Breaking News
Home / मनोरंजन / ह्या गवंडी भाऊंनी डान्स करण्याच्या नादात जे काही केलं ते पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

ह्या गवंडी भाऊंनी डान्स करण्याच्या नादात जे काही केलं ते पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

पार उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करायला गोव्याला आलोया… मस्त रात्री अंगणात अंथरुन टाकून मस्तपैकी बसलोयं. चांदण्या मोजत… आपलं चांदोमामा पण अगदी मजेत… आपल्याला गोष्टी सांगतोयं. तुम्हाला काय सांगू वारा इतका शांत सुटल्या गत करतोयं ना की त्याला विचारून सोय नाही. त्यामुळं तुमच्या एका गोष्टीनं आपण हैराण झालेलो आहे ना की विचारुन सोय नाही. आता इतकं सगळं वातावरण छान असताना मोबाईल हातात घ्यावाच कशाला म्हणतो मी माणसानं पण झालं भलतंचं. माणसांला मोबाईल हातचा सुटेना. त्यामुळं त्यांनं काय केलं असावं हातातल्या मोबाईलमध्ये वर दिलेल्या लिंक मधला व्हीडिओ सुरू झाला. सुरूवातीला ते झिंगाट गाणं एन्जॉय करावं म्हणून मी ऐकून राहिलो. पण आता पार डोळे धुवावे असं वाटायलंयं. डोळे काही धुतल्या शिवाय निवांत झोप येईना… आता झालं असं की महाराष्ट्रातल्या या सगळ्या गावाकडच्या पोरांचे व्हीडिओ आपण नाही पाहणार तर कोण पाहणार, कोण पुरस्कार देणार, त्यांना म्हणून म्हटलं पोरगं काय करतं ते पाहूयात.

त्यामुळे आपला मी पण संपलेल्या मोबाईलला फुल शंभर टक्के चार्ज करुन करुन आणला. गावाकडं भारनियमन इतकं हाय तुम्हाला काय सांगू काय लाईट कधी येईल आणि कधी जाईल त्याचा पत्ता लागणार नाही. त्यामुळं माझ्या मोबाईलला काय रेंज नव्हती इतक्यात हा व्हीडिओ आपण बघायला घेतला. पाहून शातं बसायचं ना. पण आपल्याला कीडे कमी आहेत. आणखी दहा जणांना पाठवला. त्यांच्या रिप्लाय मध्ये शिव्या येऊन राहिल्यात. असो ते व्हीडिओ पाठवा कीवा काय बी पाठवा त्यांच्या सगळ्यांच्या शिव्या येणारच. त्याला पर्याय नाही. त्यामुळं विचारायला नको की भाई काय संताप झाला. या बालाचा मी डान्स बघितला ना त्यात कुठं आणि कशी सुरूवात करावी मला काय बी कळालं नाहीये. ते संतापाच्या भरात इतकं इतकं म्हणजे तुम्हाला मी सांगू इतकं फ्रस्ट्रेशन झालंयं ना की विचारुन सोय नाय. लोकांच्या या सगळ्या मस्तीत कुस्ती करायच्या आयडीया त्यांना येतायत कुठून ते काही बी कळाला मार्ग ठेवलेला नाही. असं कुणी गवंडी मेस्त्री काम करतंयं का मला सांगा. हा व्हीडिओ आमच्याच नव्या घराच्या कन्स्ट्रशनचा आहे. म्हटलं गावातल्या पोराला टॅलेंट मिळेल. पण हा माझ्याच घराची माती सिमेंट आणि रेती एकत्र करुन माझीच माती करायला निघालेला त्याला आता आवरायचा कसा असा प्रश्न माझ्यापुढं पडलेला.

तात्यानं बघितलं तर तात्याला फीट येऊन बसायची पाळी येईल. त्यामुळं मी काय केलं ते आंतरराष्ट्रीय जी काही पुरस्कार देणारी संघटना आहे ना त्यांच्याकडे जायला निघालो. तात्यानं काय केलं की आता हा व्हीडिओ पाहिला आणि त्यानं जर का या रेतीची माती झालेली पाहिली ना तर तो काय याला साधासुधा पुरस्कार द्यायचा नाही. तो सरळ एकदम त्या त्या गोष्टीच्या लोकांना पाहिलं ना की लक्षात येईल की यांनी काय घोळ घालून ठेवलाय. तात्यांना शेवटी व्हीडिओ काढून पाठवलाच कुणी तरी त्याच्याच मित्रा पैकी झिंगाटवर नाचता नाचता आपल्या रेतीच्या आणि सामानाची बोंगाट झालायं त्यो तात्यांच्या लक्षात आला. त्यांनी थेट मला फोन केला आणि म्हणाले याचा बंदोबस्त करायले पाहिजेल. तु एक काम कर शांततेचा नोबेल पुरस्कार याच्या नावावर करा म्हणजे हा शांत बसायला लागलं. असा आर्ज लिव. असं मला सांगायले. आणि रात्री मस्त आभाळाखाली झोपलेला मी आता शांततेत अर्ज लिहून काढायलो. की भाऊला एक शांततेचा नोबेल पुरस्कार द्या जेणेकरुन हा शांत बसेल. असले चाळे करणार नाही. वरील लेख मनोरंजनात्मकदृष्ट्या लिहिलेला आहे तरी तुम्ही व्हिडीओ पाहून भाऊंचा डान्स एन्जॉय करा. आणि कमेंटमध्ये कसा वाटलं ते हि सांगायला विसरू नका.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.