Breaking News
Home / बॉलीवुड / विवाहाआधी गरोदर राहिल्या होत्या या ५ बॉलिवूडच्या अभिनेत्री, सत्य माहिती असूनही पतीने सोडली नाही साथ

विवाहाआधी गरोदर राहिल्या होत्या या ५ बॉलिवूडच्या अभिनेत्री, सत्य माहिती असूनही पतीने सोडली नाही साथ

नशीबवान असतात त्या महिला ज्याना आई होण्याचे सौभाग्य लाभते. एका बाळाने जन्म घेतल्या नंतर सर्व घर आनंदाने बहरून येतो. अशा वेळी एका वडिलांच्या सुखाला पारावर राहत नाही. पण एखाद्या पित्यावर जेव्हा त्याला कळत असेल कि आपली पत्नी अगोदर पासून गरोदर आहे. साहजिकच त्याला वाईट वाटत असेल. पण असे केवळ सामान्य जनतेच्या बाबतीत होतो सेलिब्रिटीजच्या सोबत नाही. आपण ऐकून हैराण व्हाल कि, किती तरी अभिनेत्री लग्ना अगोदर आपल्या बॉयफ्रेंड पासून प्रेग्नंट होत्या. हे माहिती असून यांचा विवाह चांगल्या प्रतिष्ठीत व्यक्तींशी झाले आहे आणि त्या सुखात नांदत आहेत. विचार करण्याची गोष्ट म्हणजे हे सर्व माहिती असून त्यांच्या पतीने त्यांची साथ सोडली नाही.

सेलिना जेटली

मिस इंडिया सेलिना जेटली लग्ना अगोदर आपल्या बॉयफ्रेंड पासून प्रेग्नेंट होती. पण तिने गर्भपात केले. त्या नंतर तिने पीटर हग सोबत डेट केले आणि त्याच्या बरोबर विवाह केला. सूत्रांच्या माहीती नुसार पीटरला सेलिनाने लग्ना अगोदर सांगितले होते. हे माहिती असून त्याने सेलिना सोबत विवाह केला. पिटरचा दुबईला हॉटेलचा बिजनेस आहे. सेलिना आपल्या पती सोबत अब्रॉड ला सेटल झाली.

कोंकणा सेन शर्मा

कोंकणासेन शर्मा एक बॉलिवूडची आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीची नामांकीत अभिनेत्री आहे. सूत्रांच्या माहिती नुसार कोंकणा सेन आपले पती रणवीर शोरीच्या अगोदर दुसऱ्या कुणाला तरी डेट करत होती. आणि ती त्याच्या पासून गरोदर सुद्धा राहिली होती. त्या नंतर तिने रणवीर शोरीला डेट केलं आणि पुन्हा गरोदर राहिली. त्या दोघांनी विवाह केला पण हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही आणि दोघे वेगळे झाले. आत्ता कोंकणा सेन एकटी आपल्या मुलाचे संगोपना करते.

सारिका

अशीच गोष्ट आहे सारिकाची. कमल हसनच्या प्रेमात पडण्या अगोदर ती आई झाली होती. पण तिने गर्भपात केले. हे माहिती असून कमल हसनने तिच्या सोबत विवाह केला आणि त्यांना दोन मुली आहेत. सूत्रांच्या माहीती नुसार सारिका कमल हसन पासूनही गरोदर राहिली होती. म्हणून त्यांनी घाई घाईने विवाह केला.

अमृता अरोरा

आत्ता नंबर येतो अमृता आरोराचा. अमृता आरोडा मलाईका अरोरा ची छोटी बाहीण. अमृता अरोराने साल २००९ मधे उद्योगपती शकील लदाक सोबत लग्न केले होते. अमृता विषयी सांगायचे झाले तर ती सुद्धा लग्ना अगोदर प्रेग्नेंट राहिली होती. लग्ना नंतर त्यांनी लगेच घोषित केले की, अमृता आई होणार आहे. यात ट्विस्ट असे आहे की, अमृता कोणा दुसऱ्या पासून नाही तर आपल्या होणाऱ्या पती पासून प्रेग्नेंट होती.

नीना गुप्ता

८० च्या दशकामध्ये मधे जेव्हा वेस्ट इंडिज चे खेळाडू विवियन रिचर्ड कैरीबीयन टीम सोबत इंडियाच्या टूर वर आले. तेव्हा त्यांची ओळख नीना गुप्ता बरोबर झाली. काही दिवसात दोघांचा अफेयर चालू झाला. या अफेयर च्या दरम्यान नीना प्रेग्नेंट राहिली. अगोदर पासून विवाहित असल्याने विवियन नीना बरोबर लग्न करू शकले नाहीत आणि नंतर स्वतः एकटीने आपली मुलगी मसाबाचे संगोपन केले.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *