Breaking News
Home / मनोरंजन / ह्या काकूंनी भर पार्टीमध्ये असा काही अतरंगी डान्स केला कि जो पाहिल्यावर तुम्हीदेखील हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

ह्या काकूंनी भर पार्टीमध्ये असा काही अतरंगी डान्स केला कि जो पाहिल्यावर तुम्हीदेखील हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

आपली टीम उत्तमोत्तम डान्स व्हिडियोज बघत असते आणि त्यावर लेख लिहीत असते हे आपण जाणताच. आपला ही या लेखांना आणि व्हिडियोजना नेहमीच जबरदस्त प्रतिसाद मिळत आला आहे. त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. येत्या काळातही आपला हा पाठिंबा आणि प्रेम कायम राहील हे नक्की. किंबहुना आजच्या या लेखाने हे प्रेम अजूनच वाढण्याची शक्यता आहे. कारण आज आपल्या टीमने असा काही दणकेबाज डान्स व्हिडियो पाहिला आहे की काय विचारू नका.

म्हणजे आतापर्यंत कसं व्हायचं की काही डान्स व्हिडियोज आपली टीम बघायची. त्यातले काही आधीच वायरल झालेले असायचे. तर काही वायरल न झालेले असायचे. पण दोन्ही मस्तच असायचे. यावेळेस मात्र थोडं वेगळं घडतं आहे. कारण आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो हा मस्त आहेच. पण तो अगदी झपाट्याने वायरल होतोय. इतका झपाट्याने की विचार ही करू शकत नाही. पण अस काय आहे या व्हिडियोत? या व्हिडियोत आहे आपल्या सगळ्यांना चक्रावून सोडणारा डान्स. हा डान्स केला आहे एका काकूंनी. बरं त्यांनी हा डान्स केला असला तरी व्हिडियो सुरू झाल्या झाल्या मात्र या डान्सची झलक आपल्याला दिसून येत नाही. आपण सुरुवातीचे काही क्षण नुसताच डान्स व्हिडियो आहे म्हणून पाहत असतो.

पण एका क्षणी या व्हिडियोतील काकू असा काही भन्नाट डान्स करायला।लागतात की सगळेच जण चक्रावतात. आपणच काय पण तिथे असणारे सगळेच जण. खरं तर होतं हे की सगळे जण एकत्र गोलाकार उभे राहून नाचत असतात. कदाचित पार्टी चालू असावी. सोबत हृतिक रोशन यांच्यावर चित्रित झालेलं सुप्रसिद्ध गाणं चालू असतं. ‘बँग बँग’ या चित्रपटाचं टायटल सॉंग चालू असतं. मुळातच हे गाणं जबरदस्त लोकप्रिय आहे. इतकं की युट्यूब वर या गाण्याला १९ करोड हुन अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेक परदेशी युट्यूबर्स नी सुद्धा या गाण्याच्या व्हिडियोचे रिव्ह्यू व्हिडियोज केले आहेत. त्यांनाही लाखो व्ह्यूज आहेत. अगदी मागील वर्षापर्यंत हे चालू असलेलं दिसून येतं. यावरून या गाण्याची लोकप्रियता लक्षात यावी. त्यामुळे हे गाणं ऐकून नाचावंस वाटणं काही आश्चर्यकारक नाही. आश्चर्यकारक ठरतं ते या काकूंचं टायमिंग आणि त्यांच्या अतरंगी स्टेप्स. अशा स्टेप्स खचितच कुठल्या डान्स व्हिडियोत आपण आतापर्यंत बघितल्या असाव्यात.

आपण हा व्हिडियो बघितला असेल तर आपणही आमच्या मताशी सहमत व्हाल. त्यात अजून एका मताशी सहमती होईलच. ते म्हणजे या काकूंच्या या डान्सने मजा येते. कारण त्या ज्या आवेशात आणि आत्मविश्वासाने नाचल्या आहेत त्यासाठी डान्सची आवड आणि धडाकेबाजपणा लागतो. तसेच लोकं काय म्हणतील याची चिंता ही सोडावी लागते. कारण तेव्हाच डान्सची मजा घेता येते. ही मजा या काकू पूर्णपणे घेताना दिसून येतात. इतकंच काय तर ही मजा हा डान्स बघणाऱ्या सगळ्यांनाच अनुभवता येते हे नक्की. असो. आपण अजूनही हा डान्स व्हिडियो बघितला नसेल तर जरूर बघा. आपली टीम हा व्हिडियो शेअर करेलच. आपल्याला हा आवडून जाईल हे नक्की. असो.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.