Breaking News
Home / मनोरंजन / ह्या नवरदेवाने स्वतःच्याच लग्नात मांडवात केलेला हा अतरंगी डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

ह्या नवरदेवाने स्वतःच्याच लग्नात मांडवात केलेला हा अतरंगी डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

सध्या आपण पाहूच शकतो की सर्वत्र लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. आणि अशा परिस्थिती मधे सोशल मीडियावर वधू-वरां सोबतच त्यांच्या लग्नाशी संबंधित अनेक व्हिडिओ हे व्हायरल होतच असतात आणि आता तर सोशल मीडियावर अशा व्हिडिओंचा महापूर आला असल्याचे बघायला मिळत आहे. सोशल मीडिया माध्यमांवर आता रोजच काही ना काही नवनवीन आणि मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहेत. आणि आता असाच एका वराचा एक मजेदार व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओ मधील वराने अतिशय भन्नाट असा डान्स केल्याचे बघायला मिळत आहे. आता लग्न म्हटलं की त्यामधे नाचगाणं हे आलंच. आणि सध्या तर लग्नात सरप्राईझ डान्स करण्याचा नवीन ट्रेण्ड च सुरू झाला असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे. अनेक लग्नांमध्ये असे सरप्राइज डान्स केले जात असतात.

कधी नवरा-नवरीचे मित्रमैत्रिणी हे त्यांच्यासाठी एखादा सरप्राइज डान्स करतात तर कधी त्यांचे नातेवाईक त्यांच्यासाठी डान्स करतात आणि इतकच नाही तर कधी नवरा-नवरी सुद्धा एकमेकांसाठी किंवा एकमेकांसोबत डान्स करताना आपल्याला सहज दिसून येतात. परंतु व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चक्क एक नवरदेव च अतिशय भारी आणि मनोरंजक डान्स करत असल्याचा दिसून येत आहे. या व्हिडिओ मधे लग्नाचा मंडप बांधला असल्याचे पाहायला मिळत आहे आणि त्या सोबतच डान्स करणाऱ्या नवरदेव कडे बघून असे वाटत आहे की गाण्याचा आवाज हा नवरदेव काही स्वत:ला थांबवू शकत नाही आहे आणि त्याची ही डान्स करण्याची पद्धत बघून तर तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा नवरदेव अगदीच पूर्ण रंगात येऊन नाचत असल्याचे दिसत आहे आणि तिथे उभे असलेले लोक मात्र त्याला बघून स्वतःच हसू आवरत आहेत.

त्या नंतर कोणीतरी दुसरी व्यक्ती येऊन वरासोबत नाचू लागल्याचे या व्हिडिओत पुढे दिसून येते. या व्हिडिओ मधे डान्स करत असलेल्या या वराची ही स्टाइल सोशल मीडियावर खूप अती प्रमाणात पसंत केली जात आहे. अनेक त्याच्या या डान्स वर अनेक युजर्सनी फारच मजेशीर कमेंट्स करून आपली प्रतिक्रिया नोंदवली असल्याचे दिसत आहे. तसेच ह्या व्हिडिओ ला आतापर्यंत भरपूर वियूज आणि लाईक मिळाले आहेत. तुम्ही खाली दिलेला व्हिडीओ पाहून कसा वाटलं ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.