Breaking News
Home / मनोरंजन / श्रीलंकेतील वधूने मैत्रिणीसोबत भारतीय गाण्यांवर सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, नवरदेव सुद्धा झाला शॉक

श्रीलंकेतील वधूने मैत्रिणीसोबत भारतीय गाण्यांवर सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, नवरदेव सुद्धा झाला शॉक

नमस्कार मंडळी ! आज आपली टीम तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन असा लेख घेऊन आली आहे. हा लेख इतर लेखांप्रमाणेच आपल्याला आवडेल अशी सार्थ अपेक्षा आहे. तसेच त्या नंतर मिळणारं प्रोत्साहन ही आम्हाला मिळेल हे नक्की. कारण आपलं प्रोत्साहन हे आमच्यासाठी एखाद्या टॉनिक सारखं काम करतं. आपला उत्तम प्रतिसाद मिळाला की आम्हाला जो उत्साह आणि तरतरी येते ना की काही विचारू नका.

या उत्साहातूनच मग नवनवीन विषय शोधले जातात. किंवा जुन्या विषयांतील नवीन असं काही सापडतं आहे का हे पाहिलं जातं. आता लग्नाच्या वायरल व्हिडियोजचं उदाहरण घ्या ना. हे व्हिडियोज बघणं आपल्या सगळ्यांना आवडतं आणि आपल्या वाचकांना त्याविषयी वाचायला सुद्धा आवडतं. त्यातूनच मग नवनवीन व्हिडियोज बघितले जातात आणि अर्थात ते खूप चांगले असतील तरच त्याविषयी आपली टीम लिखाण करते. कारण जे जे चांगलं तेच आपल्या वाचकांपर्यंत पोहोचावं ही आमच्या टीमची प्रामाणिक इच्छा असते. यातूनच मग खूप छान असा कंटेंट ही बघायला मिळतो. जसा की आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो.

हा व्हिडियो अर्थातच एका लग्नातील आहे. पण त्यात खास बाब अशी की हे लग्न श्रीलंकेतील आहे. त्यामुळे यातील वधू किंवा वर किंवा दोघेही श्रीलंकेचे निवासी असावेत असा अंदाज बांधता येतो. कदाचित ते दोघे किंवा कोणी एक भारतीय ही असू शकतात. असो. पण त्यांना भारतीय गाणी आवडतात हे मात्र नक्की. कारण त्यामुळेच त्यांनी आपल्या लग्नात भारतीय गाण्यांचा समावेश केलेला दिसून येतो. या गाण्यांवर वधूने डान्स ही केलेला आहे. नेरोली डॅनियल असं या वधूचं नाव आहे. त्यांचं स्वतःचं युट्युब चॅनेल असून त्यावर हा डान्स परफॉर्मन्स बघायला मिळतो. तसेच हा डान्स एक सरप्राईज डान्स परफॉर्मन्स होता असं ही लक्षात येतं. या डान्स परफॉर्मन्स मध्ये नेरोली यांच्यासोबत त्यांच्या काही मैत्रिणी सुद्धा असतात. या सगळ्याजणी मिळून मनवा लागे आणि चोगडा या गाण्यांवर डान्स करतात. नेरोली आणि त्यांच्या सहकारी डान्सर या सगळ्यांचा डान्स वाखाणण्याजोगा आहेच. कारण त्यात सहजता आहे, प्रसन्नता आहे आणि गाणं, डान्सची याविषयी ची मूलतः आवड आहे हे कळून येतं.

हा परफॉर्मन्स एखाद्या सिनेमातील डान्स परफॉर्मन्सच्या तोडीस तोड वाटतो हे नक्की. त्यात व्हिडियो एडिटरने ने स्लो मोशन चा योग्य वापर केल्याने रंगत भरते. आपण हा डान्स परफॉर्मन्स पाहिला असेल तर आपल्याला ही हे जाणवलं असेलच. नसेल पाहिला तर जरूर पहा. आतापर्यंत जवळपास पावणे दोन वर्षांत या व्हिडियोला ५५ लाख लोकांनी पाहिलं आहे. यावरून या व्हिडियोची लोकप्रियता लक्षात यावी. तेव्हा आपणही हा व्हिडियो नक्की बघा आणि एका उत्तम डान्स परफॉर्मन्सचा आनंद घ्या.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *