Breaking News
Home / Rahulya

Rahulya

ह्या तरुणाने लग्नामध्ये लग्नामध्ये केला अतरंगी डान्स, भाऊंचे चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स पाहून हसू आवरणार नाही

सध्या सगळेच जण, उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नात मग्न आहेत. अनेकांची लग्न या काळात झाली आहेत, होत आहेत आणि यापुढेही होतील. मग एकदा का पावसाळा आला की हा लग्नाचा काळ ही काहीसा मागे पडेल. पण तोपर्यंत सगळी मज्जा आपण करून घेतलेली असणार. लग्न हा तसाही आनंद सोहळाच असतो. दोन व्यक्ती, त्यांची …

Read More »

तरुणाने कॉलेजच्या आवारात केला अप्रतिम डान्स, स्टेप्स पाहून तुम्हीदेखील फॅन्स व्हाल

येत्या काही दिवसांत शाळा आणि कॉलेजेस पुन्हा एकदा सुरू होतील. पुन्हा तो अभ्यास, सेमिस्टर आणि सगळं काही सुरू होईल. पण मग सालाबादप्रमाणे यथावकाश कॉलेज फेस्टिव्हल येतील. किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होईल. गेल्या दोन वर्षांत करोनाच्या साथीने यावर सगळं पाणी फिरवलं होतं. सांस्कृतिक समारंभच काय तर अनेकांचे, पदवीदान समारंभ ही …

Read More »

‘नाच रे मोरा’ फेम भाऊंचे झाले लग्न, लग्नात सुद्धा केला मोराचा अतरंगी डान्स

आपण अनेक वायरल व्हिडियोज बघत असतो. अनेकांचे विषय वेगवेगळे असतात पण बहुतेक व्हिडियोज हे आपलं मनोरंजन करणारे असतात. बरं एका दिवसात किती तरी वायरल व्हिडियोज बनत असतात. पण तरी काही व्हिडियोज मात्र आपल्याला अगदी आवडून जातात आणि कायम लक्षात राहतात. आता मागील वर्षी आलेल्या एका वायरल व्हिडियोचं उदाहरण घेऊ. या …

Read More »

कॉलेजच्या प्रिन्सिपलने विध्यार्थ्यासोबत केला अप्रतिम डान्स, स्टेप्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

आपली टीम ही उत्तम शिक्षक आणि त्यांच्या विद्यार्थिभिमुख कार्याविषयी सातत्याने लिहीत आलेली आहे. तसेच अनेक विद्यार्थीप्रिय शिक्षकांविषयी सुदधा लिहीत आलेली आहे. कारण, आम्ही स्वतः विद्यार्थीदशेत असताना विद्यार्थीप्रिय शिक्षक आम्हालाही आवडायचे. आपणही यास अपवाद नसालच. विद्यार्थीप्रिय म्हणजे अर्थातच विद्यार्थ्यांना समजून घेणारे, त्यांच्यात सरमिसळून जाणारे, त्यांच्या कलाने घेत त्यांना शिकवणारे शिक्षक होय. …

Read More »

ह्या तरुणाने सर्वांसमोर जो डान्स केला आहे त्याला कशाचीच तोड नाही, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय राहणार नाही

गेल्याच आठवड्यात अमृता खानविलकर आणि एका बाल कलाकाराच्या वायरल झालेल्या व्हिडियो विषयी आमच्या टीमने लिहिलं होतं. तसेच अमृता यांचा चंद्रमुखी हा सिनेमा ही पाहण्यात आला होताच. नेहमीप्रमाणे उत्तम अभिनय, उत्तम नृत्य यांचं सादरीकरण अमृता यांनी केलं होतं. त्यांची ही नवीन कालाकृती पाहताना त्यांनी आधी साकार केलेल्या कालाकृती न आठवाव्या तरच …

Read More »

वाढत्या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून नवरदेवाने चक्क मंडपच वरातीसोबत नेले, बघा नक्की काय शक्कल लढवली ते

दोन तीन दिवसांपूर्वी आलेला गारवा हा मनाला जरा सुखद अनुभव देऊन गेला होता. गेल्या संपूर्ण मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांत आपण अगदी होरपळून निघालो होतो. अगदी मे महिन्याच्या सुरुवातीला ही असंच वातावरण होतं. पण गेल्या आठवड्यात जरा त्यावर थंड हवेचा उतारा सापडला होता. आज हा लेख लिहीत असताना पुन्हा …

Read More »

वरमालेच्या वेळी वधू स्टेजवर चक्क कबड्डीच खेळू लागली, नवरदेव सुद्धा थक्क झाला

मध्यंतरी आपल्या टीमने काही लग्नाचे वायरल व्हिडियोज बघितले होते ज्यात नवरा नवरी एकमेकांशी भांडत असतात. त्यातील एक व्हिडियो हा मुद्दामहून केलेल्या एका प्रहसनाचा भाग होता. पण नंतर नंतर हे असेच व्हिडियो दिसायला लागले. म्हंटलं हे काही बरोबर नाही. कारण आपल्या वाचकांसाठी आपण काही तरी खेळकर, विनोदी आणि मन प्रसन्न करणारं …

Read More »

बिबट्याने केला पोलिसांवर प्राणघा’तक ह’ल्ला… संपूर्ण घटना झाली कॅमेरामध्ये कैद, बघा व्हिडीओ

जागतिक तापमानवाढ हा विषय गेली अनेक वर्षे चर्चिला जात होता. पण या वर्षी आपण सगळ्यांनी अनुभवलेल्या कडकडीत उन्हाळ्यामुळे हा विषय अगदी ऐरणीवर आल्याचं लक्षात येतंय. या तापमानवाढीस अनेक घटक कारणीभूत आहेत हे आपण जाणतोच. पण त्यातही वृक्ष आणि वन्य तोडणी ही यांची प्रमुख कारणं आहेत हे नक्की. बरं या दोन …

Read More »

ह्या लोकप्रिय क्रिकेटपटूचं झालं कार अपघा’तात नि’धन, बातमीने अवघं क्रिकेटविश्व हा’दरलं

आपण नेहमीच एक गोष्ट म्हणत असतो, ती म्हणजे – ‘हल्ली काय सांगता येत नाही हो, कधी काय होईल याचा नेम नाही’. आपल्या बोलण्यातून हे वाक्य अनेकवेळा डोकावलेलं असेल. पण काही वेळा या वाक्याची प्रचिती ही येते आणि त्याची दाहकता कळते. गेल्या काही काळात तर क्रिकेट रसिकांना याची प्रचिती ही वारंवार …

Read More »

बहिणींचे लग्न एकत्र लावत असताना अचानक लाईट गेली आणि नवऱ्यांची अदलाबदल झाली, बघा त्यानंतर काय घडलं ते

मध्यंतरी एक जाहिरात की एक सिनेमा बघण्यात आला होता. नक्की काय ते आठवत नाही. पण, त्यातला एक सिन काहीसा लक्षात राहिला आणि आज पुन्हा त्याची आठवण झाली. त्या सीनमध्ये एक समारंभ चालू असतो आणि अचानक लाईट जाते. परिणामतः लाईट येते तेव्हा त्या समारंभात काही तरी गडबड झालेली असते आणि त्यामुळे …

Read More »