पावसाळ्यात बरेच अपघा’त होत असतात. अशाच एका भयंकर अपघा’ताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा अपघा’त कार किंवा ट्रकचा नाही तर चक्क एका बाईकचा आहे. विशेष बाब म्हणजे यात कुणाचीही चूक नाही. फक्त पावसाळ्यात रस्ता निसरडा झाल्याने अपघा’त झाला आहे. सध्या पवासाने सर्वत्र चांगलाच कहर केला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात अपघा’ताचे प्रमाण देखील वाढते. पावसाळ्यात रस्ते अप’घाताच्या अनेक घटना घडत असतात. यातील काही घटना ह्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या असतात. काही घटना स्मरणात राहतात तर काही लक्षातही राहत नाही. सध्या एका अपघा’ताचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ‘काळ आला होता पण, वेळ नाही’ या म्हणीचा प्रत्यय येतो.
मृ’त्यू कधी, कुठे, कसा कुणाला गाठेल, सांगू शकत नाही. बऱ्याच आपण आपल्याच चुकांमुळे मृ’त्यूला आमंत्रण देतो. असाच एक भयंकर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्हाला दिसते की, भरधाव वेगाने वाहने चालू आहेत. पावसाने घातलेल्या थैमानामुळे सगळीकडे पाणी साचलेले आहे. एवढेच नाही तर दुपदरी रस्त्यावर कार, ट्रक अशी वाहने वेगाने चालु आहेत. आजूबाजूला काही लोक पण उभे थांबलेले आहेत. तसेच हा व्हिडीओ आपल्याला सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आला आहे. त्यात भयानक दृश्य कैद झालं.
जसा जसा हा व्हिडीओ पुढे जातो, तशी तशी आपल्या हृदयाची धडधड वाढते. मागून ट्रक इतका वेगात येत असते की या बाईकस्वाराचं काही खरं नाही असंच वाटतं. सुदैवाने ट्रक त्याला धडकायला आणि हा बाईकस्वार रोडवरून बाजूला व्हायला अवघ्या काही सेकंदामुळे तो मृ’त्यूच्या दारातून परत येतो. त्याचा आणि मृ’त्यूचा सामना जवळपास झालाच होता.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एक तरुण दुचाकीने महामार्गावर जात आहे. यावेळी रिमझिम पावसाच्या सरी देखील कोसळत आहे. भरधाव वेगाने जात असताना तरुणाची बाईक अचानक घसरते आणि पुढच्या क्षणाला हा तरुण रस्त्यावर घसरतो आणि दुचाकीच्याखाली येण्यापासून स्वतःला वाचवतो. रोड मोठा असल्याने वाहने वेगात आहेत. हा जेव्हा घसरला तेव्हा त्याच्या मागे एक ट्रक वेगाने येत होता. पण काळाच्या मनात नव्हतं म्हणून हा तरुण अगदी काही क्षणात जीव वाचवतो.
हा तरुण घसरताच त्याच्या मागून एक ट्रक येतो. दुचाकी घसरताच क्षणाचाही विलंब न करता हा तरुण स्वतःला सावरत लगेच दुचाकी सोडून रस्त्याच्या पलीकडे पोहोचतो आणि ट्रक त्याच्या अगदी जवळून जातो मात्र त्याला काहीही होत नाही. तरुणाने वेळीच समयसुचकता दाखवत दुचाकी सोडून दिली अन्यथा ट्रकने त्याला चिरडले असते आणि अक्षरशः जीव गेला असता… तर मित्रांनो या काळात काळजी घ्या. जीवन एकदाच आहे, ते एन्जॉय करा.
बघा व्हिडीओ :