Breaking News
Home / मनोरंजन / ह्या काकूंचा जगावेगळा डान्स पाहून तुम्हांला देखील झटका बसेल, शेवट पाहून मात्र हसू आवरणार नाही

ह्या काकूंचा जगावेगळा डान्स पाहून तुम्हांला देखील झटका बसेल, शेवट पाहून मात्र हसू आवरणार नाही

‘सुटला माझा पदर बाय ग मी नव्हतें भानात आणि काळूबाईच वारं माझ्या भरलं अंगात!,’ काळूबाईच वारं अंगात आलं की काय व्हतं ते येगळ सांगायला नको. जगावेगळा भारी डान्स करणाऱ्या या काकूंनी डान्स करुन 440 वोल्टचा झटकाच दिलाय. गाण्याला तोड नाही तशी काकूंच्या या भारी डान्सलाही तोड नाहीच. काकूंच्या या व्हिडीओचा करंट इतका भारी आहे की काकूंनी आपल्या सेन्सेशनलीझमद्वारे पूर्णपणे इंटरनेट हादरवून टाकलं. काहींच्या मते, इंटरनेटवर हा व्हिडीओ काकूंच्या घायाळ अदांमुळे व्हायरलं झालाय तर काहींच्या मते गाण्याच्या डबिंगमुळे. तुम्हाला काय वाटतं कशामुळे काकू इतक्या व्हायरल झाला असतील? आता काकू कशामुळे व्हायरल झालया त्याची एक थिअरी आम्ही सांगतो. एक असत युनिव्हर्स आणि दुसरं असत पॅरॅलल युनिव्हर्स. या सगळ्यात या गोष्टीचा काय संबंध तर ते पुन्हा केव्हातरी सांगतो. जगात भारी जर काही गोष्ट ईश्वर निर्माण करू शकला तर ती स्त्री. उत्पत्ती मानवी जीवनातला महत्वाचा भाग असतो त्याला पूर्णत्वास नेणारी स्त्री असते. त्याचे झाले काय जी हे सगळं तर सांगायचे कारण म्हणजे स्त्रियांना मिळालेलं एक वरदान आहे.

स्त्रियांच्या बाबतीत एल गोष्ट सुंदर असते ती म्हणजे सौंदर्य, तिची लकब आणि त्यांच्यातला अल्लडपणा. स्त्रियांच्या बाबतीत आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांच्यातल लहान मुल. ते कधी आपल्या बापाकडे हट्ट करते तर कधी तिच्या पतीकडे तिच्या याच अवखळपणे वागते. त्यांच्यातल लहान मूल हे कधी कधी अशाच प्रकारे बाहेर येतं. तिच्यावर असलेल्या जबाबदारितून बऱ्याचदा काहीश्या बाजूला होतात, अशा क्षणाला त्यांच्यातल्या याच लहान मुलाला बाहेर यावस वाटतं, पुन्हा बागडव वाटतं तारुण्यात जगावं असं वाटत. काकूंना पुन्हा एकदा तरुण व्हावंसं वाटलं असेल, पुन्हा एकदा ठुमका लावावा असा वाटला. आता हे नृत्य पाहून त्यांना पुनः जज करणारेही आले. भाभी कशी पहा नाचतेय,असेही बोलणारे आले. वाईट कमेंट करणारे सुद्धा आले. पण त्यांच्या नाकावर टीचून त्यांनी हा डान्स केला आपण आपलं तरुणपण पुन्हा जगवलं. काकूंनी त्यांच्या याच हटके अंदाजाने सगळ्यांना घायाळ करून टाकलं. काकूंच्या डान्सची तारीफ करणाऱ्या तर कौतुकाचे पूल बांधले आहेत. काकूंच्या याच पुन्हा एकदा नव्यानं व्हायरल डान्सला उत्तम प्रतिसाद मिळतोय.

काकुचा 440 वोल्टचा झटका डान्स पहायला मिळाला आणि तोही काळूबाईच्या या गाण्यामुळे अगदी जान आणलीय. ती नाचली तर भक्तीत नाचली. तिच्यातील लहान मूल नाचलं, बायकांनी फक्त काय रांधा वाढा, उष्टी काढा, एवढंच करायच असत काय? बायकांना ही आधी मधी असा डान्स करायची इच्छा होते, त्या अशाच कुठल्यातरी पूजेला कुठल्या तरी भांडाऱ्याला तर कुठल्या तरी वरातीला कुठलाही डान्स करून आपली हौस भागवून घेतात. कारण हौसेला मोल नसत. त्यांना कुठलीही फ्री क्लब मेम्बर्शीप नसते, तर कुठल्या प्रकारची किटी पार्टी नसते. त्यामुळं अशा गणपती मंडळाच्या मिरवणुकीत कुठल्या तरी हळदीच्या कार्यक्रमात त्यांना असं नाचाव लागतं आणि आपलीं हौस मिटवावी लागते. तुम्ही ही अशाच प्रकारच्या विविध प्रकारच्या डान्स मूव्ह द्वारे आपलं लक्ष वेधून घेणारे असेच काहीसे नवनवीन आणि भन्नाट व्हिडीओ पाहत असतात आणि ते व्हायरल होतात.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *