Breaking News
Home / मनोरंजन / पुष्पाचा फिव्हर काय जाता जात नाही, आता ह्या छोट्या पुष्पराजचा अतरंगी व्हिडीओ होतोय जबरदस्त वा’यरल

पुष्पाचा फिव्हर काय जाता जात नाही, आता ह्या छोट्या पुष्पराजचा अतरंगी व्हिडीओ होतोय जबरदस्त वा’यरल

पुष्पा मुव्ही आला आणि भल्या भल्यांना खुळ लावून गेला. आता लहान पोरांपासून म्हातारी कोतारी पण या ‘मै झुकेगा नहीं साला’च्या स्पर्धेत उतरलेली दिसतायंतं. या सगळ्यात आणखी एक फॅशन आली होती ती म्हणजे वेळोवेळी लग्नामध्ये पुष्पा मै झुकेगा नही साला असे बोलणारे उखाणेही व्हायरल होताना दिसतायंतं. त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला लक्षात येईल की जर त्या सगळ्यात ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पहायला मिळतील त्या चक्राऊन सोडणाऱ्या आहेत. आता लहान पोरंटोरं पण त्या पुष्पराज म्हणजे अल्लू अर्जूनची स्टाईल मारण्यात एवढे व्यस्त झालेला आहेत की आता पोरंटोरं बी या सगळ्यांची आपले कार्यकर्तेच एकवेळ जितके भारी. तितके त्यांचा रुबाबच लय भारी असतोय. आता या छोट्या पोराचा व्हायरल व्हीडिओ बघा. पूर्ण व्हीडिओमध्ये जराही त्याला डायलॉग बोलायला अडचण आलेली नाहीये. पण त्याला एखादा पाढा वाचायला सांगितला ना तर बोबडी वळेल.

पोरगं पुष्पाचा डायलॉग एवढ्या फास्ट म्हणतंयं. मोठ्या तावातावानं ‘अँग्री यंग मॅन’ बनत व्हीडिओ व्हायरल करतं की विचारून सोय नाही. आता या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा झाला तर लक्षात येईल की मोबाईल आणि सगळ्या या युगात मोठ्या प्रमाणावर मुलं मीडियाच्या आहारी गेली आणि त्यातून प्रभावीत झाली. आता पुष्पा व्हायरल झाला आणि पुढे केजीएफ येईलनंतर पुन्हा आणखी काही गोष्टी येतील तेव्हा आणखी कुठल्या तरी गोष्टींची व्हीडिओ व्हायरल होईल. पुष्पराजचा हा डायलॉग इतका उत्तम रित्या या चिमुकल्यानं पाठ केलायं. आणि इतरांना हा इतका आवडतोयंही. अल्लू अर्जुन की ‘पुष्पा: द राइज’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करुन गेला. आजही याचे सुपर डुप्पर फॅन आहेत. आपल्या छोट्या हिरो सारखे करोडो फॅन्स या चित्रपटाला लाभले. अगदी देशविदेशातून. या ब्लॉकस्टर चित्रपटाने कोटीच्या कोटी कमाई केली आणि सगळ्या बॉलीवुडलाही हादरवून ठेवलं.

को’रोनानंतर थिएटर सुरू झाल्यानंतर सगळ्यात जास्त कमाई करणारा हा सिनेमा बनला. कारण चित्रपटात होताच इतका खास. हा चिमुकलाच पहा ना त्यांच्या आवडीच्या हिरोची नक्कल करण्यासाठी आणि रील्स बनवण्यासाठी अख्ख आयुष्य मार्गी लावतो. त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टींना तंतोतंत फॉलो करतो. भारतातील पोरांना हे सिनेमाचं वेड आहे ते कुणीही परतावून लावू शकत नाही. कुणीतरी सांगितलं आहे. जब तक भारत मे सनिमा चलता रहे का लोगोंका कटता रहेगा. आपल्या लोकांचं असंचं आहे जोपर्यंत चित्रपट आहे तोपर्यंत लोकं येडी बनत राहतात. त्यांच्या सगळ्या कलागुणांना वाव मिळतच राहतो. त्याला माध्यम चित्रपटच आहे. लोकांना आधी चित्रपट पहावा लागतो मग सत्य घटना काय होती हे कळू लागतं. या सगळ्या पोरांच्या या पुष्पा क्रेझमुळं अख्खा देश फॅन झालायं. त्यांच्या सगळ्या कुठल्यातरीही डायलॉगचा जबरा फॅन आपला छोटू आहे. या सगळ्या गोष्टीतील या छोट्यान् आपल्या एवढूश्या व्हीडिओतून कमाल दाखवून दिलीयं. हल्ली पोरं कशी फेमस होतील हे सांगायची गरज नाही. त्यांचंंच ते फेमस व्हायला गोष्टी शोधू लागतात. आपल्या वाटा आपण निवडू लागतात. कधी पुष्पा तर कधी केजीएफ पाहून. या छोट्याचा हा व्हीडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.