मनोरंजन आणि सोशल मीडिया हे आता जणू एक समीकरणच बनले आहे. सोशल मीडिया माध्यमांवर आपल्याला रोजच काहीतरी नवीन बघायला मिळत असते. त्यामधे पण मनोरंजन करणाऱ्या व्हिडिओ चे प्रमाण अधिक असते. मात्र या व्हिडिओ मधे काही निवडक विडियोच असे असतात जे तुमचं आमचं निखळ मनोरंजन करत असतात आणि त्याउलट काही व्हिडिओ हे आपल्याला विचार करायला भाग पाडतात.
तर आता असाच काहीसा एक व्हिडिओ आमच्या हाती लागला आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला सुद्धा तुमचे हसू आवरण हे अतिशय कठीण होणार आहे. तर हा व्हिडिओ आहे एका मद्यप्रेमीचा. या व्हिडिओ मधील दिसणारा जो माणूस आहे त्याने भरपूर दा’रू प्यायलेली आहे. आणि तो पूर्णपणे दा’रू प्यायल्याने त्या दा’रूच्या संपूर्णपणे न’शेत आहे.
तसेच हा माणूस दा’रूच्या एवढा न’शेमध्ये आहे की त्याला सरळ उभ देखील राहता येत नाही आहे. परंतु ह्या माणसाने एक विचित्र अशीच कमाल केली आहे. दा’रूच्या न’शेमध्ये असून सुद्धा या माणसाने एक गाणे तयार केले आहे आणि तो ते अगदीच सुरात म्हणत आहे. त्याने तयार केलेलं ते गाणं म्हणत असताना त्याचा तोल जात आहे पण तरीही तो गाणं म्हणायचं काही थांबवत नाही आहे. त्याचे गाणे ऐकून तर त्या माणसाचे दा’रूवर किती प्रेम असेल हेच दिसून येत आहे.
तो म्हणत असलेले ते गाणे ऐकून त्याचा व्हिडिओ काढत असलेल्या व्यक्तीला आणि त्याच्या बरोबरच तिथे उपस्थित असलेल्या लोकांना मात्र त्यांचे हसू आवरत नसल्याचेच दिसत आहे. आणि त्याच बरोबर त्याचा हा व्हिडिओ सध्या सर्वच सोशल माध्यमांवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. अगदीच कमी वेळामधे हा व्हिडिओ अतिशय चांगल्या प्रमाणात व्हायरल झाला आहे आणि या व्हिडिओ ला मिळणारे व्ह्यूज सुद्धा दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्याच बरोबर लोक या माणसाने गायलेल्या गाण्यावर फार मजेशीर कमेंट्स सुद्धा करत आहे.
बघा व्हिडीओ :