Breaking News
Home / ठळक बातम्या / ८ वर्षाच्या मुलाने चो’रली होती सायकल, पो’लिसांनी असं काही केलं कि सर्वांचं हृदय जिंकलं

८ वर्षाच्या मुलाने चो’रली होती सायकल, पो’लिसांनी असं काही केलं कि सर्वांचं हृदय जिंकलं

चो’री करणं चुकीची गोष्ट आहे, हे तर सर्वांनाच माहिती आहे. परंतु तुम्ही कधी हा विचार केला आहे का एक चो’र शेवटी चोरी का करतो? विशेषतः जर एका ८ वर्षाच्या मुलाने जेव्हा चो’री केली असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेलच. आता केरळ येथील पालक्कड जिल्ह्यातील हि घटनाच पहा ना. इथे पो’लिसांना तक्रार मिळाली कि तिसरीच्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलाने आपल्या शेजाऱ्याची सायकल चो’रली आहे. जेव्हा पो’लिसांनी मुलाकडे ह्यामागचे कारण विचारले तेव्हा ह्यामागची गोष्ट ऐकून भावुक झाले. इतकंच नाही तर त्यांनी मुलाला नवीन सायकलसुद्धा भेट दिली.

खरंतर तक्रार मिळाल्यानंतर शोलायूर स्टेशन हाऊस येथील ऑफिसर श्री विनोद कृष्ण ह्यांना ८ वर्षाच्या मुलाचे सायकल चो’रण्यामागील कारण माहिती करून घ्यायचे होते. मुलाखती दरम्यान पो’लिसांना माहिती पडलं कि मुलगा एका ग’रीब कुटुंबातील आहे.

(प्रतीकात्मक फोटो)

त्याचा उद्देश सायकल चो’रायचा नव्हता, तर त्याला फक्त सायकलवर एक फेरी मारायची होती. मुलाची हि कहाणी ऐकल्यानंतर ऑफिसर श्री विनोद कृष्णा त्याला तेथील स्थानिक दुकानात घेऊन गेले आणि तिथे त्याला एक नवीन सायकल घेऊन दिली.

सायकल दुकानाचे मालक लतीफ अट्टाप्पडी ह्यांनी ह्या घटनेची कहाणी फे’सबुकवर शेअर केली आहे. त्यांनी सांगितले कि शोलायुर स्टेशन हाऊस ऑफिसर श्री विनोद कृष्णा ह्यांनी सायकल चोरणाऱ्या ८ वर्षाच्या मुलाची परिस्थिती चांगल्याप्रकारे समजली आणि त्यानंतर ते माझे दुकान ‘गुलिकादावु’ मध्ये आले आणि एक नवीन सायकल घेऊन मुलाला दिली.

दुकानाचे मालक पुढे सांगतात कि, त्यांच्यासोबत गप्पा मारल्यानंतर मला त्यांच्या आयुष्यातील अनुभव आणि चांगलेपणाची जाणीव झाली. त्यांनी आपली कहाणी शेअर करत सांगितले कि जेव्हा ते विद्यार्थी होते तेव्हा त्यांच्याजवळ सुद्धा सायकल नव्हती. ह्या गोष्टीमुळे मला सुद्धा आठवण आली कश्याप्रकारे मी भा’ड्याने सायकल घ्यायचो, कारण तेव्हा मी स्वतःसाठी वि’कत घेऊ शकत नव्हतो. अशाप्रकारचे अनुभव जवळजवळ सर्वांचेच असतात.

दुकानदाराने पुढे सांगितले, कि मी सुद्धा ऑफिसरकडून सायकलचे पै’से घेतले नाही. मी त्यांच्या ह्या चांगल्या विचाराची प्रशंसा केली आणि सांगितले कि आपल्याला पो’लिसांबद्दल अनेक तक्रारी भेटल्या असतील परंतु आपल्या अश्या चांगल्या पो’लिसांवर सुद्धा गर्व आहे. सोशल मीडियावर आता पो’लीस ऑफिसर आणि दुकानदार दोघांचीही प्रशंसा होत आहे. जिथे एका बाजूला पो’लिस मुलाला आपल्या पै’श्यांनी नवीन सायकल घेऊन देत होते तर दुसरीकडे दुकानदाराने ह्या चांगल्या कामासाठी पो’लिसांकडून पै’से घेतले नाही. पो’लिसांनी हे प्रकरण खूप चांगल्याप्रकारे सोडवले.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *