Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलाने इतका अप्रतिम डान्स केला कि पाहून तुम्हीदेखील कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत

ह्या मुलाने इतका अप्रतिम डान्स केला कि पाहून तुम्हीदेखील कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. काही व्हिडिओ तर असे असतात जे पाहता पाहता प्रसिद्धीझोतात येतात. काही व्हिडिओ पाहून यूजर्सही हैराण होतात आणि यावर विश्वास ठेवणं कठीण वाटतं. असं खरंच होऊ शकतं का? असा प्रश्न अनेकदा पडतो. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला असून यातील लहान मुलाचा डान्स पाहून सगळेच थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे.

अनेकदा लहान मुलांचा निरागसपणा लोकांचं मन जिंकतो. तर, अनेकदा त्यांच्या करामतीही मन जिंकून जातात. सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एका चिमुकल्यानं असा डान्स केला आहे, जो लोकांच्या भलताच पसंतीस उतरत आहे. व्हिडिओमध्ये मुलांचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे. मात्र, एका मुलाच्या डान्सनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. लहान मुलांचे अतिशय गोंडस क्षणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, जे तुम्हाला पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात. मात्र, मुलांशी संबंधित काही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडतो की, इतक्या लहान वयात हे असं कसं करत असतील?

याच प्रकारातला इंटरनेटवर एका लहान मुलाचा एक अतिशय गोंडस व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर लोकांची मने जिंकत आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मूल आपल्याच तालावर सुरात नाचत असते. नाचताना त्याचे लक्ष दुसरीकडे कुठेच नसते. फक्त आणि फक्त नाचण्यावरच लक्ष असल्याने आपला व्हिडीओ काढला जात आहे, हेही त्याला माहिती नसते.

एकदम नाचावस वाटेल, असे म्युझिक चालू असते आणि जेव्हा हा मुलगा ते म्युझिक ऐकतो तेव्हा तो आनंदाने नाचू लागतो. व्हिडिओतील मुलाचे भाव पाहिल्यानंतर तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. मुलं ही अतिशय निष्पाप आणि गोड असतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये त्यांचा निरागसपणा नक्कीच दिसला असेल. मुलांचा हा स्वभाव लोकांची मने जिंकतो. आता व्हायरल होत असलेला हा व्हिडिओही तेच दर्शवतो. गम्मत म्हणजे या मुलाला बघताना आणि मागे चालू असलेले गाणे बघून आपण हा व्हिडीओ पयाहून तल्लीन होतो. मन संपूर्ण एकाग्र होते.

काही व्हिडीओजची ही जादू असते, ज्यात आपण गाणे ऐकताना, बघताना एकनिष्ठ होतो आणि आपल्याला समाधान प्राप्त होत असते. व्हिडीओ बघताना आपणही हरवून जातो, खरंतर ही अवस्था म्हणजे आयुष्यच्या एका परमोच्च बिंदूचे समाधान देणारी आहे. एखाद्या ऋषीला अनेक वर्षांची घोर तपश्चर्या करून जे मिळत असेल ना ते समाधान, ती वृत्ती ही या मुलाला नाचताना काही क्षणात मिळाली असावी, असं मला वाटतं.

आता हा व्हिडीओ बघून तुम्हीही नक्कीच समाधानी व्हाल, याची खात्री मला आहे. आता हा व्हिडीओ बघा आणि आनंद घ्या, काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा. ज्या ठिकाणी आनंद मिळेल त्या ठिकाणी जावून इतरांशी समरस होण्याचा प्रयत्न करतात. यालाच तर आनंद मिळवणे म्हणतात, आयुष्य खऱ्या अर्थाने जगणे, हेच असतं. आपलं तन-मन एक करून आयुष्य मनसोक्तपणे जगणे, यालाच तर म्हणतात.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *