Breaking News
Home / मनोरंजन / बसमध्ये तुडुंब गर्दी झाल्यावर ह्या कंडक्टर भाऊंनी काय शक्कल लढवली पहा, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

बसमध्ये तुडुंब गर्दी झाल्यावर ह्या कंडक्टर भाऊंनी काय शक्कल लढवली पहा, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

भाऊ कंडक्टर म्हटलं ना एकतर जीवा भावाचा माणूस भेटल नाहीतर डोक्याला ताप भेटल. जसं तुमचं नशिब तसं तुम्हाला भेटल. जगात भारी गोष्टी म्हणजे एक वाहक आणि चालक, आणि तिसरी म्हणजे पॅसेंजर नेणारी बस. जगातल्या ह्या भारी गोष्टींमधल्या नेणारी पॅसेंजरला आपण बाजूला केलं ना तर आज महाराष्ट्रात एसटी संपामुळं जी हाल नागरिकांचं प्रवाशांचं झालं ना तशीच हालत लोकांची होणार आहे. पोरांनो ज्या प्रकारे महाराष्ट्रात एसटीचं जाळं विणलं गेलं ना त्या प्रकारे आजवर जगात कुठलाही ड्रान्सपोर्ट सिस्टम बसवू शकेलेली नाही.. गाव तिथं रस्ता आणि रस्ता तिथं एसटी, ही आपल्या महाराष्ट्र सरकारच्या योजनेमुळे गावागावात एसटी म्हणजेच आपली लालपरी पोहोचू शकेली. गावातील याच लालपरीच्या गुणवैशिष्ट्यांकडं आपण कधी तरी सवडीनं बोलूच पण या बिहार बस ट्रान्सपोर्टच्या बाबा कंडक्टरचा एक व्हीडिओ व्हायरल झालेला तुम्हाला दिसतोयं. बाबानं काय ती पिशवी काखेला लावली आणि तुम्हाला एकदा कळलं असंल की कशा प्रकारे स्ट्रगल करतोय आपला भाऊ. म्हणजे तिकीट काढून देण्यासाठीही एवढं स्ट्रगल करावंं लागत असेल ही गोष्ट आपल्याला हा व्हीडिओ पाहून घ्याल तेव्हा कळू लागेल.

काकांनी काय केलं सगळ बस पहिल्या थांब्यावरुन सुटली आणि थेट आता रात्री थांबणार म्हटल्यावर मेहनत करायला सुर केली. पहिल्या सीट पासून तिकीट का’पायला सुरुवात केली. बारक्या पोरांचं वय विचारुन काका हाफ तिकीट देईत होते. त्यांनी ही गर्दी केली. काकांच्या याच सगळ्यांना सामावून घेण्याच्या स्वभावामुळं एक एक करुन काकांनी माणसच माणसं बस मध्ये घुसवली. काकांना काही तासांचा प्रश्न असल्यानो जे येईल त्याला काका आपाल्या आपल्या पद्धतीने ऍडजस्ट करू लागले होते. काकांनी जवळपास पन्नास माणसं बस मध्ये घुसवली. काही तासानं आणखी पंचवीस माणसं बस मध्ये घुसली, आता काय पुढे आपल्यानं झेपणार नाही म्हणून थांबे सोडून गाडी रेमटवायला सुरुवात केली. एकाच वेळी पंच्याहात्तर माणसांचं तिकीट काढायचं सोपी गोष्टी नाही. काकांनी रस्सीला लटकून. खांबांचा आधार घेत वाटेत भेटेत त्याला चिरडून नव्हे तर तिकीट कापून पुढं पाठवला. सगळ्यांना पुढं पाठवता पाठवता काकाच एवढ्या मागं गेले ती त्यांना एक गोष्ट लक्षात आली की आपण आता पुढे जायचं कसं ? ड्रायव्हरला सांगावं गाडी थांबव, तर आणखी लोकं आत घुसतील परत त्यांची तिकीट का’पावी लागेल. म्हणून काकांनी एक भन्नाट कल्पना करायची ठरवली.

काकांनी आता उडी घेतली आणि मस्त पैकी सीटवर चढले. सीटवर म्हणजे एकदम आसनावर नव्हे तर आसनाच्या मागे जिथँ डोकं ठेवायला जागा असते ना तिथं ठेवली. काकांनी आगदी मस्त पैकी प्रत्येकाच्या डोक्याला असं पायाने बाजूला करत आपपला पाय पुढे पुढे रेटलाा. काकांना जवळपास दहा ते बारा सीट्सवरुन असं लोंबकळत यायचं होतं. आता काकांनी इथपर्यंत येईपर्यंत चार पाच सीट्स आरामात पूर्ण केल्या होत्या. काकांच्या या सगळ्या करामती पाहून त्यांना स्पायडर मॅन म्हणजे अर्थात बिहारचा स्पायडर मॅन म्हणू लागले होते. काकांनी काही ऐकलं नाही. त्यांच्या या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला पुढं जायचंयं हा कानमंत्र त्यांना कुणी आजवर दिलेला असतो ना तो ते तंतोतंत पाळतात.. त्यामुळे तेही असेच पुढे पुढे जात आले आणि स्पायडर मॅन सारखे पुढे पुढे सरकत राहिले. काकांचा हा वायरल व्हिडीओ आम्ही खाली देत आहोत, पाहून झाल्यावर काकांच्या या स्टाईलला तुम्ही काय म्हणाल ते कमेंट मध्ये नक्की सांगा? आणि आपले ‘मराठी मीडिया’ हे युट्युब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *