Breaking News
Home / मनोरंजन / ह्या नववधूने नवरदेवासाठी घेतलेला हा अतरंगी उखाणा ऐकून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

ह्या नववधूने नवरदेवासाठी घेतलेला हा अतरंगी उखाणा ऐकून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

उखाणा घे ना प्रत्येक नवरी बाईला आग्रह करणारे वऱ्हाडी मंडळी असतातच, पण त्यांच्या अशा उखाण्यामुळे एकतर तोंडघशी पडण्याची वेळ येते किंवा नवऱ्या मुलाला मांडव सोडून धूम पकडला होते. अशीच एक पंचायत या व्हिडिओमध्ये झालेली तुम्हाला दिसेल नवरीला नाव घ्या नाव घ्या म्हणून सांगत काका मामा ताई आत्या आणि सगळे आग्रह करू लागले. एका जावेने तर तोच उखाणा ते म्हणून तिच्यात कानात कुजबुजून गेली गेली. तिच्या नवऱ्याची कशी फटफजिती करते असं म्हणत तिनं बदला घेण्याचं ठरवलं. सांगा… नाहीतर कोण कशाला असा उखाणा घ्यायला नव्या नवरीला सांगेल नवरी? आपलं डोकं चालवायचं कि नाही पण तीनही जसा उखाणा ऐकला तसा पटकन म्हणून टाकला आणि इथंच नवऱ्यामुलाची पंचायत झाली. आता आपले हे काय घेतात किती घेतात कधी घेतात एवढ्या प्रमाणावर घेतात कुणासमोर घेतात कोणासमोर घेत नाही, याची माहिती तरी नव्या नवरीला ठेवली पाहिजे होती.

पण तिला याबद्दल अर्धीच माहिती असल्यानं तिला आपला ऊखाणा दिला ठोकून आणि झाली की पंचायत. नवरीबाई म्हणली “मांडवाच्या दारी बांधला हेरू… कुलदीप रावांचं नाव घेते, रोज प्या दा’रू.. पण मला नका मारू..” एवढं ऐकल्यावर नवऱ्यामुलाची काय बिशाद किती थांबू आणि जितक्या वेगानं हा गेला तितक्या वेगाने त्याच्या बायकोचा उखाणा गावात चर्चिला जाऊ लागला. असले उखाणे घेऊच नये आणि घेतले तर नवऱ्याला आधी याची पूर्वकल्पना तरी द्यावी. काही नवरे मंडळी असला उखाणा ऐकून एकदम खुश झालेली दिसतील पण भावांनो घाबरू नका घरोघरी मातीच्या चुली असतात. तीनं फक्त उखाणा घेतला आहे. परमिशन अजूनही दिलेली नाही त्यामुळे लगेच हुरळून जाऊ नका. असं कुठे होत नसतं.

बायकोने अशी परमिशन दिली म्हणजे त्यांचे 36 पैकी 136 गुण जोडलेले असावेत कदाचित. तुमची पत्रिका अशी तर नाही एकदा चेक करून बघा कदाचित तुमचे लॉटरी निघाली तर आम्हालाही सांगा. परमिशन देणारी बायको वाळवंटात हरवलेली सुई शोधन जितकं कठीण आहे. तितकच कठीण हे काम होऊन बसले उखाण्याचा जाऊदे. उद्या ते बायकांना मारा बिराच्या गोष्टी आता डोक्यात पण आणूही नका. कारण तुमच्या बायकोला जर असं कळलं की तुम्ही तिला मारायचा प्लॅन केला तर तुम्हीच अर्धे मे’ले झालात म्हणून सांगा, कारण एकविसावं शतक आहे. आता कसलं काय आताच्या पोरी खपवून घेतील इतकं सोपं नाही, उखाणा उखाणा पर्यंतच राहू. हा व्हिडीओ केवळ मनोरंजन म्हणून आहे, कोणीही ह्यावर सिरिअस होऊ नये हि आपल्या वाचकांना विनंती.

व्हिडीओ बघा :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *