प्राण्यांंना त्रास देणारी विकृत मानसिकतेतील लोकं आजही आपल्या आजूबाजूलाच उभी असतात. आपल्या पैकीच एक असतात पण निसर्ग हा काही सहज लेच्यापेच्या नाही. माणसापुढं तर तो कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही. जोपर्यंत सहनशीलता आहे तोपर्यंतच मानवाच्या या उपद्वापांना तो झेलू शकतोयं. परंतू, मानवाच्या या सगळ्या पापांचा घडा शंभर आकड्याने भरला की तो सहज त्याचं त्याला परत करत असतोयं. आता विश्वास बसत नसेल तर हा व्हीडिओ पाहून घ्या. एकदा नाय दोनदा तीनदा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला आम्ही काय सांगतोय त्याचा विश्वास बसेल. माणसानं किती निर्लज्ज आणि क्रू’र असावं त्याचा अंदाज तुम्हाला आला असेल. त्यांच्या या सगळ्या गोष्टींमुळं एक गोष्ट वरील प्रमाणे सिद्ध झाली की माणसाची पाप निसर्ग जास्त दिवस पोटात ठेवणारा नाही आणि ठेवू पण नयेत. का ते हा व्हीडिओतून लक्षात येईल. व्हीडिओ बारकाईनं पहा. कसं रस्त्यावर कुत्र्याच्याही वाटेला जाणाऱ्या या माणसानं कशी क्रू’र थट्टा चालवली आहे.
माणसाच्या या सगळ्या विकृतपणाचा प्रकार मोबाईलवर कैद करणारेही तितकेच पापाचे वाटेकरी आहेत. कुत्र्याला कानाला धरून उचलल. त्याच्या वेदनाही त्याला समजेनात. परंतू, तिच्या या सगळ्या प्रकारानंतर जेव्हा जेव्हा कुत्रं व्हीव्हळत होतं तेव्हा देवालाही वेदना होत होत्या. असं म्हणतात, की कुत्रा हा दत्तगुरुंच्या आश्रयाला असतो. हिंदू धर्मात तशी श्रद्धा आहे. अनेक जण आस्थेने श्वानाला कधीही दुखावत नाहीत. त्यांच्याशी प्रेमानं वागतात. मात्र, ज्यांच्या अंगात कीडे असतात. या सगळ्याला थोतांड मानणाऱ्यांना आज निसर्गानंच उत्तर दिलंयं, देवानं गाईच्या रुपात आपली काठी चालवली. गाईनं आपल्या शिंगात धरून कुत्र्याला जो व्यक्ती त्रास देत होता. जो व्यक्ती त्याचे कान पीळत होता. त्याला उचलून फेकून दिलायं, असा तसा नाही, गरगर गरगर फिरवून त्यानं थेट जमीनीवर असा आदळलायं की डॉक्टर त्याला थेट महिनाभराचा आराम करायला सांगूनच राहतील म्हणून समजा. कमरेला एवढं मोडून ठेवलंयं. या दत्तगुरुंच्या गाईनं की विचारून सोय नाही. देव बघतोयं इथलं इथच फेडून जायचं असतंयं.
त्यामुळं ज्या ज्या सगळ्या पापांचे घडे भरलात ते इथंचं याच माणसासारखे इथेच फेडून जा, नाहीतर नरकात तर जागाही नाही मिळणार. चांगली फळं हवी असतील तर बीही चांगलंच लावलं पाहिजे, प्रेम करा प्रेम मिळेल. काम करा पैसा मिळेल. घाम गाळा आणखी कमाई मिळेल. तसंच द्वेष पसरवा, अशीच अद्दल घडेल. अ’न्याय करा, असाच न्याय होईल या व्हीडिओतून परमेश्वरानं खुद्द खाली येऊन दाखवून दिलयं. मोबाईलवर व्हीडिओ शूट करणाऱ्यांना एकदाही त्या कुत्र्याला मदत करावी त्याला सोडवायला जावं असं वाटलंही नाही. या प्रकारानंतर जे काही घडलं जे काही झालं त्यातून एक गोष्ट लक्षात येईल की ती म्हणजे गाईनं जी अद्दल याला घडवलीयं त्यावरुन निसर्ग किती रिऍक्टिव्ह आहे आणि त्याची मानवाच्या या सगळ्या गु’न्ह्यांवर कशी बारकाईनं नजर असते, याची प्रचिती आली असेल. बाकी त्या विकृताकडे ढुंगणावर आजपर्यंतं बाम चोळत बसण्यापेक्षा दुसरा मार्ग उरलेला नसणार. कारण ज्या प्रकारं गाईनं उचलून आदळलंयं ना काय राव टप्प्यात कार्यक्रमच करुन टाकला की हो पोराचा. एखादी दुर्घटना घडताना माणसं एखादवेळेस बघत राहतील. मोबाईलने व्हिडिओ काढण्यात गुंग असतील, पण प्राणी त्या संकटकाळात अडकलेल्या मदत करण्यातच धन्यता मानतात.
बघा व्हिडीओ :