Breaking News
Home / मनोरंजन / रस्त्यावरचा कुत्रा लहान मुलावर धावून गेला, नंतर बाजूला उभ्या असलेल्या त्यांच्या पाळीव कुत्र्याने काय केले पहा

रस्त्यावरचा कुत्रा लहान मुलावर धावून गेला, नंतर बाजूला उभ्या असलेल्या त्यांच्या पाळीव कुत्र्याने काय केले पहा

प्राणी, पक्षी आणि माणसांचे नाते अतूट असते. मग ते पाळीव प्राण्यांशी असो किंवा जंगली प्राण्यांशी. एखादी आई जसं आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. तसच घरातील पाळीव प्राणीही आपल्या कुटुंबातील माणसांसाठी अगदी कोणाशीही भिडू शकतात. असाच एका प्राण्याच्या दयेचा आणि धाडसाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तूफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा तो ज्या कुटुंबात राहतो, त्या कुटुंबातील लहान मुलाला वाचवण्यासाठी दुसऱ्या कुत्र्याला भिडतो आणि आपल्या या लहानग्या मुलाला दुसऱ्या कुत्र्याच्या तावडीतून सुखरूप सोडवतो. या कुत्र्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून, आपल्या कुटुंबातील लहान मुलाला सुखरूप वाचवल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतोय. या कुत्र्याचे धाडस आणि त्याच्यापाशी असलेली संवेदनशीलता पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

सोशल मीडियावर अनेकदा आपल्याला विविध प्राण्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. काही व्हिडीओ पाहून भीती वाटते तर काही व्हिडीओ पाहून हसू आवरत नाही. कुत्रे, मांजरी, वाघ, सिंह यांचे मजेदार व्हिडीओ पण खूप व्हायरल होतं असतात. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ जास्त जास्त बघितला जातो आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचवेळी घरातील कुत्र्यावर प्रेम आल्याशिवाय राहणार नाही.

जंगलातील असो की पाळीव असो प्रत्येक प्राण्यांचे व पक्षाचे स्वतःचे एक खास असे वैशिष्ट्य असते आणि हे वैशिष्ट्य बहुतेकदा त्यांचे व कधी कधी दुसऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांना मदत करतात. आपल्या घरी कुत्रा असतो तो काय करतो तर आपल्या घराचे रक्षण करतो. ते त्याचे वैशिष्ट्य असते. आजकाल तर असेही कुत्रे निघाले आहेत, जे मालकालाच फाडून खातात. मात्र हे कुत्रे परदेशी असतात. देशी कुत्रे शेजारच्या भाकरी खाऊन आपले घर राखतात. तर आजच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपल्याला निष्ठा दिसून येईल, जी माणसाकडे नसते. कुत्र्यांची गणना जगातील सर्वात बुद्धिमान प्राण्यांमध्ये केली जाते, सोबतच ते आपल्या मालकांप्रती अत्यंत निष्ठावान देखील असतात. हा प्राणी खऱ्या अर्थाने मानवाचा मित्र आहे. कुत्रे आपल्या मालकाचा जीव वाचवण्यासाठी प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालतात. याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. मात्र आजच्या व्हिडीओत आपल्याला हे दिसून येते.

जंगलातील बर्‍याच प्राणी आणि पक्षांचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये काही व्हिडीओ खरोखरच लोकांना आश्चर्य करणारे असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या जंगलातील एका व्हिडीओमधील दृश्य हे दुर्मिळ असल्याने ते इंटरनेटच्या जगात सर्वत्र आपले वर्चस्व गाजवत आहे. या व्हिडीओत आपल्याला दिसून येते की, 3-4 मुले व एक महिला आहे. यातील एका मुलावर रोडवरील भटके कुत्रे हल्ला करू पाहते. हे त्यांचे घरगुती कुत्रे बघताच ते भटक्या कुत्राला धुसणी देऊन पळवते. मात्र याचदरम्यान या छोट्या मुलाला आपले दात लागणार नाहीत, आपला धक्का लागणार नाही, याची देखील तो कुत्रा काळजी घेत आहे. हा व्हिडीओ सोशोल मीडियावर प्रचंड व्हायरलं झाला असून, नेटकऱ्यांकडून या कुत्र्याचे कौतुक होत आहे. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *