Breaking News
Home / मनोरंजन / नवऱ्यासमोरच नवरीला स्प’र्श करत होता कॅमेरामॅन, नवऱ्याने असं काही केलं कि नवरी स्टेजवर खाली बसून बसून हसू लागली

नवऱ्यासमोरच नवरीला स्प’र्श करत होता कॅमेरामॅन, नवऱ्याने असं काही केलं कि नवरी स्टेजवर खाली बसून बसून हसू लागली

लग्न हि एक अशी गोष्ट आहे ज्याची प्रतीक्षा प्रत्येकालाच असते. ज्याचे लग्न होत आहे फक्त तेच नाही तर इतरही लोकं लग्नात सहभागी व्हायच्या संधी बघत असतात. ह्याचे कारण हे आहे कि विवाह पद्धती आणि चवदार जेवण ह्या व्यतिरिक्त लग्नात भरपूर मनोरंजन पण होत असतं. सामान्यतः लग्नात नवऱ्याच्या मेहुण्या, मुलं आणि इतर वराती जोक्स, मौजमस्ती वैगेरे करत असतात. तर दुसरीकडे नवरी गप्प गप्प, लाजलेली असते. परंतु आज आम्ही तुम्हाला विवाहातील एक असा क्षण दाखवणार आहोत जिथे नवरी स्टेजवर बसून बसून हसू लागली. नवरी स्टेजवर इतकी जास्त हसत होती कि अनेकांनी तर तिला वेडी म्हणून पण घोषित केले. खरंतर नवरी खऱ्या आयुष्यात वेडी वैगेरे नाही आहे. ती फक्त स्टेजवर नवरा आणि कॅमेरामॅन ह्यांच्या हरकती पाहून आपले हसू कंट्रोल करू शकली नाही.

खरंतर स्टेजवर वरमालेचा कार्यक्रम चालू होता. फोटोग्राफरला नवरीचे चांगले फोटो क्लिक करायचे होते. अशामध्ये तो नवरीला थोडंसं स्पर्श करून तिला योग्य पोज देण्यासाठी बोलत होता. हि गोष्ट नवऱ्याला ठीक वाटली नाही. त्याला ह्या गोष्टीचा मत्सर आला. त्याला राहवलं नाही आणि त्याने फिरवून फोटोग्राफरच्या पाठीमागे दिली. आता हे दृश्य पाहून नवरीला हसणं कंट्रोल होऊ शकलं नाही. ती इतकी हसत होती कि स्टेजवर अक्षरक्ष खाली बसत बसत हसू लागली. आता ह्या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशिअल मीडियावर खूप वायरल होत आहे. ज्याने सुद्धा हा व्हिडीओ पाहिला आहे ते सुद्धा हसून हसून प्रतिक्रिया देत आहेत. आम्ही तो व्हिडीओ खाली देत आहोत, नक्की पाहून घ्या.

हा व्हिडीओ पाहून लोकं खूपच मजेदार प्रतिक्रिया देत आहे. काहींनी लिहिलं, ‘मला नवरीचा हा अंदाज खूप आवडला.’ तर एका यूजर ने लिहलं कि, ‘फक्त अशी बायको मिळायला पाहिजे. ह्यापेक्षा थोडं कमी हसली तरी चालेल.’ त्यानंतर एकाने सांगितले, ‘असं वाटत आहे कि नवरी आणि फोटोग्राफर दोघांनी मिळून नवऱ्यासोबत प्रॅन्क केले आहे.’

त्यानंतर अजून एका युजरने लिहिलं कि, ‘नवरीचे आभार जिने परिस्थिती बिघडवण्यापासून वाचवलं आणि कॅमेरामॅनला सुद्धा वाईट वाटू दिले नाही.’ एकाने तर लिहिलं, ‘नवरी खूप छान आहे. टेन्शनला सुद्धा हास्याने सांभाळते.’ ह्याशिवाय काही यूजर्सनी नवरीच्या इ’न्सिक्युरिटी पातळीबद्दलसुद्धा प्रश्न उभे केले.

चला तर पाहूया व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.