Breaking News
Home / मनोरंजन / नारळाच्या झाडावर चढून बिबट्यांची मारामारी, व्हिडीओ पाहून तुम्हीपण थक्क व्हाल

नारळाच्या झाडावर चढून बिबट्यांची मारामारी, व्हिडीओ पाहून तुम्हीपण थक्क व्हाल

मित्रांनो सोशल मीडियावर दिवसेंदिवस खूपच व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडिओ हे प्राण्यांचे असतात. जे आपल्याला पाहायला खूप आवडतात. त्या व्हिडिओमध्ये कुत्र्याची लढाई, कुत्रा मांजराची लढाई पशुपक्ष्यांची लढाई असे खूपच व्हायरल एंटरटेनमेंट व्हिडिओ आपल्याला वेगवेगळ्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

मित्रांनो अशा काही व्हिडिओ मधून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. आणि काही व्हिडिओ मधून फक्त आपल्याला एंटरटेनमेंट मिळतो आणि ते व्हिडिओ पाहताना खूपच मजा येते तशीच एक घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडली आहे. आणि ही घटना लोकांनी मोबाईल मध्ये शूट केलेले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. आणि लोक या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद देत आहेत.

मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला बिबट्या बिबट्यांची लढाई पाहायला मिळते. तर होते असे की बिबट्या हा त्याचा त्याचा बसलेला असतो. आणि प्राण्याला तो खात असतो तेव्हाच दुसरा बिबट्या तेथे येतो आणि त्याचे जेवण हिसकावून घेतो ही घटना लोक दुरूनच पाहत असतात. पण कोणीही बिबट्याच्या जवळही येण्याच्या धाडस करत नाही. कारण बिबट्या ची स्पीड ही सर्वात जास्त असते. आणि बिबट्या हा माणसाला सुद्धा मा’रू शकतो म्हणून लोक फक्त दुरूनच गंमत पाहत होते.

तर होते असे की बिबट्या हा दुसऱ्या बिबट्याचे जेवण खाऊन घेतो. आणि नारळाच्या झाडावर चढून जातो तर दुसरा बिबट्याचा हा त्याच्यावर खूप रागावलेला असतो. तो त्या बिबट्याला मा’रत सुटतो. तर बिबट्या हा नारळाचे झाडावर चढून जातो. तेव्हाच दुसऱ्या बिबट्याही त्या नारळाचे झाडावर जोरात चढतो. आणि बिबट्याला मा’रायला लागतो. परंतु तो बिबट्या खूपच वर चढून जातो. आणि तो खाली येत नाही परंतु दुसरा बिबट्या हा खूप जोराने झाडावर चढून त्या बिबट्याला मा’रतो. त्या नारळाचे झाडावरून तो खाली येत असतो. तो बिबट्या फोन वरुन शूटिंग करणाऱ्या लोकांना पाहून घेतो.

ही घटना लोक दुरूनच पाहत असतात. परंतु बिबट्याची नजर ही खूपच तेज असते. हे आपल्याला माहीतच आहे तर बिबट्याला लोक दिसून जातात तर बिबट्या हा खाली येत असतो. तोपर्यंत लोकांना समजून जाते की बिबट्याला आपण दिसलो आहोत. तर ते लोकही पाळायला लागतात आणि घाबरत घाबरत ते त्यांच्या घरी पोहोचतात.

मित्रांनो जर अशी काही घटना आपल्यासमोर घडत असेल. तर अशा ठिकाणी आपण उभे राहायला नको. जर ते लोक तिथून पडले नसते तर त्या बिबट्याने त्यांच्यावर सुद्धा झेप घेतली असती. तर मित्रांनो आपण नेहमी अशा गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. जेणेकरून आपलाही जीव धोक्यात येणार नाही. कारण जर हे लोक तिथे जास्त वेळ ही उभे असते. आणि बिबट्याला ते दिसले असते. तर बिबट्याने त्यांचा जीव घेतला असता. मित्रांनो आपल्या आजूबाजूला अशाच खूप घटना घडत असतात. काही घटना या आपल्याला मोबाईल मध्ये सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तर काही घटना हे आपल्याला समोर पाहायला मिळतात. या घटनांमध्ये आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. आणि मनोरंजनही मिळते तर मित्रांनो तुम्हीही बिबट्यांची ही लढाई पाहून थक्क झाले असणार अशा घटना आपल्या आजूबाजूला खूपच कमी पाहायला मिळतात. आपण अशा घटनांपासून नेहमी सावध राहायला पाहिजे. त्यांच्यापासून दूरच राहिलेले आपल्यासाठी चांगले असते. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.