू असतो. अश्यात आपल्या मित्राला लग्नात गिफ्ट काय द्यायचं याची लग्नाच्या आधीपासूनच चर्चा होते. बऱ्याचदा त्याची गम्मत म्हणून काही अतरंगी गिफ्ट किंवा सरप्राईज दिले जातात. त्यांना बघून हसू आवरत नाही. असाच एक भन्नाट व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात नवऱ्या मुलाचे मित्र त्याला अतरंगी गिफ्ट देताना पाहायला मिळतात. त्यामुळे नवरी मुलगी हसते पण नवरा मुलगा मात्र ओशाळतो. हा व्हीडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. खरे तर असे मित्र असली बेकार सरप्राईज देऊ शकतात का? यावरच विश्वास बसत नाही. मात्र नवरा नवरी आणि उपस्थित असणाऱ्या पाव्हण्यांची हा किस्सा पाहून हसू फुटले… एवढं भयंकर सरप्राईज तुम्हाला पण त्याचा अंदाज बांधता येणार नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा एका लग्न समारंभातील असून त्यामध्ये नवरदेवाचा एक मित्र बुरखा घालून येतो आणि नवरदेव असलेल्या आपल्या मित्राला मिठी मारतो. तर त्याला पाहून नवरीलाही हसू आवरत नाही. त्यानंतर बऱ्याच वेळाने त्याने मिठी सोडली अन् दोघेही हसू लागतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, आपल्या मित्रासोबत अनेकवेळा असे प्रॅन्क केले जात असतात. काहीजण वेगवेगळ्या प्रकारे मित्राला सरप्राईज देत असतात.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पंसतीस येत आहे. नेटकऱ्यांनी यावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं नवरदेवाला आयुष्यभर त्याच्या मित्रानं दिलेल्या भेटीमुळे कमवण्याची गरज नाही, असं म्हटलंय. तर, दुसरा नेटकरी म्हणाला हा मित्र नवरदेवाचा बदला घेत असावा. नेटकरी या व्हिडीओवर भन्नाट कमेंटस करत आहेत. हा व्हिडीओ तुमचंही मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडिओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *