सध्याचा काळ हा इंटरनेट चा आहे. आणि त्यातही सध्या सोशल मीडियावर सतत वेगवेगळ्या विषयावरील अनेक नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपल्याला बघायला मिळते. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ मधील काही व्हिडीओ हे सगळ्यांसाठीच करमणूकीची दमदार मेजवानी ठरत असतात तर दुसरीकडे काही व्हिडिओ मात्र अतिशय भावनिक असे असतात. असे असले तरीही मात्र तुम्हाला आम्हाला खळखळून हसवतील आणि तुमचे निखळ मनोरंजन करतील असे एक ना अनेक व्हिडीओ सोशल मीडिया वर धुमाकूळ घालत असल्याचे आपल्याला सहज दिसत असतात. अनेक वेळा असे होते की काही लोक त्यांच्याकडे असणाऱ्या त्यांच्या खास अश्या टॅलेंटचे व्हिडीओ बनवत असतात जसं की गाणी गाणे, नृत्य करणं, किंवा मग स्वयंपाक करणं, या सारख्या गोष्टींचे व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत असतात.
व्हायरल होण्याबरोबरच हे असे व्हिडिओ अनेक लोकांच्या पसंतीस देखील उतरत असतात. आणि आता सुद्धा असाच एक व्हिडीओ सोशल मीडिया च्या माध्यमातून चांगलाच व्हायरल होत असल्याचे तुम्हाला दिसेल, आणि जो व्हिडिओ पाहून तुम्ही तर आनंदीत व्हालच पण त्या सोबतच तुम्ही खळखळून हसणार देखील आहे. सोशल मीडिया माध्यमांवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक आजी गाणं म्हणत असल्याचे दिसून येत आहे आणि हे गाणं राजा हिंदुस्तानी या बॉलिवूड सिनेमा मधील आहे. व्हिडीओमध्ये गाणं गात असलेल्या आजीला पाहून प्रत्येकजण स्तब्ध झाला आहे आणि त्याच बरोबर त्या म्हणत असलेल्या गाण्याचा प्रत्येक जण तितकाच आनंद देखील घेत असल्याचे समजत आहे.
हे गाणं म्हणत असतानाच त्या आजींना मधील शब्द व्यवस्थित म्हणता न आल्याने त्यांनी ज्याप्रकारे शब्द फिरवले आहेत त्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू आले आहे. अगदी या वयात सुद्धा, ज्या प्रकारे आजी आपल्या आवाजात धार आणून ते गाणं म्हणत आहेत त्याच सगळेच कौतुक करत आहेत. या गाण्याला आतापर्यंत कितीतरी व्हियूज आणि कमेंट्स सुद्धा मिळाल्या आहेत. तसेच सोशल मीडियावर आजींच्या या व्हिडिओ वर कमेंट करताना लोक म्हणत आहेत की असे व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येकालाच आपले जीवन जगण्याचा एक नवीन दृष्टीकोन गवसतो. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमचे मनोरंजन नक्कीच होईल. तसेच तुम्हांला हा व्हिडीओ कसा वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
बघा व्हिडीओ :