Breaking News
Home / मनोरंजन / स्टेजवर तरुणीसोबत नाचत होते काका, हे पाहताच काकुंनी चप्पल घेऊन रागाने जे केलं ते पाहुन हसु आवरणार नाही

स्टेजवर तरुणीसोबत नाचत होते काका, हे पाहताच काकुंनी चप्पल घेऊन रागाने जे केलं ते पाहुन हसु आवरणार नाही

सोशल मीडियावर आपण असे अनेक वायरल व्हिडिओ पाहत असतो आणि डोळ्यांसमोरही असे अनेक दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. की जे आपल्याला दीर्घकाळ आयुष्य लक्षात राहतात. आणि ते आपण लवकर विसरत नाही. जेव्हाही आपण त्या गोष्टीला आठवतो तर आपल्याला त्या गोष्टी आठवल्याने खूप हसू येत असतं किंवा काही भयानक घटना झालेली असेल तर आपल्याला त्या गोष्टीच खूप दुःख होत असतं. मनुष्य सामाजिक प्राणी आहे तसेच तो खूप चुका देखील करत असतो. काही चुका या तो जाणून-बुजून करतो. तर काही रागाच्या भरात करत असतो. जसा आपण म्हणतो की काही लोकांमध्ये म्हातारे झाल्यानंतरही त्यांच्या अंगात मस्ती असते. तर तसेच या व्हिडिओमध्ये ही आपल्याला पाहायला मिळते.

मित्रांनो जेव्हा गावामध्ये किंवा शहरांमध्ये काही मोठा फंक्शन असल्याने तिथे एखादी Female Dancer नाचत असेल तर त्या पुरुष मंडळींना ते पाहायला खूप आवडते आणि त्या गोष्टीचा खूपच लोक आनंद घेत असतात. अशा कार्यक्रमांमध्ये आपल्याला सर्वात जास्त म्हातारे लोक पाहायला मिळतात. तरुणांपेक्षा सर्वात जास्त गर्दी त्या ठिकाणी म्हातारे लोकांची असते, कारण त्यांना असे नृत्य पाहायला खूप आवडतात आणि त्या गोष्टीचा ते खूपच मज्जा करतात आणि आनंद घेतात.

आपल्या समाजामध्ये काही जेष्ठ मंडळी असतात त्यांना स्टेज डान्स पाहायला खूपच आवडते आणि त्या ठिकाणी गच्च अशी गर्दी जमलेली असते. मित्रांनो गोष्ट अशी असते की ती मुलगी स्टेजवर डान्स करत असते आणि खूप लोकं तिथे बसून त्या डान्सचा आनंद घेत मजा करत असतात. आणि त्या स्टेजवर अचानक एक काका खालून वरती चढतात आणि नाचायला लागतात. त्यांना त्या स्टेजवर नाचायला खूपच आनंद येत होता. परंतु आपण म्हणतो ना की अडवणार कोणी ना कोणी असतात आणि आपली खबर घेतली जाते. तसंच त्या काकांची बायको म्हणजे काकू ही त्या तिथे होत्या आणि काकांना अश्याप्रकारे पाहून काकूंना खूप राग आला आणि त्या चप्पल घेऊन स्टेजवर चढल्या आणि काकांचा पाठलाग करू लागल्या. त्या मुलीने हे तिचे नाचणे थांबून दिले आणि मध्येच उभी राहिली. ही गंमत पाहून सर्व लोक हसायला लागले. त्या मुलीलाही खूप हसू आले, का कोणी काकाला पकडले आणि चपलेने मारायला लागली आणि काका स्टेज वरून खाली आले आणि घरी पळत सुटले. हे पाहून खूपच लोक हसले आणि पुन्हा ती मुलगी स्टेजवर नाचायला लागली आणि त्यासोबतही लोकं नाचायला लागली.

तर मित्रांनो बघितलेच ना लोक हे कसे विचित्र कामे करत असतात. आता त्या काकांना त्या ठिकाणी जायची काय गरज होती. ते खाली नाचू शकले असते परंतु त्यांना राहवले नाही. आणि ते स्टेजवर जाऊन नाचायला लागले. आणि हे पाहून काकूंना खूप संताप आला. त्या चप्पल घेऊन काकांच्या मागे पळत आल्या आणि हे सर्व पाहून लोकांना खूपच हसू आले. आणि हसण्यासारखीच गोष्ट आहे जर ते काका त्या ठिकाणी गेले नसते. तर त्यांची इतकी फजिती उडाली नसती. तर मित्रांनो म्हणून आपण नेहमी अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे ही लक्ष दिले पाहिजे. आणि कोणालाही स्टेज वरती जाऊ दिले नाही पाहिजे. आणि स्वतःही स्टेज वरती जायला नाही पाहिजे.

कसा आहे. इज्जत माणसाची खूपच महत्त्वाची असते. जर ते गेलेच नसते तर काहीच नसतं आणि इतक्या लोकांसमोर काकांना त्यांच्या बायकोने चपल्याने मारले तर त्यामूळे त्यांची इज्जत आणि नाव खराब झाले. तर मित्रांनो आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांची सोशल मीडियावर फेसबुक व्हाट्सअप वर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचेही मनोरंजन होईल त्यांनाही हा व्हिडिओ पाहायला मिळेल.

बघा व्हिडिओ:

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.