Breaking News
Home / मनोरंजन / याला म्हणतात गावाकडचं टॅलेंट, ह्या लहान मुलाचा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल

याला म्हणतात गावाकडचं टॅलेंट, ह्या लहान मुलाचा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल

गावाकडची पोर सगळ्या गोष्टी लवकरच शिकतात. मग ते खाण्यापिण्याच्या बाबतीत असो खेळण्या-बागडण्याच्या किंवा शिक्षणाच्या आणि जबाबदारी उचलण्याच्या बाबतीतही हि पोर दोन पावलं कायम पुढेच असत. शहरातल्यांची आणि यांची स्पर्धा होऊ शकत नाही कारण जिथे शहरातली पोरं या सगळ्या गोष्टींची सुरुवात करायला जातात तिथं गावाकडच्या पोरांनी मैदान मा’रलेलं असतं. गावात एवढी एवढीशी पोरं तुम्हाला अशी सर्दी तापाने कधी आजारी पडलेली मिळणार नाही, तर ती सकाळच्याला दोन भाकऱ्या नाश्ता करून दुपारचं जेवण करून एकदम तंदुरुस्त राहत गावात हिंडणारी आणि बागडणारी असतात. कारण त्यांच्या डोक्यावर असं काही एक्स्ट्रा क्लासेस, जास्त अभ्यास आणि इतर टेन्शन पालकांकडून घातले जात नाही. शाळेतील शिक्षक प्रत्येक मुलाची जबाबदारी उचलतात आणि त्याला पुढच्या वर्षात कसा नेता येईल यासाठी वर्षभर मेहनत करत असतात. त्यामुळे ती चिंताही सोडा. या काळात मुलं अशाच बाहेरच्या गोष्टी शिकत असतात, त्यांच्यावर जबाबदारी येत असल्यामुळे पुढे जाऊन अनेक गोष्टी आपल्याला सार्थक सोप्या करायच्या आहेत, या हिशोबाने ते कामाला लागलेली असतात.

आता व्हिडिओमध्ये असलेल्या या पोराचं पहा. त्याच्या उंची एवढी सुद्धा ही दुचाकी नाही. त्यामुळे त्याच्या डोक्यात भीती वगैरे जराही नाही. स्कूटर चालवायची पद्धतही तेवढीच भन्नाट आहे. बघा त्याच्या या कीक मारण्याच्या स्टाईलमुळे तो गावात प्रसिद्ध झालायं. स्कूटर चालवत असताना त्याचा व्हिडिओ घेणारी फार झालीत कारण ती लोकं यांची फॅन्स आहेत, असं नाही ही तर याचा व्हिडिओ त्याच्या बापाकडे पाठवून त्याला चांगलेच रट्टे बसावे म्हणून त्यांचा हा प्रयत्न. या सगळ्यात त्यांना झालेलं चांगलं झालेलं पहावत नाही, असं नाही. त्यांना हा मुलगा कुठेतरी पडेल याची भीती आहे, म्हणून त्याच्या वडिलांनी सगळ्यांना तंबी देऊन ठेवली आहे, की त्याच्या हातात कोणीही दुचाकी किंवा इतर कुठलंही वाहन द्यायचं नाही. पण पोरगा ऐकतोय कुठे, त्यांनं आपल्या मित्राची बाईक घेतली, स्टार्टर मारून गावातील बाजारपेठ बागडायला निघालास, एकदम हिरो सारखा. पुढे जाऊन हा मोठा रायडर होणार, हे काही वेगळं सांगायला नको. त्याच्यामुळे इतर मुलांनी त्याच्यासारखं अनुकरण करायची सुरुवात केली. त्या यामुळे इतरांचे पालकही धास्तावले. हा पोरगा ऐटीत स्कूटर चालवतो आणि भाव खाऊन जातो सगळ्या गावाच्या पोरांचा हा एक स्टाइल आयकॉन बनला आहे.

त्याने या सगळ्यात एकदम मास्टरी केली आहे. एका पायावर जाऊन जाऊन बसायचं किक मारायची, झरझर निघून जायचे. त्याच्या या स्टाइलच्या प्रत्येक जण फॅन बनला आहे, असे अनेक जण गावाकडचे हिरो असतात. आता या पोराचं माहिती नाही तरी आतासारखे गावात खेळणारे पोरं आम्ही पाहिले, त्यामुळे त्यांचं पुढे काय होतं हे स्वानुभवावरून सांगतोय. आमच्याकडेही असा हुशार आणि चपळ भाई होता. पण सगळ्या गोष्टीत हुशार असतो ना जेव्हा मुंबईला पोटापाण्यासाठी कूच करायची वेळ येते. हिरोला पहिल्या पासून सुरुवात करावी लागते. तेव्हा त्याला कळतं आपल्याला जेव्हा अभ्यासाची तयारी करायची वेळ होती तेव्हा आपला वेळ उडण्या आणि बागडण्यातच गेलं. ती लोकं स्पर्धेत देऊन मग बाद ठरतात किंवा स्पर्धा जिंकून दाखवतात. दोघांपैकी आपल्याला कोण माहिती आपला आपणच ठरवलेल्या पण कन्या गावाकडचं टॅलेंट मुंबईत येऊन असं वाया जाता कामा नये, एवढं प्रामाणिक मत वाटतं. तसेच मित्रांनो ह्या व्हिडीओचे आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाहीत. त्यामुळे कोणीही अशाप्रकारचे स्टंट करायचा प्रयत्न करू नये. हा व्हिडीओवर आम्ही केवळ मनोरंजनात्मक हेतूने लेख लिहिला आहे.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *