मराठी गप्पावर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या विषयांवरील मनोरंजक तसेच भा’वनिक व्हिडीओज आम्ही आणत असतो. आजचा व्हिडीओ थोडा भावनिक आणि भू’त’द’येबद्दल आहे. मानवाने विकास आणि सोयीसुविधांसाठी जनावरांच्या जागेवरसुद्धा ह’क्क मिळवला आहे. कधी जंगलातील झाडे का’प’ली जातात, तर कुठे जंगलच बाजूला करून त्यांच्यामधून रस्ते बनवले जात आहेत. अशामध्ये जंगलातील ह्या जनावरांना स्वतःच्या घरातच त्रा’स सहन करावा लागत आहे. अशामध्ये ह्या जनावरांना सुद्धा आपल्यामुळे कोणत्याही प्रकारे नु’कसा’न पोहोचणार नाही, हे आपलं कर्तव्य बनतं. प्रत्येकवर्षी रस्ता क्रॉस करताना शेकडो जनावरांना जी’व ग’मवावा लागतो. अशामध्ये आपण गाडी चालवताना खूप साव’धगिरी बाळगली पाहिजे. ह्या गोष्टीवर प्रकाश टा’कणारा आज आम्ही तुमच्यासोबत एक हृ’दयाला स्प’र्श करणारा व्हिडीओ शे’अर करत आहोत.
ह्या व्हिडीओत एक ह’त्तिणी आपल्या दोन बाळांसोबत रस्ता क्रॉस करताना दिसत आहे. रस्त्यावरून जंगलाच्या दिशेने जाण्याच्या मधोमध एक बॅ’रिअर सुद्धा आहे. आता त्या ह’त्तिणीचे एक बाळ तर त्या बॅरिअरवर च’ढून रस्ता ओलांडतो परंतु दुसरे छोटे बाळ खूप प्रयत्न करूनही बॅ’रिअरवर चढण्यास असम’र्थ ठरतो. जेव्हा बाळ खूप प्रयत्न करूनही बॅ’रिअर च’ढत नाही, हे पाहून रस्ता ओलांडलेली ह’त्तिणी पुन्हा रस्त्यावर येते. ह्यानंतर ती आपल्या बाळाला रस्ता पार करण्यासाठी म’दत करते. ह्यादरम्यान रस्त्याच्या दुसऱ्या दिशेने एक ट्रकवाला उभा असतो. जर ट्रकवाल्याच्या मनात असते तर तो ह्या ज’नावरांची पर्वा न करता आपला ट्रक जवळून नेला असता, परंतु त्याने तसे केले नाही. कदाचित ट्रक जाण्याच्या भी’तीमुळे बाळ आणि ह’त्तिणी दोघेही घा’बरले असते आणि घा’ईगडब’डीत कोणती दु’र्घट’नासुद्धा घडू शकली असती. ह्यामुळे ट्रक ड्राइवरने संपूर्ण संयम ठेवले आणि ह’त्तिणी व तिच्या बाळाची पूर्ण रस्ता क्रॉस करेपर्यंत वाट पाहिली. सो’शिअल मी’डियावर हा व्हिडीओ खूप वा’यरल होत आहे. ह्या व्हिडिओला रा’ज्य’सभा आणि वरिष्ठ ने’ते जयराम रमेश ह्यांनी सुद्धा आपल्या ट्वि’टर हॅ’ण्डलवर शे’अर केले आहे.
हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं कि, ‘हा व्हिडीओ केरळ येथील आहे, जो मला व्हा’ट्स’पवरून मिळाला. हा व्हिडीओ पाहून जाणीव होते कि आपल्याला बांधकाम आणि विकास ह्या जंगलातील ज’नावरांना ध्यानात ठेवून करायला हवे. इथे ट्रक ड्राइवरची प्रशंसा व्हायला हवी कि त्याने संयम ठेवले आणि ह’त्तीला शांतपणे रस्ता क्रॉस करू दिला.’ ह्या व्हिडिओला ट्वि’टरवर आतापर्यंत तीन ला’खांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं गेलं आहे. तर १९ हजारांहून जास्त लोकांनी ह्याला ला’ई’क सुद्धा केले आहे. सोबत ४.४ हजार लोकांनी ह्याला रि’ट्वि’ट केले आहे. तुम्हांला हा व्हिडीओ कसा वाटला, आम्हांला प्रतिक्रिया नक्की द्या. जर तुम्ही सुद्धा कधी अश्या परिस्थितीत असाल तेव्हा प्रयत्न करा कि, तुमच्या गाडीमुळे ह्या जं’गलातील ज’नावरांना कोणतेही नु’कसान पोहोचणार नाही. आम्ही हा व्हडिओ खाली देत आहोत, तुम्ही नक्की पाहून घ्या.
बघा व्हिडीओ :