Breaking News
Home / मनोरंजन / मोटरसायकल कुठं पडली हे चालवणाऱ्या ही माहीत नाही… सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला हा व्हडिओ पाहून हसू आवरणार नाही

मोटरसायकल कुठं पडली हे चालवणाऱ्या ही माहीत नाही… सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला हा व्हडिओ पाहून हसू आवरणार नाही

सोशल मीडियावर अपघा’तांचे अनेक व्हिडीओ रोज शेअर होत असले तरी हे भीषण अपघात पाहिल्यानंतर माणसांची मने हादरून जातात, मात्र सध्या एका अपघा’ताचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही पोट धरून हसाल. भारतातील खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघा’त या तर एका स्वतंत्र वेगळा चर्चेचा विषय आहे. पण लोकांच्या करामती अशा असतात की अपघा’त पाहूनही हसू फुटेल.

भारतासह जगात दररोज रस्त्यांवर शेकडो अपघा’त होत असतात. यातील काही अपघा’त नकळत घडतात, तर काही अपघा’तांना वाहनचालकच जबाबदार असतात. रस्त्यावर चालता चालता अपघा’त कधी, कुठे आणि कसे होतील हे कोणालाच माहीत नाही, महणूनच रस्त्यावरून चालताना आपण जास्त काळजी घेतली पाहिजे. सोशल मीडियावर अपघा’तांचे अनेक व्हिडीओ रोज शेअर होत असले तरी हे भीषण अपघा’त पाहिल्यानंतर माणसांची मने हादरून जातात, मात्र सध्या एका अपघा’ताचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

आता या व्हिडीओत आपल्याला दिसून येते की, एक मुलगा खूप स्पीडमध्ये गाडी चालवत असतो. गाडीवर तो एकटाच असल्याने त्याला वेगावर नियंत्रण मिळवणे शक्य नाही, इतक्या स्पीडने तो गाडी चालवत असतो. गाडीचा वेग कंट्रोल न झाल्याने गाडी स्लिप होते आणि हा भाऊ गाडीसह जवळपास 20-25 फूट दूर फेकला जातो. एवढंच नाही तर गाडी एका बाजूला उडून पडते आणि हा दुसऱ्या बाजूला… विशेष गोष्ट म्हणजे हा भाऊ खऱ्या अर्थाने ‘शक्तिमान’ आहे. कारण 7-8 फूट गाडी वर उडाली 20-25 फूट अंतरावर हा भाऊ उडून पडला तरीही हा आरामात उठून इकडे तिकडे बघत होता. एवढा मोठा अपघा’त घडूनही हा शक्तिमान भाऊ एकदम रिलॅक्स उठतो आणि नेमकं याच क्षणाला तुम्हाला हसायला येते. कारण गाडी नेमकी कुठून उडाली आणि कुठे पडली याचा त्याला अंदाजच येत नाही. तो आपला गाडी शोधत बसतो आणि आपण हसत बसतो.

देव ज्याला वाचवतो त्याला कोणीही नुकसान पोहचवू शकत नाही असे म्हणतात. असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला. रोडवर ज्या प्रकारे याचा अपघात झाला त्याचा व्हिडीओ पाहून आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटले. कारण या अपघा’तात या शक्तिमान भाऊला अंगावर एकही ओरखडा पडला नाही.

व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की या शक्तीमान भाऊंची गाडी नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका लोखंडी कम्पाउंडर उडून आतमध्ये पडली. पण व्हिडीओतील या भावाची आणि गाडीची अवस्था पाहून तुम्हालाही हसू येईल. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जास्त लोकांनी पाहिला आहे.

तर भावांनो… हा शक्तिमान भाऊ योगायोगाने या अपघा’तात वाचला नाहीतर याला धोका होताच. गाडी वेगाने चालवू नका. कारण त्यामुळे आपल्या जीवाला धोका निर्माण होतोच होतो परंतु दुसऱ्याच्या जीवालाही धोका पोहोचतो. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.