आज पर्यंत तुम्ही अनेक अतरंगी डांस पाहिले असतील. स्टेज तोड परफॉर्मस पाहिले असतील, तर आम्ही तुम्हाला आज असा डान्स दाखवणार आहे, नॉनस्टॉप फुल धमाल काय असतं. झालं असं की शाळेच्या गॅदरिंगटमध्ये मास्तरांच्या बाबतीत असं घडलेलं या पूर्वी कधी पाहिले नसेल. मास्तरांवर सगळ्या गॅदरिंगची जवाबदारी होती. त्यामुळे स्टेजवर त्यांनी शेवटपर्यंत थांबणे अपेक्षित होतं. मुलं घाबरू नये त्यामुळे सोबत प्रॅक्टिस करून घेतलेल्या या व्यक्तीला सोबत राहाता यावं, हे चांगलंच असतं. मास्तरांनी पोरांकडून सगळी प्रॅक्टीस चोख करून घेतली होती पण इथे एक गोष्ट सांगायला विसरले. ती गोष्ट काय ते आपण थोड्यावेळाने पाहणार आहोत. आता तुम्ही एकदा व्हिडिओ पुन्हा पाहून घ्या. गाणं सुरु होतं हे गाणं बंगालीत आहे त्यामुळे ही कहाणी तिकडचिच आहे. तर गाणं सुरू होतं, थोडा परफॉर्मन्स रंगात येईल असं वाटू लागतं. मात्र, कोणाला काहीच मजा येते नाही. पोरं कंटाळलेली असतात. मास्तर उभे राहून थकलेले होते म्हणून त्यांनी दोन खुर्च्या मागवून घेतल्या. एक मॅडमसाठी आणि स्वतःसाठी.
डान्स करत असताना मुलांना अडचण होऊ नये म्हणून त्यांनी खुर्ची थोडी स्टेजच्या मागच्या बाजूला जवळ ठेवली होती. ज्यावेळी खुर्चीवर मास्तर बसायला गेले आणि त्यांची अशी परिस्थिती झाली ते पाहून पोरं मात्र हसून हसून पार वेडे झाले. सर बसायला गेले आहेत यांचा मागे तोल गेला. पोरांना क्षणभर काही कळलं नाही. हसावं की रडावं असला हा प्रकार. सर बसले आणि मागच्या बाजूला पहायलाच विसरले. पोरांनी स्टेज बांधताना मागे कुठलाच आधार घेतला नव्हता. फक्त एक कपडा बांधला होता. त्यामुळे स्टेजच्या मागे मास्तर गटांगळ्या खात खाली पडले, पण पोरीनं डान्स काही थांबवला नाही. मास्तरांनी सांगितला होता काहिही झालं तरी आपला डान्स करूनच निघायचं. मास्तरानी दणकाच दिला होता. त्यामुळे पोरीला काय करावं हे सुचत नव्हतं. फक्त डान्स डान्स आणि डांस करण्याचा निर्णय कायम ठेवला. पोरीला काळजी होतीच पण मास्तरांचा दराराही तितकाच होता. काहीही झालं तरी डान्स बंद करायचा नाही म्हणून तंबी देऊन ठेवलेली. खुद्द मास्तर पडले तरी डान्स बंद करायचा नाही. ते म्हणतात ना ‘शो मस्ट गो ऑन’ असं मुलीला ठासून सांगण्यात आलं होतं वाटतं. त्यामुळे मास्तरांनी खाली डोकं वर पाय केले तरी ही पोरगी काही थांबायचं नाव घेईना. डान्स करत करत मागे वळून मास्तरांकडे पाहिले. मास्तर पडले त्यांनी लागलं तर नाही ना एवढे बघून तिने नाच सुरू ठेवला. पोरीच्या या व्हिडिओ मुळे सारेजण खो खो हसत असून गेले.
परफॉर्मन्स सगळ्यांच्या चांगलाच लक्षात राहील आणि मास्तरांचे कंबरडे मोडलेला हा प्रकारही. मास्तरांची जी फजिती झाली ती पोरांनी आठवली तर आजही त्यांना हसू येतं. असेच धमाल काही दिसते प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात आता काय झालंय ते मोबाईल मुळे सगळं काही सोपं झालं. फोटो व्हिडिओ काढला आणि तोच व्हायरल केला. रात्री पण हे सगळ सोपं झाल हल्लीच्या पोरांना असलं काही सुख नाही. मोबाईलच्या पूर्वीच्या पीढीकडे असे बरेच किस्से आहे पण ते सांगायचे कुणाला विश्वास तरी पण ठेवणार? कारण पुरावा ना पण त्यांनीही तसेच जाणार आपल्या आजोबांच्या गोष्टी सुद्धा अशाच असतात. त्यांनी बरेच पावसाळे पाहिले पण त्यांच्या काळात काही मोबाइल सारखेच सोय नसल्याने त्यांनाही आपल्या या गोष्टी अशाच आठवून रंगवून सांगायला जी गोष्ट रंगवून सांगण्यात मजा आहे, ती आता कूठे. मास्तरांनी व्हिडिओ न दाखवता आणि त्यांनी हा किस्सा सांगितला तर पोरांनी व्हिडिओ दाखवून प्रत्येकाला असं लोटपोटं केलं असेल.
बघा व्हिडीओ :