मित्रांनो प्रत्येक दिवशी सोशल मीडियावर नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात. त्या व्हिडिओ मधून आपल्याला खूप काही शिकायला आणि समजायला मिळते. आपण कधी-कधी घाई-गर्दी मध्ये असताना खूप चुका करत असतो. किंवा काही चुका या आपल्या आजूबाजूला ही घडत असतात. पण आपले त्याकडे लक्ष नसते आणि त्यामुळे खूप मोठी घटना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तशीच घटना या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. जीवनामध्ये असे खूपच प्रसंग आपल्या सोबत घडत असतात. परंतु आपण त्याकडे लक्ष देत नसतो. आणि केव्हा या लहान लहान घटना मोठ्या होऊन जातात, ते सांगता येत नसतं. म्हणून प्रत्येक गोष्टीकडे माणसाचं लक्ष असणे खूप महत्त्वाचं असतं.
मित्रांनो आई मध्ये सर्वात जास्त ‘पॉवर’ असते असे म्हटले जाते. की तुम्ही असे खूपच व्हिडिओ पाहिले असतील किंवा ऐकले असेल की एका आईचा मुलगा गाडी खाली गेला असता, पण आईने क्षणामध्ये वाचवलं. अशा घटना खूप क्वचितच पाहायला मिळतात. अशा गोष्टींवर कोणाचा विश्वासही बसत नाही. परंतु या गोष्टीवरून एक गोष्ट आपल्याला समजते की एका आईचं त्याच्या मुलांवर खूप प्रेम असतं आणि ती तिच्यासाठी काहीही कळते तिचा जीवही गेला तरी ती त्याच्या मुला मुलींना काहीच होऊ देत नाही.
एका स्त्रीमध्ये खूप शक्ती असते. ती लहान मुलगी असते. कुणाची बहीण असते. आणि तीच कुणाची आई होते. तीच व्यक्ती आजी होते. स्री सारखी शक्ती कुणामध्ये नसते आणि स्री सारखी ताकतही कोणा मध्येही नसते. एक आई ही आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते. तसेच या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की आई ही तिच्या लेकरूचे जीव वाचवण्यासाठी किती धडपड करते. आजूबाजूचे लोक फक्त पाहत असतात. मग जेव्हा ती आई तिच्या लेकरूला वाचवते तेव्हा लोक सुद्धा जमा होतात आणि त्यांना पाहून खूपच आश्चर्य होतो की अशी घटना कशी होऊ शकते. या गोष्टीला पाहून सगळ्यांना धक्का बसला आणि कोणाचाही यावर विश्वास नाही बसला. मित्रांनो तसच आपल्यासमोर एक चक्क करणारी घटना आपल्याला पहायला मिळते. तशीच घटना या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही महिला आणि तीच लेकरू आणि एक माणूस 3 जण लिफ्ट मधून बाहेर येतात. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये रेकॉर्ड होत असते. ते लिफ्ट मधून बाहेर निघतात. तर ही महिला तिच्या मुलीसोबत बाहेर उभे राहून वाट बघत असते.
तर तिचं तिच्या मुलीकडे लक्ष नसते ती मुलगी उंचवून खाली बघण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्या मुलीचा तोल सुटून जातो. परंतु ते आईचं अचानक तिच्यावर लक्ष जातं आणि ती उडी मारून त्या मुलीला हातात पकडून घेते ही घटना पाहून सर्व लोक चक्क होतात. जेव्हा ती महिला तिच्या मुलीला वाचवण्यासाठी झेप घेते. तेव्हा आजूबाजूचे सर्व लोक जमा होऊन जातात ही घटना सर्व लोकांना आश्चर्यचकित करणारे आहे. मित्रांनो जर कदाचित त्या महिलेचे या लेकरू कडे लक्ष गेले नसते तर तिचा जीव वाचला नसता आणि ते लेकरू वाचणं कठीण झालं असतं. म्हणून प्रत्येक व्यक्तीने जेव्हा आपल्या सोबत लहान मुल असलं तर खासकर त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. जेणेकरून तो इकडे तिकडे जाणार नाही आणि काही मोठा अपघात होणार नाही.
मित्रांनो आपल्या जीवनामध्ये देखील आपली आई ही आपल्यासाठी महत्त्वाची असते. ती आपल्यासाठी दिवस रात्र कष्ट करते. आपल्यासाठीच मेहनत घेत असते. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कडवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्राशी नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही यामधून काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील.
बघा व्हिडीओ :