Breaking News
Home / मनोरंजन / ह्या नवरीने हळदीमध्ये केला भन्नाट डान्स, एक्सप्रेशन्स एकदा बघाच

ह्या नवरीने हळदीमध्ये केला भन्नाट डान्स, एक्सप्रेशन्स एकदा बघाच

सोशल मीडियावर अनेकदा लग्नसमारंभातील व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. यातील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात, तर काही हैराण करणारे. काही व्हिडिओ तर असे असतात ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण जातं. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यात नवरदेव निवांत बसलेला दिसतो तर नवरी मात्र एकदम बिनधास्त आणि तुफान डान्स करताना दिसत आहेत.

आपल्या सर्वांना हे माहिती आहे, की लग्नात प्रत्येकाचं लक्ष हे नवरी अन् नवरदेवाकडेच असतं. लग्नसमारंभात गाणी आणि डान्स यामुळे कार्यक्रमाची शोभा आणखीच वाढते. आजकाल नवरदेव आणि नवरीदेखील स्वतःच्या लग्नात डान्स करताना दिसतात. सध्या अशाच एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक नवरी आपल्याच वरातीत बिनधास्त डान्स करत आहे. बेसिकली प्रत्येक लग्नात काही ठराविक गाण्यांचा पॅटर्न असतो. आधी शांताबाई हे गाणं चाललं… मग मला आमदार झाल्यासारखे वाटतंय मग ओ शेठ तुम्ही नादच केला थेट आणि आता ‘वेडी झाली गं, बाई मी वेडी झाली गं’ हे गाणं चालत आहे… नवरीचा अतरंगी आणि भयानक असा हा डान्स पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

लग्नातील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. हळद असो, मेहंदी असो, संगीत असो, किंवा मुलीला निरोप देतानाचे व्हिडीओ. असे व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. ज्यात वधू सर्वांसमोर नाचताना दिसत आहेत. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत.

आपल्याकडे लग्न म्हणजे साधी गोष्ट नाही. मोठ मोठ्या वराती, गाणी त्यातील भन्नाट नृत्य आणि रुसणं-फुगणं. सगळं एकाच लग्नात सुरु राहतं. अनेकांची लग्न तर दुसऱ्याच्याच लग्नात जुळतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात नवरा नाही तर नवरी चक्क आपल्याच लग्नात ठेका धरत आहे. वराती दरम्यान या दोघांनाही नृत्य करायला लावलं जातं, आधी नवरदेव मात्र नृत्य करण्यास नकार देतो, वाजतो. मात्र बिनधास्त स्वभावाची असलेली नवरी जो काही ‘वेडी झाली गं’ या गाण्यावर ठेका धरतो, त्याने वऱ्हाड्यांच्या खिशातील मोबाईल निघतात, आणि ते व्हिडीओ बनवायला लागतात.

लग्नसराईतील महत्त्वाच्या समारंभांपैकी एक समारंभ म्हणजे हळदी समारंभ होय. वास्तविक लग्नाच्या दिवशी जेवढा उत्साह असतो त्यापेक्षा जास्त उत्साह हा हळदी वेळी असतो. आगरी आणि इतर काही समाजात तर लग्नापेक्षा हळद मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. हिंदू संस्कृती मध्येही हळदीच्या समारंभाला मोठे महत्त्व सांगितले आहे. पण लग्नात हळदीला होत असणारा डान्सही महत्वाचा असतो. या व्हायरल व्हिडीओत नवरीने असा काही डान्स केला आहे की, वाटतं ही खरोखरच वेडी झाली की काय?

लग्नापूर्वी साजरी केली जाणारी हळद म्हणजे धम्मालच धम्माल. आजच्या या लग्नाच्या हळदीतला नवरीचा डान्स व्हिडीओ सोशल मिडियावर फारच व्हायरल होताना दिसत आहे. या हळदीत या नवरीच्या अंगात जणून वारंच शिरलंय. ती अशी काही थिरकली आहे की तिला पाहुन तुम्ही तोंडात बोटंच घालाल.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.