Breaking News
Home / ठळक बातम्या / बँ’क लु’टण्यासाठी चो’राने फिल्मी स्टाईलमध्ये खोदला बोगदा, परंतु आतमध्ये गेल्यानंतर कळलं

बँ’क लु’टण्यासाठी चो’राने फिल्मी स्टाईलमध्ये खोदला बोगदा, परंतु आतमध्ये गेल्यानंतर कळलं

को’रोनाच्या काळात चो’री लु’टमा’रीच्या च्या घटनेत खूप वाढ झाली आहे. सामान्य जनतेच्या घरापासून ते मंदिर आणि इथपर्यंत कि चो’र बँ’का सुद्धा लु’टू लागले आहेत. जेव्हा सुद्धा पै’श्यांची गोष्ट येते तेव्हा चो’रांच्या डोळ्यासमोर सर्वात अगोदर बँ’केत जमा असलेले खूप सारे पै’सेच दिसतात. इथे चोरांना ह्या गोष्टीची मनातल्या मनात गॅरंटी असते कि इथे योग्यप्रकारे शक्कल ल’ढवून चो’री केल्यानंतर पै’से नक्की मिळतील. तुम्हीसुद्धा चो’रांद्वारे बँ’क लु’टण्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील. चित्रपटांत सुद्धा बँ’का लु’टण्याच्या नवीन नवीन पद्धती दाखवल्या जातात. ह्यापैकी एक पद्धत म्हणजे बोगदा करून बँ’केच्या आत घुसून चो’री करण्याची पद्धत चित्रपटात खूप वेळा दाखवली जाते. आता अश्याच फिल्मी स्टाईल मध्ये दिल्लीच्या समीप असलेल्या गुरुग्राम जिल्ह्यात एका चो’राने बँ’केत चो’री करण्याचा प्रयत्न केला. त्याने बँ’केच्या बाहेरून दरवाज्याच्या खाली एक बोगदा खणला.

हा बोगदा पाच फूट खोल आणि पाच फूट लांब होता. परंतु इतकी शक्कल लढवून मेहनत केल्यानंतरसुद्धा त्याच्या हाती काहीच लागले नाही. त्याचा मस्त पोपट झाला. कारण त्याला बँ’केमध्ये काहीच न’गद(कॅ’श) मिळाली नाही. त्याला नाईलाजाने मग खाली हातानेच परतावे लागले. चो’रीची हि संपूर्ण घटना बँ’केत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आले कि कश्याप्रकारे चो’र बँ’केमध्ये बोगद्यातून घुसून पै’से शोधत आहे. परंतु खूप शोधल्यानंतरसुद्धा त्याला पै’से मिळाले नाही तेव्हा तो पुन्हा परत जात आहे. हि संपूर्ण घटना सोहना नगर परिषदेच्या लाखूवास गावातील कॅ’नरा बँ’केच्या शाखेतील असल्याचे सांगितले जात आहे. चो’र गुरुवारी २५ जानेवारीला सकाळी जवळपास ३ च्या सुमारास घुसला होता. सकाळी बँ’क उघडल्यानंतर ब्रॅंच मॅनेजर आणि स्टाफने आतमधील दृश्य पाहिले तेव्हा थ’क्कच झाले. त्यांनी लगोलग ह्या घटनेची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि शहरी पो’लीस ठाण्याला दिली.

मॅनेजरने पोलिसांना सांगितले कि बँ’केच्या आतमध्ये एक बोगदा बनवला आहे जो सरळ सरळ रेकॉर्ड रूम पर्यंत जात आहे. पो’लिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची पाहणी आणि चौकशी केली. सध्या ते सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर चो’राची ओळख काढण्यात आणि त्याचा शोध घेण्याच्या कामाला लागले आहेत. हि संपूर्ण घटना स्थानिक लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. कोणी विचार सुद्धा केला नसेल कि त्यांच्या गावी अश्या एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेश्या स्टाईल मध्ये चो’री होईल ते. बोगद्याच्या साहाय्याने बँ’केत घुसून चो’री करण्याची कल्पना अनेक चित्रपटांत दाखवली गेली आहे. कदाचित चो’राने सुद्धा असाच कोणतातरी चित्रपट पाहिलेला असणार, त्यामुळेच अशीच काहीशी कल्पना त्याच्या डोक्यात आली आणि ती त्याने मग अंमलात आणली. परंतु इतके सगळे करूनही त्याचा शेवटी पोपटच झाला. इतकीच मेहनत त्याने जर एखादे काम करण्यासाठी केले असते तर त्याला चांगली मजुरी सुद्धा मिळाली असती, नाही का मित्रांनो.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *