Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलीचा अ’फलातून डान्स होतोय वायरल, बघा व्हिडीओ

ह्या मुलीचा अ’फलातून डान्स होतोय वायरल, बघा व्हिडीओ

डान्स वायरल व्हिडियोज वरील लेख आणि मराठी गप्पाचे वाचक हे अतूट नातं तयार होताना आमची टीम पाहते आहे. या लेखांना मिळत असलेली वाचकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आम्हाला तर आनंद होतोच आहे, सोबत प्रोत्साहन ही मिळतं आहे. याच प्रोत्साहनामुळे आपली टीम वाचकांसाठी विविध वायरल व्हिडियोज बघत असते आणि त्यावर लिखाण करत असते. आपला आंनद तोच आमचा आनंद. तुम्हाला आनंद देणाऱ्या अजून एका व्हिडियो बद्दल आजचा हा लेख आम्ही लिहीत आहोत. आपल्याला तर माहिती आहेच, की डान्स म्हंटला की प्रत्येकालाच तो जमतो असं नाही. पण काही जण अगदी तु’फान डान्स करतात. अगदी लहान मुलंही याला अपवाद नाहीत बरं का! आपल्या टीमने पाहिलेल्या एका व्हिडियोवरून हे स्पष्ट होतं. एका इमारतीत एका समारंभानिमित्त बरेच जणं जमलेले असतात.

काही वर्षांपूर्वी चा व्हिडियो आहे त्यामुळे त्यात मा’स्क वगैरे घातलेले नसतात कोणी. समारंभ असल्याने थोडं गाणं आणि त्यावर डान्स तर आलाच. मग काय गाणं सुरू होतं आणि पाय थि’रकायला लागतात. सगळे जण आपापल्या ग्रु’प मध्ये नाचत असतात. तितक्यात एन्ट्री घेतात त्या एक छोट्या बाईसाहेब. वर म्हंटल्याप्रमाणे तिच्यात मुळातच नाचण्याची आवड असल्याचं दिसून येतं. कारण ती नाचत नाचतच एन्ट्री घेते. आजूबाजूला असलेली मंडळीही तिच्याकडे कुतुहलमिश्रित आनंदाने बघत असतात. हात वर करत आणि अगदी झकास अंदाजात तिचा डान्स सुरू असतो. पण एकटं नाचण्यात काय मजा. समोरून एक दादा नाचत येतात आणि तिच्यासोबत नाचू लागतात. मग काय दोघांची जुगलबं’दी सुरू होते. गंमतीशीर पद्धतीने दोघांचा डान्स सुरू असतो. असा काही डान्स करत असतात की बाकीच्यांनाही त्यांच्या डान्स मधून आनंद मिळत असतो. नकळत बाजूची मंडळी ही या दोघांसारखे नाचायला लागतात आणि हा व्हिडियो संपतो. केवळ ३९ सेकंदांचा हा व्हिडियो.

अर्थात अशा व्हिडियोज बद्दल वेळ महत्वाची नसतेच म्हणा. आपल्याला मिळत असलेला आनंद महत्वाचा असतो. त्याचमुळे हा व्हिडियो आपण पून्हा पुन्हा पाहतो आणि त्यांच्या डान्सची मजा लु’टत असतो. आपणही या व्हिडियोची आणि लेखाची मजा लु’टत असाल ना. आम्हाला क’मेंट्स मधून तुमचं म’त नक्की कळवा.

तसेच आपल्या टीमने लिहिलेले अन्य लेखही तुम्ही आवडीने वाचता आणि अगदी प्रेमानं सोशल मीडियावर शेअर करत असता. आपल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. यापूढेही आपलं आमच्या टीमवरचं प्रेम असंच अबाधित राहू देत. मनापासून धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *