Breaking News
Home / मनोरंजन / ह्या भावाने केलेला हा जबरदस्त लावणी डान्स पाहुन तुम्ही देखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

ह्या भावाने केलेला हा जबरदस्त लावणी डान्स पाहुन तुम्ही देखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

मित्रांनो सध्याचे युगे सोशल मीडियाचा आहे आणि दिवसेंदिवस सोशल मीडियाचा वापर अधिक वाढत आहे आणि वाढत्या वापरामुळे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज हे आपल्याला पाहायला मिळतात. सोशल मीडिया वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही व्हिडिओ जे अत्यंत मनोरंजक असे स्वरूपाचे असतात. अनेक काही व्हिडिओ जे आपल्याला शिकवण्यासारखे असतात.

मित्रांनो प्रत्येक दिवशी मोबाईलचा वापर हा करतच असतो. त्यामध्ये आपण फेसबुक व्हाट्सअप युट्युब इंस्टाग्राम सारखे एप्लीकेशन चा वापर करत असतो. या मोबाईलचा वापरामुळे आपला वेळही वाचतो आणि खूप काही गोष्टी सुद्धा आपल्याला शिकायला मिळतात. मोबाईलला मनोरंजनाचा दुसरा माध्यम हे म्हटले जाते कारण आता सर्व काही तुमच्या मोबाईलवर अवेलेबल आहे तुम्हाला टीव्ही पाहण्यासाठी टीव्ही लावण्याची गरज नाही तुम्ही मोबाईल होऊनही लाईव्ह क्रिकेट टीव्ही किंवा कुठलाही मनोरंजन चैनल मोबाईल द्वारे पाहू शकतात.

मित्रांनो या मनोरंजक व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात आणि काही गोष्टी फक्त एक टाइमपास म्हणून आपण पाहत असतो परंतु हे व्हिडिओज पाहिल्याने आपला दिमाग ही फ्रेश होऊन जातो आणि आपल्याला खूप आनंद होतो. तर मित्रांनो आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेळ मिळाला तर मोबाईल वरती व्हिडिओज पाहत असतो आणि त्याद्वारे आपल मनोरंजन देखील होऊन जाते. सध्याच्या वायरल इंटरनेटच्या युगामध्ये चंद्रा नावाचं गाणं हे अत्यंत फेमस झाले आहे आणि ते तुम्ही ऐकलंच असेल असा कुठलाही व्यक्ती नाही की ज्याने ते गाणं ऐकलं नसेल लहान मुलगा असो किंवा मोठ्या व्यक्ती प्रत्येकाने ते गाणं ऐकलं आहे आणि ते गाणे ऐकल्याने आपल्याला खूपच आनंद मिळतो. तर मित्रांनो चंद्रकांत व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला त्यांचा डान्स नृत्य आवडला असेल परंतु या व्हिडिओमध्ये एका मुलाने चंद्रा गाण्यावर अत्यंत सुंदर असा डान्स केलेला आहे जो सोशल मीडियावर खूपच चर्चेमध्ये आहे आणि दिवसेंदिवस हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मित्रांनो तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असते परंतु हा व्हिडिओ खूप पाहण्यासारखा आहे तुम्हाला नक्कीच आवडेल असा हा व्हिडिओ आहे. चला तर आपण या व्हिडिओ मागील काही गोष्टी जाणून घेऊया. मित्रांनो या व्हिडिओला मराठी मुलगा या इंस्टाग्राम पेजवर Official अपलोड केलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर ही पाहू शकतात.

तर मित्रांनो होते असे की काही मित्र मिळून एका ट्रिप साठी पावसाळ्याचे सीझनमध्ये बाहेर फिरायला गेले असतात आणि पाऊसही खूप जोरात चालू असतो. ते सर्व मित्रांना खूपच आनंद येत असतो आणि ते गाडीमध्ये असताना मनोरंजन करत असतात आणि गाणेही वाजवत असतात. तर मित्रांनो त्यामध्येच गाडी थांबून देतात आणि गाडीमध्ये चंद्रा हे गाणं वाजवतात. आणि त्यामधील त्यांचा एक मित्र हा एकदम भन्नाट अशा स्वरूपामध्ये डान्स करतो. आणि त्याला सर्व मित्र ही सपोर्ट करतात. त्याचा डान्स ही सर्वांना आवडतो. त्या मुलाचं चंद्रा या गाण्यावर भन्नाट डान्स पाहून आजूबाजूचे लोकही खूप खुश होतात आणि डान्सला एन्जॉय करतात. काही लोक त्या मुलाचा व्हिडिओ काढत असतात. त्याचा डान्स हा खूपच पाहण्यासारखा होता. मुलं त्याला टाळ्या वाजून त्याचा जोश वाढवत होते. तर मित्रांनो सोशल मीडियावर असे पण खूपच व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे आपल्याला पाहायला खूपच आवडतात पण त्या व्हिडिओला एकदा आपण पाच ते दहा वेळा त्या व्हिडिओला पाहतो आणि आनंद घेतो. तर मित्रांनो या मुलाचा डान्स तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल. तर तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांनाही हा व्हिडिओ पाहिला खूप आवडेल. मित्रांनो या व्हिडिओला तुमच्या मित्रांशी शेअर करायला विसरू नका.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *